Adv.Sachin Rathod (@SGVRathod) header
Adv.Sachin Rathod (@SGVRathod) profile picture

A subaltern trying to figure out politics! सडक से संसद तक ( परभणी लोकसभा ) संस्थापक:- परिवर्तन समिती 🗳️

Parbhani, India
Joined November 2019
Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)Photo by Adv.Sachin Rathod (@SGVRathod)
अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील परीक्षांची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा निष्पक्ष विशेष तपास पथकामार्फत (SIT) सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सर्व एमपीएससी परीक्षा, निकाल आणि मुलाखतींना तात्काळ 'स्थगिती' (Stay) देण्यात यावी. #MPSC – at Pune, India
7
18
2,340
डियर देवेंद्र फडणवीस साहेब !
1
26
मित्र परिवार
25
संविधान
4
68
बीडमध्ये बोगस खेळाडू प्रमाणपत्रांविरोधात तक्रार करणाऱ्या वैभव चव्हाण यांची हत्या होणे अत्यंत गंभीर आहे.फडणवीस साहेब, राज्याचे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपली आहे. गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणारेच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?
3
1
13
276
बीडमध्ये बोगस खेळाडू प्रमाणपत्रांविरोधात तक्रार करणाऱ्या वैभव चव्हाण यांची हत्या होणे अत्यंत गंभीर आहे.फडणवीस साहेब, राज्याचे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपली आहे. गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणारेच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?
2
72
Justice, what ?
दिवंगत बेटी को न्याय दिलाने के लिए राजघाट पर धरने दे रहे अंकिता भंडारी के माँ बाप को पुलिस जबरदस्ती उठाकर ले गई। #JusticeForAnkitaBhandari
1
2
73
Descriptive is destruction! #MPSC पेपर कसा चेक होईल या वर विश्वास नाही त्यामुळं अभ्यास किती ,कसा आणि काय करावा हेच अजून fix होते नाहीये, Trust, transparency and objectivity is the way! UPSC DESCRIPTIVE साठी शुभेच्या , गरज आहे MH टक्का साठी तुमची #Objective2027 पासूनच
10
33
1
73
1,330
Absolute cinema
Khud hi anyay sahenge toh kiske saath nyaay karenge, says a Delhi police ACP addressing a gathering of cops protesting outside Delhi police headquarters. Absolute cinema premiering in Delhi. Video by @HemaniBhandari
56
God bless her with speedy recovery🙏
1
35
5 दिवस
1
5
114
Adv.Sachin Rathod retweeted
डियर फडणवीस साहेब !
1
2
2
90
#MPSC Objective 2027 हेच सत्य असेल! मराठी आणि महाराष्ट्राच्या साठी कोणतीही तडजोड नाहीच! ₹25k जर यांची टेस्ट सीरिज ची fees असेल तर खूप अवघड आहे , ₹३ per/kg ने ज्याची माय कापूस वेचते त्याचे काय? हा अंतिम लढा आहे शेतकरी मजूर लोकांच्या हक्का साठी , कामाला लागा लवकर!
19
94
5
182
4,481
UPSC जे लोक करत आहेत त्यांना शुभेच्या 2027 साठी, जे क्लास वाली paid आहेत त्यांनी अजून एकदा revision करा ! तुम्हाला गरिबी माहित नाहीच आणि फक्त रट्टा कळतो कारण रट्टा वीर साठी हे क्षेत्र नाही इथे समय सूचकता लागते ,कमी वेळेत बरोबर उत्तर ,
1
2
7
399
टेक्निकल प्रश्नांना टेक्निकल उत्तर! कर्जत भीमाशंकर जंगलात प्रकल्प उभारण्यापूर्वी खरंच शास्त्रीय पद्धतीने पर्यावरणीय ऑडिट झालं आहे का? झालं असेल, तर त्याचे अहवाल जनतेसमोर मांडा. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये जंगल, वनस्पती आणि वन्यजीवांचं योग्य पद्धतीने सर्वेक्षण झालं आहे का? सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर आणि इतर जैवविविधतेची नोंद नेमकी कशी केली? ऑडिट झालं असेल, तर प्रत्येक प्रजातीच्या नोंदीसोबतचे फोटो, GPS लोकेशन आणि जिओटॅग केलेले पुरावे सार्वजनिक करा. सर्वेक्षणात नोंदवलेल्या प्रजातींची स्वतंत्र तज्ज्ञांकडून क्रॉस-व्हेरिफिकेशन केल्यास जंगलातील जैवविविधतेचं खरं चित्र स्पष्ट होईल. #भीमाशंकर #bhimashankar #जंगल #कर्जत #पर्यावरण
4
38
3
109
2,008
Adv.Sachin Rathod retweeted
भीमाशंकर जंगल सायडोंगर कर्जत मधील हजारो झाडांची प्रस्तावित कत्तल, टोरंट पॉवरला मिळालेला प्रकल्प आणि याच समूहाने भाजपला दिलेले ₹१३७ कोटींचे निवडणूक रोखे !
17
136
3
404
6,987
डियर फडणवीस साहेब !
1
2
2
90
नमस्कार मित्रांनो, उद्या सकाळी १० वाजता मी कर्जत येथे पोहोचत आहे. कर्जत-भीमाशंकर परिसरातील जंगलतोडीच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी आपण तिथे भेटूया आणि पुढील नियोजन करूया. कर्जत किंवा आसपासच्या परिसरातील कोणी असेल, तर कृपया संपर्क करा.
5
10
172
पार्ट- २ भीमाशंकर जंगल
7
42
677
सरकारला आणि संबंधित कंपनीला ठाम इशारा! भीमाशंकर, सायडोंगरमधील वृक्षतोडीला तातडीने स्थगिती द्या अन्यथा, आम्ही गप्प बसणार नाही! सायडोंगरच्या भूमीत लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारू आणि हा लढा निर्णायक टप्प्यावर नेऊ! आंदोलनासाठी सज्ज राहा! जंगल वाचवण्यासाठी एकजूट व्हा!
1
5
5
135