Pinned Tweet
Replying to @Special_033
It's पाटवडी from विदर्भ महाराष्ट्र and also called as थापीवडी. Not so tasty, and healthy, but just a change for gravey and vegetables. Can eat with Roti, Bhakari, or as a snacks.
दुर्गा retweeted
टेबलखालची चिरीमिरी व लाचखोरी हा देशाला जडलेला सर्वात मोठा आजार आहे.
मित्राच्या एका छोट्या कामासाठी पुणे कोर्टात आलोय. इथं प्रत्येक टेबलाला लक्ष्मीची अपेक्षा आहे भेंडी. या कार्यालयांचा पॅटर्न सेट असतो. १० मिनिटात होऊ शकणाऱ्या कामाला मुद्दाम २ तास किमान लागतील असं ठळकपणे सांगणार.
दुर्गा retweeted
English शिकायच्या Appवर एका मुलीशी Connect झालो. ती दिल्लीतल्या जिल्हा कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करत होती. तिला या फिल्डमधला 15 वर्षांचा अनुभव होता.
तिचे वडील वकील होते आणि ती त्यांचा वारसा पुढं चालवतेय. तिचा नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता. त्या दोघांना एक मुलगा होता. ती त्या मुलाचा संभाळ करत होती. Call सुरु असताना मुलाचा कॉल आला.
त्यानंतर तीच त्याच्यासोबत बोलणं झालं. तिने महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि मुंबई या जागा पाहिल्या होत्या. एकदा नाशिक ते गोवा कारने ट्रिप पूर्ण केली होती.
कोकण खूप आवडल्याचं तिनं सांगितलं. फिरल्यामुळं विचार बदलत गेल्याच कॉल ठेवताना म्हटली. नवीन माणसं आणि जागा आयुष्याकडं नवीन नजरेनं पहायला शिकवतात. आपण तेच करायचं.
दुर्गा retweeted
Another Thiruparankundram in progress!
Hindus/Sikhs always gave their lands to them. What do the Hindus and Sikhs get in return?
Issues like Thiruparankundram don’t happen only because of “Tamil Hindus.”
In 2022, in Kashipur, Uttarakhand, two Hindu sisters (Saroj & Anita) and their brother Rakesh donated four bighas of their late father’s land (worth ~₹1.5 crore) for the expansion of an Eidgah, fulfilling their father’s wish.
The Eidgah stands right next to a Gurudwara and a Hanuman temple.
This isn’t a Tamil Nadu problem. It’s a pan-India pattern of one-sided Hindu accommodation.
#WATCH | Madurai, Tamil Nadu | On the Supreme Court permitting the lighting of Karthigai Deepam at Deepathoon on Thiruparankundram Hill in Madurai on November 24, State Minister CTR Nirmal Kumar says, "We are discussing with the legal experts on the next step. Definitely, once a decision is made, we'll let you know. We need some time—we only got the order late in the evening. We are discussing it..."
दुर्गा retweeted
Whenever I interact with South Indians, whether as clients, during hiring or in any other professional capacity, I always notice one thing.
Most of them are soft-spoken, humble, sincere and very professional.
You give them a task and you don’t have to constantly follow up. They take responsibility and get things done.
If they commit to a timeline, they stick to it.
I don’t know whether it has something to do with education, upbringing or culture.
दुर्गा retweeted
माधुरी दीक्षितनी सांगितला राजबाबूंचा खास किस्सा...! ❤️
पाहू या...
‘कोण होणार करोडपती’
आज रात्री ९ वाजता...
सोनी मराठी वाहिनीवर...
आणि
Sony LIV ॲपवर...!
@sonymarathitv @SonyLIV
#KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
दुर्गा retweeted
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती,बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण मराठी जनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, त्यांची विचारधारा जातीपातीच्या पलीकडील होती, आंबेडकरांनी तुझ्यासारख्या बांडगुळांना आज फाट्यावर मारलं असतं, महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय सदा वंदनीय राहतील.🙏
दुर्गा retweeted
Bhagwan Narayana appearing in the morning clouds as the sun rises. Om Namo Narayana 🚩🙏
दुर्गा retweeted
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं नाव ठेवलं 'देव निदिमोरू'
#SamanthaRuthPrabhu #RajNidimoru #DevNidimoru #BabyBoy #entertainmentnews
(Samantha Ruth Prabhu, Raj Nidimoru, Dev Nidimoru, Baby Boy, Entertainment News)
दुर्गा retweeted
मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न करू नये म्हणून… अभिनेत्याने दिली होती थेट वॉर्निंग
tv9marathi.com/entertainment…
दुर्गा retweeted
The #GTA6 version of governance! Shri @narendramodi and his development model putting India first ! @BJP4India
दुर्गा retweeted
आखिरकार...
सुप्रीम कोर्ट ने इस साल थिरुपरनकुंद्रम की पहाड़ी पर कार्तिगई दीपम जलाने की इजाज़त दे दी है
हिंदुओं ने अपनी आस्था और भक्ति को बनाए रखते हुए,
न्याय के लिए धैर्य से इंतज़ार किया
हमारा धैर्य हमारी आस्था की तरह ही ज़ोर से बोलता है।






























