Pinned Tweet
लग्नघटिका जवळ आली झाले सुरु मानपान,
अक्षतांच्या वर्षावात पाहुणे गरजले "शुभ लग्न सावधान"!
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October #Trailer
शुभ लग्न सावधान तुम्हाला कसा वाटला?
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
तुम्हाला यांच्या लग्नाची गोष्ट कशी वाटली?
कळवा कमेंटमध्ये!
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
शुभ लग्न सावधानचे चि. व चि. सौ. कां. कामात व्यस्त असताना टिपलेला एक क्षण!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
दुखावलेला दात घेऊन सुबोधने केले 'शुभ लग्न सावधान' चे शूट पूर्ण
वाचा @MarathiCineyug चा हा लेख!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
marathicineyug.com/news/late…
1
हा लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटला?
कळवा कमेंटमध्ये!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p0Wolm
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
दिग्दर्शक यांचा कामात व्यग्र असताना टिपलेला एक क्षण!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
लग्नानंतरचा मुलीचा पहिला सण, नवदाम्पत्य आणि संपूर्ण फ्रेम्स इन मोशन परिवारातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#InCinemasNow #ShubhLagnaSavdhan #Dasra #Dushehra #Vijayadashmi
'शुभ लग्न सावधान' आवडलेले प्रेक्षक करत आहेत इतरांना आवाहन चित्रपट पाहण्याचे!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
प्रेमात वेड लागलेल्या प्रत्येकासाठी 'शुभ लग्न सावधान'ची भेट!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
तुम्हाला यांची केमिस्ट्री कशी वाटली?
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
आपल्या फॅमिली बरोबर आवर्जून पाहावा असा चित्रपट!
शुभ लग्न सावधानला दिले आहेत @DekhNews ने ⭐⭐⭐स्टार्स!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p1dZJW
वाचा रिव्ह्यू इथे - dekhnews.com/entertainment/s…
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
नटली सजली नवराई, थाटात आले नवरोजी..
सनई चौघड्यांच्या सुरांची साथ, वऱ्हाडी मंडळी आली दारात!
'शुभ लग्न सावधान' आज पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
बुक करा तिकिटे इथे - https://nitter.gq/t.co/IJw7p0Wolm
#ShubhLagnaSavdhan #InCinemasNow
लक्ष्मीच्या पावलांनी ती येत आहे घरात
उद्या येत आहे वरात दारात...
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October #1DayToGo
सादर आहे 'शुभ लग्न सावधान'च्या कॉन्टेस्टची विजेती!
मनःपूर्वक अभिनंदन!!
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October
सात वचने सात पावलांची
लग्नघटिकेची प्रतीक्षा फक्त २ दिवसांची
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October #2DaysToGo
अग्नीच्या साक्षीने पवित्र होते बंधन
३ च दिवसात मिळेल 'शुभ लग्न सावधान'चे आंदण
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October #3DaysToGo
बायकोला घाबरणाऱ्या प्रत्येक नवऱ्यासाठी आणि नवऱ्याला घाबरविणाऱ्या प्रत्येक बायकोसाठी..
शुभ लग्न सावधान!
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October
@subodhbhave @scobidobi @MisterDeshmukh @rewati_limaye @zeemusicmarathi @MarathiRT
शुभ लग्न सावधानची चि. सौ. कां. @scobidobi ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October
शुभ लग्न सावधानची टीम येत आहे 'चला हा येऊ द्या'मध्ये धमाल करायला आज आणि उद्या रात्री ९:३० वाजता!
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October
अलौकिक पुण्य कन्यादानाने मिळे
पडायला अक्षता ४ च दिवस राहिले
पहा ट्रेलर इथे - https://nitter.gq/t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan #12October #4DaysToGo

















