QuoraMR (@QuoraMR) header
QuoraMR (@QuoraMR) profile picture

ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ.

Mountain View, CA
Joined October 2018
Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)Photo by QuoraMR (@QuoraMR)
जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि व्याप्ती वाढविणे हे @Quora चे उद्दीष्ट आहे. प्रश्नोत्तराचे हे व्यासपीठ आता #मराठी भाषेत उपलब्ध झालंय. #Quoraमराठी वर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला माहित असलेल्या प्रश्नांची उत्तरंही देऊ शकता. आजच mr.quora.com वर लॉग इन करा.
1
17
5
75
निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅज्युएटी याच्या माध्यमातून हातात येणाऱ्या पैश्यांचं नियोजन कसे करावे? म्युच्युअल फंडात टाकून पैसे सिस्टीमॅटिक विथड्रॉवलने काढावेत की बँकेच्या एफडी मधून वार्षिक उत्पन्न मिळेल अशी तरतूद करावी? वाचा पूनम यांचे उत्तर. qr.ae/pvio4b #मराठी #Quoraमराठी
1
6
आजपर्यंत महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना तुम्ही भेट दिली आहे? वाचा या प्रश्नाला मिळालेली तब्बल ३० रंजक उत्तरे. qr.ae/pviHB9 #मराठी #Quoraमराठी
1
5
वानखेडे स्टेडियमची निर्मिती कशी झाली? वाचा आनंद जोशी यांचे उत्तर. qr.ae/pviFbE #मराठी #Quoraमराठी
2
तेरीज पत्रक म्हणजे काय? वाचा सुरेश वानखेडे यांचे उत्तर. qr.ae/pv9CIf #मराठी #Quoraमराठी
मला पुस्तक वाचायची इच्छा आहे. पण, मी अजून पैसे कमवत नाही. मला मोफत पुस्तके कुठे मिळतील? वाचा प्रसन्न यांचे उत्तर. qr.ae/pv9Rty #मराठी #Quoraमराठी
2
'बीटीएस' हा काय प्रकार आहे? वाचा सुरेश वानखेडे यांचे उत्तर. qr.ae/pv97kf #मराठी #Quoraमराठी
1
'याज्ञवल्क्य' या शब्दाचा अर्थ काय आहे? वाचा अनुक्ता बोस यांचे उत्तर. qr.ae/pv97KT #मराठी #Quoraमराठी
1
निफ्टी व बँकनिफ्टीमध्ये ट्रेड करण्याची तुमची सर्वोत्तम स्ट्रॅटेजी कोणती? या स्ट्रॅटेजीचा बॅकटेस्टिंग डेटा शेअर करू शकाल का? वाचा शुभम गोटे यांचे उत्तर. qr.ae/pv9Xfp #Quoraमराठी #मराठी
3
भारतीयांची सर्वात मोठी खंत काय आहे? वाचा प्रिया वाळूंज यांचे उत्तर. qr.ae/pvWf3j #मराठी #Quoraमराठी
1
दुचाकी घेतल्यावर चावी सोबत एक अल्युमिनियमची एक छोटीसी चीप येते त्यावर एक क्रमांक असतो 5 आकडी, कशासाठी असतो तो क्रमांक? वाचा तुषार काळभोर यांचे उत्तर. qr.ae/pvWm9l #मराठी #Quoraमराठी
2
जगातील किती लोक इंटरनेटच्या वापरापासून वंचित आहेत? भारतात इंटरनेट वापराचे प्रमाण किती आहे याची अधिकृत आकडेवारी मिळू शकते का? वाचा गिरीश पाटिल यांचे उत्तर. qr.ae/pvWovU #Quoraमराठी #मराठी
1
1
प्रसिध्द मराठी लेखक व. पु. काळे यांनी लिहलेले तुमचे आवडते पुस्तक कोणते? वाचा सुजित जाधव यांचे उत्तर. qr.ae/pvWIes #मराठी #Quoraमराठी
गॅझेटमध्ये नाव बदलून घेण्यासाठी काय करावे? हे ऑनलाइन करण्यात येते का? वाचा शितल शिंदे यांचे उत्तर. qr.ae/pvWpdu #मराठी #Quoraमराठी
2
नकली पनीर कसं ओळखायचं? qr.ae/pvWThL #मराठी #Quoraमराठी
1
1
Quora मराठी व्यासपीठावरील 'सर्वोत्तम लेखक' : Quora मराठी व्यासपीठ आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या प्रवीण शांताराम जोशी यांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! qr.ae/pvUo8e #मराठी #Quoraमराठी
4
फ्रीलान्सिंग एवढे लोकप्रिय का आहे? वाचा शुभम देशमुख यांचे उत्तर. qr.ae/pvUHpy #मराठी #Quoraमराठी
हेलिकॉप्टर पुढे कसे जाते? वाचा तुषार एम. यांचे उत्तर. qr.ae/pvUCt9 #मराठी #Quoraमराठी
गावातील लोक सकाळी सकाळी ज्या तंबाखूने दात घासतात ते शरीरासाठी हानिकारक असू शकते का? वाचा विशाखा देशमुख यांचे उत्तर. mr.quora.com/%E0%A4%97%E0%A4… #मराठी #Quoraमराठी
1
स्त्रियांनो तुम्हाला कमी शिकलेला व कमी पगार असलेला नवरा/जावई चालत असल्यास किंवा चालला असता तर त्या व्यक्तीमध्ये लग्नासाठी तुम्ही आणखी काय पाहाल किंवा पाहिले असते? वाचा स्वाती यांचे उत्तर. mr.quora.com/%E0%A4%B8%E0%A5… #मराठी #Quoraमराठी
1