Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shivaji Nagar, Pune
Joined May 2015
डेंग्यू प्रतिबंध आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांची खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत डेंग्यू रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, निदानानंतर रुग्णांची माहिती IHIP पोर्टलवर त्वरित नोंदविणे आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेची माहिती पात्र रुग्णांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी घरात व परिसरात पाणी साचू देऊ नका, डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करा आणि ताप किंवा डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. डेंग्यूमुक्त पुण्यासाठी स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करूया. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #DenguePrevention #DengueFreePune #PuneMunicipalCorporation #PMC @MoHFW_INDIA
1
1
1,811
किल्लोत्सव २०२६ काय, कधी, कुठे आणि कसे सहभागी व्हायचे? जाणून घ्या पोस्टमध्ये दिलेली सविस्तर माहिती. आजच नोंदणी करूया आणि या ऐतिहासिक प्रयत्नाचा भाग होवूया ‘किल्लोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित मिनिएचर किल्ला मेकिंगच्या विश्वविक्रम प्रयत्नात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या समृद्ध गड-किल्ल्यांच्या परंपरेचा गौरव वाढवूया! 📷 दिनांक: १ नोव्हेंबर २०२६ 📷 स्थळ: सारसबाग, पुणे 📷 प्रवेश: दुपारी २:०० वाजता 📷 विश्वविक्रम प्रयत्न: सायंकाळी ४:०० ते ६:०० नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा किंवा artwala.org ला भेट द्या. #GarjaMaharashtraMajha #killamaking #sarasbaug #puneevents2016 #worldrecordattempt #MaharashtraHeritage #ArtwalaFoundation #MinatureKilla #pmc
4
1
7
1,772
चला, डेंग्यूला हरवूया दक्षता घेऊया, वेळीच उपाययोजना करुया नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #DengueAwareness #FightDengue #StopMosquitoBreeding #SwachhPune #PublicHealth #MonsoonCare #MinistryOfHealth #MoHFW #HealthMinistry #MinistryOfHealthAndFamilyWelfare #NHM #NationalHealthMission #MaharashtraHealthDepartment #PublicHealthDepartmentMaharashtra #ArogyaVibhag #MaharashtraGovernment #DengueFreeIndia #DengueFreeMaharashtra #DengueFreePune @MoHFW_INDIA
1
1,195
पुणे शहरात डेंग्यू व चिकुनगुनिया या आजारांचा धोका टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व कीटकजन्य आजार नियंत्रण विभागातर्फे नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. सावधगिरी बाळगा, निरोगी राहा! #Dengue #Awareness #chikungunyavirus #disease #health #precautions #PmcCare @MoHFW_INDIA
1
3
3,787
इतिहासाचा वारसा जपूया, विश्वविक्रमाचे साक्षीदार होऊया! ‘किल्लोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित मिनिएचर किल्ला मेकिंग विश्वविक्रम प्रयत्नात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा भाग बना! 📷 दिनांक: १ नोव्हेंबर २०२६ 📷 स्थळ: सारसबाग, पुणे 📷 प्रवेश: दुपारी २:०० वाजता 📷 विश्वविक्रम प्रयत्न: सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा किंवा artwala.org ला भेट द्या. #GarjaMaharashtraMajha #killamaking #sarasbaug #puneevents2016 #worldrecordattempt #MaharashtraHeritage #ArtwalaFoundation #MinatureKilla #pmc
1
1
1
1,221
जंतापासून मुक्त होतील मुले सशक्त २७ ऑक्टोबर २०२६ राष्ट्रीय जंतनाशक दिन (०३ नोव्हेंबर २०२६ मॉप अप दिन) नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #NationalDewormingDay #DewormingDay #ChildHealth #HealthyChildren #PuneMunicipalCorporation #PMC #PMCCare #NationalHealthMission #MoHFW #NHM #MaharashtraGovernment @MoHFW_INDIA @GovtOfIndia_ @MahaDGIPR @Department @MinistryWCD
1
1
2,346
श्री जगद्गुरु महर्षी वाल्मीक स्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी इतर मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMC #PMCUpdates #MaharishiValmikiJayanti #ValmikiJayanti #Tribute #pmccare
1
1,345
नळ बंद करा, पाणी वाचवा! प्रत्येक थेंब अनमोल आहे. आजच पाणी बचतीची सवय लावा आणि जलसंवर्धनासाठी हातभार लावा. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SaveWater #WaterConservation #EveryDropCounts #PuneMunicipalCorporation #PMCCare #PuneCity #CitizenAwareness #EnvironmentProtection #MissionLiFE #SustainableLiving #JalShakti #WaterForFuture @majhivasundhara @MahaDGIPR
🤖 Made with AI
1
2
1
3
5,116
वाहनांचा वापर जपून करूया, पुण्याच्या हवेची काळजी घेऊया! पुण्यातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, कारपूलिंग आणि कमी अंतरासाठी सायकलचा पर्याय निवडून आपण प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावू शकतो. स्वच्छ हवा, निरोगी जीवन आणि हरित पुण्यासाठी आजच पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय निवडूया! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #AplaShwas #स्वच्छहवा #हरितपुणे #SwachhSarvekshan #MajhiVasundhara #MissionLiFE @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara @parisarpune
101
6
10
54
9,243
इतिहासाचा वारसा जतन करूया, विश्वविक्रमात नाव कोरूया! ‘किल्लोत्सव २०२६’ अंतर्गत मिनिएचर किल्ला मेकिंगच्या विश्वविक्रम प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा! 📅 दिनांक: १ नोव्हेंबर २०२६ 📍 स्थळ: सारसबाग, पुणे 🕝 प्रवेश: दुपारी २:०० वाजता ⏰ विश्वविक्रम प्रयत्न: सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा किंवा artwala.org ला भेट द्या. #GarjaMaharashtraMajha #killamaking #sarasbaug #puneevents2016 #worldrecordattempt #MaharashtraHeritage #ArtwalaFoundation #MinatureKilla #pmc
1
1
2
2,087
पुणे शहरात डेंग्यू व चिकुनगुनिया या आजारांचा धोका टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व कीटकजन्य आजार नियंत्रण विभागातर्फे नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. सावधगिरी बाळगा, निरोगी राहा! #Dengue #Awareness #chikungunyavirus #disease #health #precautions
2
1
5
15,449
आंतरराष्ट्रीय गिबन दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय गिबन दिन साजरा केला जातो. गिबन या लहान वानरांच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना सहभागी करून घेणे हा या दिवसाचा उद्देश आहे. अधिवासाचा ऱ्हास आणि इतर मानवी हस्तक्षेपांमुळे अनेक गिबन प्रजाती धोक्यात आल्या आहेत. गिबनच्या अधिवासांचे संरक्षण, वनसंवर्धन आणि वन्यजीवांविषयी जनजागृती यामुळे त्यांच्या संवर्धनाला हातभार लागू शकतो. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #GibbonDay #InternationalDay #MajhiVasundhara #SwachhSarvekshan #PMCCare @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara
1
2
1
2,566
जागतिक गोड्या पाण्यातील डॉल्फिन संवर्धन दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण केली जाते. नद्या आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जलप्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास, नदीप्रवाहातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे गोड्या पाण्यातील डॉल्फिनसमोर विविध धोके निर्माण झाले आहेत. नद्या स्वच्छ व निरोगी ठेवणे आणि जलचर जैवविविधतेचे संरक्षण करणे ही या प्रजातींच्या संवर्धनासाठी आवश्यक पावले आहेत. #WorldFreshWaterDolphinDay #DolphinConservation #MajhiVasundhara #WaterPollution #PMCCare #PuneCity @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara
1
2
2
2,125
आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी हवामान बदलाच्या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन पाळला जातो. वाढते तापमान, बदलते पर्जन्यमान, हवामानाशी संबंधित घटना आणि जैवविविधतेवरील परिणाम यामुळे हवामान बदलाचे गांभीर्य वाढत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा बचत, वृक्षसंवर्धन, शाश्वत वाहतूक आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर यांसारख्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे कृती करणे आवश्यक आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #InternationalClimateActionDay #ClimateAction #SustainableFuture #PMC #Pune @SwachhBharatGov @SwachSurvekshan @majhivasundhara
1
1
2
2,014
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला सेवकाची पेठ निरीक्षक म्हणून नियुक्ती! महिलांच्या कार्यक्षमतेवरील विश्वास, नेतृत्वगुणांना प्रोत्साहन आणि प्रशासकीय कामकाजातील महिला सहभागाला चालना देणारा हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संधी समानतेची, विश्वास कर्तृत्वाचा, वाटचाल सक्षमीकरणाची! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WomenEmpowernment #WomenLeadership #TaxDepartment #PMCCare #PuneCity
1
2,582
चांदण्यांची रात्र... निसर्गाची साथ... आणि कोजागिरीचा आनंद! पुणे महानगरपालिकेची उद्याने राहणार रात्री १२ वाजेपर्यंत खुली नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #KojagiriPaurnima #PMCGarden #TimeUpdates #PMCCare #PuneCity
2
1,811
एक छोटी काळजी, डेंग्यूपासून मोठे संरक्षण! डेंग्यूपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या आणि ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. सुरक्षित राहा, स्वच्छता राखा आणि डेंग्यूमुक्त पुण्यासाठी आपले सहकार्य द्या. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #DengueAwareness #FightDengue #StopMosquitoBreeding #SwachhPune #PublicHealth #MonsoonCare #MinistryOfHealth #MoHFW #HealthMinistry #MinistryOfHealthAndFamilyWelfare #NHM #NationalHealthMission #MaharashtraHealthDepartment #PublicHealthDepartmentMaharashtra #ArogyaVibhag #MaharashtraGovernment #DengueFreeIndia #DengueFreeMaharashtra #DengueFreePune @MoHFW_INDIA
1
1,793