भारताच्या सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक बस क्रांती घडवू शकतील का? PM-eBus Sewa योजनेच्या संधी, अडचणी आणि शाश्वत शहरी वाहतुकीपुढील आव्हाने जाणून घ्या.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#PMeBusSewa #ElectricBuses #ElectricMobility #PublicTransport #SustainableMobility #CleanEnergy #UrbanMobility #India #EV #ClimateAction
ओपन-सोर्स AI भारताच्या सायबर सुरक्षेला नवी दिशा देऊ शकते का? डिजिटल सार्वभौमत्व मजबूत करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या संधी आणि आव्हाने जाणून घ्या.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#OpenSourceAI #CyberSecurity #ArtificialIntelligence #DigitalSovereignty #AI #India #TechPolicy #DataSecurity #DigitalIndia #CyberResilience
अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आणि नैराश्य, चिंतेतील संभाव्य संबंध जाणून घ्या.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#UltraProcessedFoods #MentalHealth #Depression #Anxiety #Nutrition #PublicHealth #HealthyEating #India #HealthResearch #FoodPolicy
ड्रोन, पाणबुड्या आणि स्वायत्त युद्धतंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूप बदलतेय! जागतिक संरक्षण क्षेत्रातील नव्या घडामोडी आणि भारतापुढील आव्हाने जाणून घ्या.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Defence #DefenceTechnology #Drones #AutonomousWeapons #MilitaryTechnology #NationalSecurity #India #Warfare #Submarines #DefenceModernisation
AI डीपफेक्सच्या वाढत्या धोक्यात व्यक्तीची ओळख आणि प्रतिष्ठा कशी जपणार? व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांना कायदेशीर संरक्षण देण्याचे भारतापुढील आव्हान!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#AIDeepfakes #ArtificialIntelligence #AI #DigitalRights #Privacy #CyberSecurity #India #TechPolicy #DataProtection #AIRegulation
औषधांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात भारताची नियामक यंत्रणा कुठे कमी पडतेय? कोटा प्रकरणातून औषध सुरक्षा आणि सरकारी देखरेखीतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#DrugSafety #PharmaRegulation #PublicHealth #DrugQuality #Healthcare #India #HealthPolicy #PatientSafety #Pharmaceuticals #ORFMarathi
सोशल मीडियावरून तरुणांची गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भरती! डिजिटल जगातील या नव्या आव्हानाचा वेध घेणारे विश्लेषण नक्की वाचा.
orfonline.org/marathi/expert…
#OrganisedCrime #SocialMedia #CyberSecurity #DigitalSafety #India #Youth #CrimePrevention #NationalSecurity #CyberCrime #ORFMarathi
अन्नसुरक्षेसाठी चीनच्या कृषी धोरणात कोणते बदल होत आहेत? बदलते हवामान, शेतीतील तंत्रज्ञान आणि जागतिक पुरवठा साखळीच्या पार्श्वभूमीवर चीनची रणनीती काय सांगते?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#China #FoodSecurity #Agriculture #AgriculturalPolicy #GlobalFoodSecurity #FoodSystems #ClimateChange #AgriTech #Geopolitics #GlobalEconomy
मुलांच्या आहारात जंक फूडचा वाढता समावेश त्यांच्या पोषणावर काय परिणाम करतोय? भारतातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अन्नव्यवस्था, पोषणधोरणे आणि सकस आहाराची उपलब्धता किती महत्त्वाची आहे?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#ChildNutrition #JunkFood #Nutrition #ChildHealth #FoodPolicy #PublicHealth #India #HealthyEating #FoodSecurity #HealthPolicy
अमेरिका-इराण संघर्षात चीनची भूमिका काय असू शकते? इराणसोबतचे धोरणात्मक संबंध आणि मध्यस्थीच्या प्रयत्नांतून चीन मध्यपूर्वेतील सत्तासमीकरणांवर कसा प्रभाव टाकू शकतो?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#China #Iran #USIranRelations #MiddleEast #Geopolitics #Diplomacy #ConflictResolution #GlobalSecurity #USChinaRelations #ForeignPolicy
AI सुरक्षेची गरज मान्य असतानाही जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेमुळे तिच्याकडे दुर्लक्ष होतंय का? अमेरिका-चीनसारख्या सत्तास्पर्धांमध्ये AI विकासाचा वेग आणि सुरक्षिततेतील समतोल साधण्याचे आव्हान जाणून घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/resear…
#AISafety #ArtificialIntelligence #AIGovernance #USChinaRelations #TechPolicy #ResponsibleAI #GlobalAI #Geopolitics #AIRegulation #FutureOfAI
शहरी घरकुल योजना असूनही अनेक घरांचा वापर का होत नाही? PMAY-U योजनेची अंमलबजावणी, घरांचा प्रत्यक्ष ताबा आणि शहरांमधील परवडणाऱ्या निवासाच्या आव्हानांचा वेध घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#PMAYU #AffordableHousing #UrbanDevelopment #HousingForAll #Urbanisation #India #HousingPolicy #SmartCities #InclusiveGrowth #PublicPolicy
प्रशांत महासागरातील बेटांवर चीनचा वाढता प्रभाव जपानसाठी किती महत्त्वाचा आहे? फिजी, सोलोमन बेटे आणि पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक स्पर्धेची बदलती समीकरणे जाणून घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Japan #China #PacificIslands #Fiji #SolomonIslands #IndoPacific #Geopolitics #RegionalSecurity #ForeignPolicy #PacificSecurity
ट्रम्प यांच्या चीनविषयक धोरणाला शी जिनपिंग कसे प्रत्युत्तर देणार? अमेरिका-चीन स्पर्धेतील बदलती रणनीती, व्यापार आणि जागतिक सत्तासंतुलनावर होणाऱ्या परिणामांचा वेध घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/resear…
#USChinaRelations #DonaldTrump #XiJinping #China #USForeignPolicy #Geopolitics #GlobalTrade #IndoPacific #GlobalEconomy #WorldPolitics
भारताच्या सागरी क्षेत्राच्या विकासात न्यायालयीन विलंब आणि कायदेशीर गुंतागुंत अडथळा ठरत आहेत का? शिपिंग कायदे, न्यायप्रक्रिया आणि सागरी व्यापाराच्या कार्यक्षमतेपुढील आव्हानांचा वेध घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#MaritimeIndia #Shipping #MaritimeLaw #IndianJudiciary #BlueEconomy #MaritimeTrade #India #LegalReforms #PortInfrastructure #GlobalTrade
संयुक्त राष्ट्रांच्या पुढील महासचिवपदी महिला विराजमान होणार का? जागतिक नेतृत्वातील लैंगिक समानता, प्रतिनिधित्व आणि UN च्या भविष्यातील नेतृत्व निवडीमागील समीकरणांचा वेध घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/resear…
#UnitedNations #UNSecretaryGeneral #WomenInLeadership #GenderEquality #GlobalGovernance #UN #WomenEmpowerment #InternationalRelations #GlobalLeadership #Diplomacy
ट्रम्प यांच्या ‘Peace Through Strength’ धोरणातून अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाची कोणती दिशा दिसते? संयुक्त राष्ट्रांतील भाषणातून अमेरिकी शक्ती, जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वेध घ्या!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/resear…
#DonaldTrump #UNGA #USForeignPolicy #AmericanPower #Geopolitics #WorldPolitics #GlobalSecurity #UnitedNations #InternationalRelations #PeaceThroughStrength
भारतात वाढत्या वयाच्या महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होतोय का? वृद्ध महिलांसाठी पेन्शन, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याच्या संधी किती पुरेशा आहेत?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/resear…
#AgeingWomen #SocialSecurity #Pension #WomenEmpowerment #ElderlyCare #India #GenderEquality #InclusiveGrowth #SocialProtection #PublicPolicy
जागतिक AI नियमांच्या निर्मितीत भारताची भूमिका किती महत्त्वाची ठरू शकते? AI Safety Institute च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरक्षितता, जबाबदार वापर आणि जागतिक नियमनाला नवी दिशा मिळेल का?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/resear…
#AISafety #ArtificialIntelligence #AIGovernance #India #AIRegulation #ResponsibleAI #TechPolicy #GlobalAI #DigitalIndia #FutureOfAI
ब्लॉकचेन आणि टोकनाइज्ड ठेवींमुळे अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात कोणते बदल घडत आहेत? स्टेबलकॉइन्सच्या वाढत्या प्रभावामुळे डिजिटल वित्तव्यवस्थेचे भविष्य कसे बदलू शकते?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Blockchain #Stablecoins #TokenizedDeposits #DigitalFinance #FinTech #USBanking #Cryptocurrency #GlobalFinance #FinancialInnovation #DigitalEconomy
