Ravi Rajendra Kharat (@RaviReporters) header
Ravi Rajendra Kharat (@RaviReporters) profile picture

Tv9 marathi Reporter

Joined September 2020
Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)Photo by Ravi Rajendra Kharat (@RaviReporters)
नवी मुबंईत Apmc मार्केट गेटवर पाणी साचलं #Navimumbai #rainfall #Apmcmarket
1
1
73
गिरगाव चौपाटी वरून थेट लाईव्ह मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत... @mieknathshinde @DrSEShinde #GaneshVisarjan2023 #mumbai
1
1
4
95
लालबागचा राजा विसर्जनाची मिरवणूकीचे काही क्षण... पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया #lalbaghraja #visarjan #2022ganeshusthv
1
1
3
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व आमचे प्रेरणास्रोत श्रीमती सोनिया गांधी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🎂 @INCIndia
1
2
ओढ विठ्ठलाच्या दर्शनाची...
1
2
2
जुईनगर रेल्वे कॉलनी मधील काही इमारती unsafe असे लिहुन १ वर्ष पुर्ण झाले असून आजून त्या इमारती पडल्या गेल्या नाही. परंतु त्या इमारती अचानक पडल्या तर खूप मोठी हानी होऊ शकते. रेल्वेने लवकर मार्ग काढावा. #Juinagar #navimumbai #Railwaycolony @PiyushGoyal @Central_Railway @ShivajiIRTS
3
3
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #MaharashtraDay
1
3
गुढीपाडव्यानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. येणारे नूतन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे जावो, ही मनापासून प्रार्थना. संपादक रवी खरात #13अप्रैल_नववर्ष #GudiPadwa
3
2
कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे कृपया मास्क घाला व काळजी घ्या. (संपादक रवी खरात) हॅलो नवी मुंबई न्यूज #CoronaVirusUpdates #safe #mask #Navimumbai
1
2
जागतिक रेडिओ दिन! काही दशकांपूर्वी रेडियो प्रत्येक घरचा प्राण होता, आज जुन्या आठवणीत नव्याने रमुया! #WorldRadioDay2021
1
4
भाजपच्या समजूतदार अस व्यक्तिमहत्त्व नेत्या व आपली बाजू ठामपणे मांडणाऱ्या तसेच महिलांसाठी झटणाऱ्या @ChitraKWagh यांच्याशी आज ग्रेट भेट.
1
3
सोलापुरकरांना पालकमंत्री दत्तात्रय भरणेनीं मास्क देऊन मास्क घालण्यांचे आवाहन केले youtu.be/y5-_JjyMO94 @bharanemamaNCP #solapur #coronavirus #mask
2
MNS | सविनय कायदेभंग म्हणून आपल्या सगळ्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे - मनसे नेते, @chileyog youtu.be/9FaZVHnLGNc @mnsadhikrut #panvel #localtrain
2
4
खासदार @Chh_Udayanraje यांचा थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांना फोन...! youtu.be/oP-kh-1dtaQ #phone #hellonavimumbainews
2
#NANDED | भर पावसात कर्तव्य बजावताना नांदेड पोलीस youtu.be/UEgKbWYLI90 @AnilDeshmukhNCP #nandedpolice
4