आज स्वराज्यप्रेरिका राष्ट्रमाता राजमाता
#जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! जिजामातेला वंदन करून स्त्रीयांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, मुलगी वाचवा देश वाचवा, बेटी बचाव, बेटी पढाव, हा संदेश देऊन जिजामातेला खरी मानवंदना देऊया!
#जिजाऊजन्मोत्सव #ProjectShuddhi