घराचं मांगल्य आई आणि अस्तित्व बाबा !
मम्मी-पप्पा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#37वर्ष
10
मी सुट्टीवर आहे पण
30 तारखेला सोमवारी
"मी पुन्हा येईन"
तुमच्याशी रोज बोलायला संध्याकाळी 4 ते 9 यावेळेत..! — feeling relaxed at आहे कुठे तरी facebook.com/100001917083213…
2
11
Big Breaking
मा.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि मा.अजित पवार यांनी घेतली उप-मुख्यमंत्री पदाची शपथ
लहानपणी सगळे विचारायचे की मोठेपणी काय व्हायचय ?
पण आता विचाराल तर,
पुन्हा एकदा लहान व्हायचय
#बालदिनशुभेच्छा
5
बाबुजी:- पढ़ेगा नही तो क्या करेगा?
पप्पू :- बस चलाऊंगा, फिर अपनी बस लूंगा, आम के बाग खरीदूंगा, बीवी को पढ़ाऊंगा कलेक्टर बनाऊंगा, आपके नाम पर हॉस्पिटल खोलूंगा..!
बाबुजी :- तुने आज फिर सेट मैक्स देखा ?
#WA
1
3
केदार जाधव आणि पाऊस यांच्या प्रेमात BCCI आणि वरुण देवाने यशस्वी मध्यस्थी करून चर्चेने प्रश्न सोडवायची वेळ आलीये..!
#फक्तपाऊस
1
4
मी तिशीचा आहे...!
पण पाऊसच काय पण पावसाळी हवा सुद्धा कधी कधी नाही सहन होत..!
#सहजच
1
6
ज्यांच महात्म्य कमी करायचा प्रयत्न सुरू असताना ते उलट वाढत जाणाऱ्या "महात्म्याला-साबरमतीच्या संताला" 150 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..!
5
