सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice) header
सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice) profile picture

सातारा पोलीसांचे अधिकृत खाते - महिला व बालकांसाठी संपर्क - 1091, जेष्ठ नागरिकांसाठी संपर्क - 1098, आपत्कालीन संपर्क - 112, 9011181888, 02162-234130

Satara, India
Joined June 2011
Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)Photo by सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice)
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई अंमली पदार्थ नाश कमिटीने सातारा जिल्हयातील जप्त अंमली पदार्थांची नाश प्रक्रिया पुर्ण करुन 509 किलो वजनाचा 64,13,147/- रुपये किमतीचा गांजा, गांजा झाडे, अफू झाडे असा अंमली पदार्थ नाश केला.
1
1
3
684
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करुन फिर्यादीस गंभीर जखमी केल्यानंतर अहिल्यानगर येथे पळून गेलेले पोलीस अभिलेखावरील आरोपी 24 तासाचे आत गजाआड
5
407
सातारा पोलीस-Satara Police retweeted
1
1
2,914
साहित्याला समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र बनवत वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्दबद्ध करणारे, सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
2
375
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलीस सज्ज; चोख बंदोबस्त आणि कडक सुरक्षा उपाययोजना
1
5
535
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद पालखीतळ येथे मुक्कामी असताना दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना महत्त्वाची सूचना. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. खंडाळा रोडने येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने कृषीराज मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस
2
359
सातारा पोलीस-Satara Police retweeted
बॉस फसवणूक (Boss Scam) : फसवणूक कशी होते? समजून घ्या! #बॉसफसवणूक #सायबरसुरक्षा #सायबरगुन्हे #व्हॉट्सअॅपफसवणूक
1
3
8
11,063
सातारा पोलीस-Satara Police retweeted
🚨 25 दिवसांत पैसे दुप्पट? सावधान! हे गुंतवणूक फसवणुकीचे जाळे असू शकते #InvestmentScam #CyberFraud #MaharashtraCyber #CyberAwareness #OnlineFraud #FakeInvestment #ScamAlert #StaySafeOnline #CyberSecurity #DigitalSafety #FinancialFraud #सावधान #गुंतवणूकफसवणूक #सायबरफसवणूक
3
2
4,489
सातारा पोलीस-Satara Police retweeted
सावधान! इम्पर्सोनेशन फ्रॉड से रहें सुरक्षित 🚨 #CyberSafety #CyberAwareness #ImpersonationFraud
1
3
8
6,203
सातारा पोलीस-Satara Police retweeted
ई-रिक्षा सायबर सुरक्षा इशारा: सतर्क रहा, सुरक्षित रहा #ERickshawCyberSafety #CyberSafety #ईरिक्षा #सायबरसुरक्षा
🤖 Made with AI
1
2
4
13,960
नमस्कार वारकरी बांधवांनो... संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ अंतर्गत महत्त्वाची वाहतूक सूचना. माऊलींची पालखी वाल्हे येथून प्रस्थान झाल्यानंतर, लोणंद पालखी तळ, लोणंद मार्केट यार्ड आणि लोणंद गोटेमाळ येथे मुक्कामासाठी जाणाऱ्या वाहनांनी नवीन पालखी महामार्गाचा वापर करावा.
2
282
वाठार पोलीसांची धडाकेबाज कामगिरी वाठार पोलीस ठाणे हद्दीतील शेतीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारे चोरटे अटक करुन तीन गुन्हे उघडकीस सहा शेतकऱ्यांच्या ८३०००/- रुपये किंमतीची सुमारे ९६० फुट तांब्यांच्या केबल जप्त
4
334
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात प्रस्थान करणाऱ्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, भाविक आणि महाराष्ट्रातील जनतेस हार्दिक भक्तीमय शुभेच्छा! 🙏
1
297
शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेने नागरीकांचे गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 मोबाईल मुळ मालकांना केले परत. मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली
5
522
पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा (सातारा शहर पोलीस ठाणे सातारा शहरामधील एका व्यावसायीकास बनावट बैंक एनईएफटी स्क्रिनशॉट दाखुवन फसवणुक केलेल्या आरोपीस अटक... आरोपीकडून १२ गुन्हे उघड, एकुण रक्कम रुपये २३,४५,२९०/- किंमतीचे सोने, महागडे मोबाईल फोन, टिव्ही, एसी असा मुददेमाल जप्त
1
1
367
🚩🙏 विठूनामाच्या अखंड जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या मंगल गजरात भक्तिमय वातावरणात प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा (देहू, पुणे) निमित्त सर्व वारकरी, भाविक आणि महाराष्ट्रातील जनतेस हार्दिक शुभेच्छा!
1
5
439
ज्यांच्या विचारांनी जगाला दिशा दिली, युवकांच्या मनात आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि कर्तृत्वाची प्रेरणा जागवली, अशा महान युगपुरुष, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🕉️🇮🇳 #स्वामी_विवेकानंद #स्मृतिदिन #विनम्र_अभिवादन #युवकांचे_प्रेरणास्थान #प्रेरणा
1
324