Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_) profile picture

Registrar, SPPU. Former, Dean- Commerce & Management, Professor & Head, Department of Management Sciences (PUMBA), Savitribai Phule Pune University, Pune, India

Pune, India
Joined December 2011
Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)Photo by Dr. Prafulla Pawar 🇮🇳 (@PrafullaPawar_)
Replying to @UnitedIndiaInsu
@UnitedIndiaInsu @policybazaar Why don't you settle vehicle insurance claims for months ? What happens to your claim of spot claim settlement? Is this because we buy policy through @policybazaar ?
1
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे जेष्ठ सदस्य मा. श्री. राजेशजी पांडे सर यांना वाढदिवसाच्या व प्रदीर्घ निरामय आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. @rajeshpandenycs @rajeshpandebjp
3
विद्यापीठातील बांधकाम सहायक श्री अभिजित साठे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका प्रथम श्रेणीत प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 💐
1
4
आमचे परममित्र वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व डॉ. पराग काळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
2
1
13
पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र व गोवा राज्यासाठीची सेट परीक्षा दिनांक 27 डिसेंबर रोजी होणार...
5
5
48
बी. एड. CET ला उद्यापासून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ परीक्षा पुन्हा होणार, यासंदर्भात परिपत्रक. विद्यार्थ्यांनी निश्चिन्त पणे CET परीक्षा द्यावी.
4
4
1
34
🙏🏻 *आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा… शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच आई भवानी मातेच्या चरणी मनापासून प्रार्थना…🙏🏻*
6
1
34
अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज दिनांक १५ आक्टोबर रोजी नियोजित सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या असुन, त्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल
12
30
2
268
काल आणि आज ज्यांची काही कारणास्तव परीक्षा झाली नाही, त्या सर्व परीक्षा लवकरच पुन्हा घेण्यात येतील. कोणाचेही नुकसान होणार नाही. मात्र, [email protected] वर मेल करा. Re-tweet करून हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा. @SPPUSUofficial
10
55
3
136
आज 51000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर 17500 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. वेळेत सुरू करून अतिशय शिस्तबद्ध सुरळीत परीक्षा पार पडल्या. आज कॉल सेंटर वर पालक व विद्यार्थ्यांनी फोन करून आनंद व्यक्त केला. @SPPUSUofficial
9
2
1
101
काल आणि आज ज्यांची काही कारणास्तव परीक्षा झाली नाही, त्या सर्व परीक्षा लवकरच पुन्हा घेण्यात येतील. कोणाचेही नुकसान होणार नाही. मात्र, [email protected] वर मेल करा. Re-tweet करून हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा. @SPPUSUofficial
3
4
12
आज सकाळ सत्रातील सर्व परीक्षा - ऑनलाईन तसेच ऑफलाईन - वेळेत व विना-व्यत्यय सुरळीत सुरू. या क्षणी 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परिक्षाधीन. @SPPUSUofficial
3
3
1
75
आज परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा... @SPPUSUofficial
6
1
108
More than 60,000 students appeared for online examination today. It's a massive project in itself..... @SPPUSUofficial
6
1
75
Pl. note Second toll free number is: 8826587588 for queries regarding Online/Offline Examinations @SPPUSUofficial
7
8
1
98
कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणाने परिक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही मा. कुलगुरूंनी दिलेली आहे. आजही किरकोळ अडचणी वगळता ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीत....
25
8
157
जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांनी आज यशस्वीरीत्याऑनलाईन परीक्षा दिली. मला वाटतं भविष्यात बहुदा सर्वच परीक्षा ऑनलाईन होतील.. #NewNormal @SPPUSUofficial
10
9
136
Revised timetable for exam on 12th October. For smooth launching, few backlog exams will now on 17th.
4
7
36
SPPU examinations launched smoothly!!
6
7
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या...
4
4
56
Sample questions for students are available at sqb.unipune.ac.in/
22
12
4
85