Bhakti (@Shakadvipa) header
Bhakti (@Shakadvipa) profile picture

Modi He Toh Mumkin

India
Joined June 2025
Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)Photo by Bhakti (@Shakadvipa)
CM Devendra Fadnavis pays tribute to the 26/11 and Pahalgam victims, honouring their memory and reaffirming our resolve against terrorism.
90
105
121
1,290
Addressing the Issues and Demands of Judicial Staff! Chaired a meeting regarding the issues of the judicial staff at Sahyadri Guest House, Mumbai, today. The State Government is sympathetic to the concerns of these employees and has taken a step forward towards addressing them. Based on the report of the committee constituted earlier by the Bombay High Court to examine these demands, a three-member committee will be constituted to examine the steps required for the implementation. The committee will comprise the Registrar General of the Bombay High Court, the Principal Secretary of the Law and Judiciary Department and the Additional Chief Secretary of the Finance Department. Directed that the committee submit its report within a stipulated timeframe, following which the recommendations will be considered for further action. Directed the committee to undertake a comparative study of the pay scales of employees across similar levels in other government departments, while also assessing the financial implications and impact on the State exchequer, and submit its detailed report within the stipulated timeline. MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present. @Ashishjaisw3Adv #Maharashtra #Mumbai #Judiciary
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the issues of the judicial staff. MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में न्यायालयीन कर्मचारियों के प्रश्नों के संदर्भ में बैठक। इस अवसर पर राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕛 11.55am | 26-11-2026📍Sahyadri Guest House Mumbai | स. ११.५५ वा. | २६-११-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @Ashishjaisw3Adv #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Judiciary
92
116
224
6,822
📍महाड, #रायगड | संविधान दिनानिमित्त आज रायगड जिल्ह्यातील #महाड तालुक्यातील घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनीत ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यानंतर चवदार तळ्याच्या परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना केल्या. यानंतर महाड बाजार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. तसेच आज मुंबईवर १८ वर्षापूर्वी झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा.ज्योती वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले तसेच #शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Raigad #Mahad #DrBabasahebAmbedkar #BharatRatna #Mumbai2611 #MumbaiAttack #EknathShinde #Maharashtra @Pankajamunde @isiddheshRkadam
16
138
179
4,048
The One & Only 🧡
163
395
9
3,131
70,513
📍 किल्ले रायगड | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने आज संविधान दिनी महाड तालुक्यातील ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्वप्रथम रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊ माॅंसाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर ऐतिहासिक अशा रायगड किल्ल्यावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे आणि होळीच्या माळावरील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकच जयघोष करण्यात आला. यानंतर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या अभियानांतर्गत सहभागी झालेल्या स्वच्छता दूतांशी संवाद साधला. यावेळी या गडकोट स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच गडांवरील प्लास्टिक कचरा, आणि प्रदूषण रोखण्याची गरज अधोरेखित केली. तसेच गडकोटांचे संवर्धन, वृक्षारोपण, सौरऊर्जा, पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी अधिकाधिक लोक सहभाग वाढायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा.ज्योती वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले तसेच #शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, स्वच्छता दूत आणि शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj #EknathShinde #Maharashtra @Pankajamunde @isiddheshRkadam
20
157
196
6,144
📍हिरकणीवाडी, रायगड | संविधान दिनानिमित्त आज रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी गावात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून यामागील भूमिका समजावून सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले हे स्वराज्याच्या दूरदृष्टीचे, पराक्रमाचे आणि व्यवस्थापन कौशल्याचे प्रतीक आहेत. या गडांचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून शिवरायांच्या दूरदृष्टीतून आजच्या तरुणांनी याबाबत प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. शिवरायांनी किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापन, धान्य साठवण, बाजारपेठा आणि संरक्षण व्यवस्थेचे नियोजन केले होते. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य जनतेचे हित केंद्रस्थानी होते. शिवरायांचे स्वराज्य आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे न्याय, समानता आणि लोकशाहीची मूल्ये पुढे नेणारे असल्याचे यावेळी नमूद केले. राज्यातील २१८ गडांना भेट देणाऱ्या आठ वर्षीय मुलीच्या गडसंवर्धनविषयक सूचनांचे कौतुक करत याप्रसंगी तिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गडांवरील प्लास्टिक कचरा, अतिक्रमणे आणि प्रदूषण रोखण्याची गरज देखील यावेळी अधोरेखित केली. शेतकरी, सामान्य नागरिक आणि संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी असून ‘जिथे संकट, तिथे #शिवसेना’ या भूमिकेतून राज्यात मदत कार्य सुरू असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. गडसंवर्धनाचे हे अभियान केवळ कार्यक्रम न राहता लोकचळवळ बनावे, असे आवाहन देखील याप्रसंगी केले. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा.ज्योती वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, स्वच्छता दूत आणि शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj #EknathShinde #Maharashtra @Pankajamunde @isiddheshRkadam
17
145
156
6,480
Four major corridors, one vision for growth! CM Devendra Fadnavis’s highway push aims to connect regions, strengthen trade and tourism, and bring Maharashtra closer through faster, seamless connectivity.
113
131
129
1,542
Mumbai’s next-generation connectivity is taking shape! CM Devendra Fadnavis’s vision for integrated tunnel roads and the Uttan–Virar corridor aims to make travel faster, smoother and more seamless across MMR.
122
150
156
1,751
Building a stronger MMR through strategic investments, financial discipline and sustainable revenue generation. CM Devendra Fadnavis’s vision goes beyond infrastructure to create lasting economic value and new opportunities.
122
150
150
1,726
मुंबईतील मैदाने व उद्यानांच्या प्रस्तावित धोरणाबाबत आज मंत्रालयीन दालनात मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा अध्यक्ष, आमदार अमीत साटम, महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मुंबईतील मैदाने आणि उद्याने ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊ नयेत, तर मुंबईकरांसाठी खुली राहिली पाहिजेत. या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले. •मुंबई महापालिकेने सन २०२३ मध्ये तयार केलेल्या मैदान व उद्यानांच्या धोरणाचा मसुदा रद्द करावा. •मुंबईतील सर्व मैदाने व उद्याने महापालिकेनेच विकसित करावीत आणि त्यांची देखभालही महापालिकेनेच करावी. •मैदाने विकसित करताना विविध खेळांसाठी आवश्यक असलेल्या सेवा-सुविधांचा समावेश करावा. •खुल्या जागांमध्ये नागरिकांसाठी चालणे, जॉगिंग यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात. •पहिल्या टप्प्यात निवडक मैदानांचा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकास करून त्यांचे आदर्श स्वरूप मुंबईकरांसमोर आणावे. •त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबईतील अन्य मैदानांचाही विकास करावा. •मैदानांच्या विकासासाठी आवश्यक सीएसआर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेने सार्वजनिक आवाहन करून त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. •मुंबईतील मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागा कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थांच्या किंवा अन्य तृतीय पक्षाच्या ताब्यात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. या बैठकीस महापालिका आयुक्त अश्विनी भिडे,अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. @MPLodha @AmeetSatam @TawdeRitu @AshwiniBhide #OpenSpacePolicy #SaveOpenSpaces #MumbaiSports #Maharashtra #AshishShelar
14
170
157
458
Convened a meeting in my chamber at Mantralaya to discuss the proposed policy for playgrounds and gardens in Mumbai, in the presence of Hon’ble Minister Mangal Prabhat Lodha Ji, Mumbai President MLA Amit Satam, and Mayor Ritu Tawde Ji. Playgrounds and gardens in Mumbai belong to the citizens of Mumbai. They must remain accessible to Mumbaikars and, under no circumstances, be handed over to private organisations. In this regard, the following directions were issued to the concerned officials: * Withdraw the draft policy for playgrounds and gardens prepared by the BMC in 2023. * Ensure that all playgrounds and gardens in Mumbai are developed and maintained by the BMC itself. * While developing playgrounds, incorporate the necessary facilities and amenities for various sports. * Provide facilities for citizens to engage in activities such as walking and jogging in open spaces. * In the first phase, develop selected playgrounds in accordance with international standards and present them to Mumbaikars as model facilities. * Subsequently, undertake the development of other playgrounds across Mumbai in a phased manner. * To mobilise the CSR funds required for the development of playgrounds, the BMC should issue a public appeal and give it wide publicity. * Ensure that playgrounds, gardens and open spaces in Mumbai are not handed over to private organisations or any other third party under any circumstances. BMC Commissioner Ashwini Bhide, Additional Commissioner Prajakta Lavangare and other concerned officials were present at the meeting. @MPLodha @AmeetSatam @TawdeRitu @AshwiniBhide #OpenSpacePolicy #SaveOpenSpaces #MumbaiSports #Maharashtra #AshishShelar
16
173
171
1,679
प्रभादेवी येथील संत रोहिदास रहिवासी संघातील सुमारे ९० कुटुंबांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या बेदखलीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीत संबंधित रहिवाशांची सद्यस्थिती, त्यांच्या निवासाचा प्रश्न आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी आमदार बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत, भाजपा मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार, भाजपा जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
14
165
153
488
Convened a meeting with senior officials of the Urban Development Department and BMC to discuss the proposed redevelopment of R.D. National College, Bandra, which also houses M.M.K. College and Thadomal Shahani Engineering College. The proposed redevelopment envisages a modern campus with international-standard educational infrastructure, sports facilities and essential student amenities. It aims to expand the combined capacity of the three institutions from approximately 2,800 to 10,100 students in two phases. Discussed the planning relaxations sought by the college management, particularly concerning ancillary use and permissible building height, and directed the concerned officials to examine the proposal in detail. #RDNationaCollege #Maharashtra #AshishShelar
19
177
171
1,746
Through Khasdar Krida Sangram, we have created a platform for athletes across Thane district. Our vision is to take this sporting movement across Maharashtra! 🏆 #Shivsena #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
22
196
189
1,566
Some moments are bigger than the game! ❤️ Beyond the spirit of competition, Khasdar Krida Sangram gave me some truly special moments with Rudransh. From enjoying different games to sharing smiles and creating memories on the field, these little moments made the experience even more memorable. #KhasdarKridaSangram #FatherSonMoments #SportsForAll #Sportsmanship #sports
24
202
1
281
5,637
A little glimpse into the energy, excitement and unforgettable moments of Khasdar Krida Sangram - 2! 🏆✨ Beyond the competition, it's the determination, team spirit and candid moments that make this sporting celebration truly special. Here's a glimpse of the action. #KhasdarKridaSangram #CandidMoments #SportsSpirit #SportsForAll
20
185
182
1,343
Driving Maharashtra’s Urban Transformation with Vision and Determination! Delighted to address the inaugural session of the ‘3rd World Mayors’ Forum’ in Mumbai, marking 100 glorious years of the All India Institute of Local Self-Government and its commendable contribution to strengthening urban governance. Having begun my public life as the Mayor of Nagpur, I know firsthand that a Mayor’s role is among the most demanding, serving 24/7 as the first responder to every civic need. Cities are the true engines of growth, contributing 65% of India’s GDP. Guided by Hon PM Narendra Modi Ji’s vision since 2014, we treat urbanisation not as a challenge, but as an opportunity to build planned, sustainable and livable cities. In the Mumbai Metropolitan Region alone, we have undertaken projects worth $50 billion over the last 12 years, including the historic transformation of Dharavi into a modern residential hub and Mumbai’s next major business district. Investments are always secondary to political will, planning, and determination. When projects are well-planned and ready, capital naturally follows. Building on our momentum, we have set a clear target to attract $100 billion in infrastructure investments over the next five years to transform Maharashtra: ✅Third Mumbai: Developing around the Navi Mumbai International Airport with dedicated ecosystems for sports, medicine, innovation, global capability centres and EduCity, hosting 12 leading global universities for 100,000 students. ✅Fourth Mumbai: Emerging in the region between Virar and Vadhavan, anchored by India’s largest port at Vadhavan, bullet train connectivity and a super expressway that will cut travel time from Mumbai to 35–40 minutes. The future of a developed India will be shaped by the strength of its cities. We remain firmly resolved to drive this urban transformation and build a Viksit Maharashtra and a Viksit Bharat. Union MoS Tokhan Sahu, Himachal Pradesh Minister Vikramaditya Singh, West Bengal MoS Umesh Rai, Mumbai Mayor Ritutai Tawde, President of the All India Institute of Local Self Government (AIILSG) Ranjit Chavan ji, representatives from various countries and other dignitaries were present. @tokhansahu_bjp @UmeshRai_BJP @TawdeRitu @AIILSG_Official #Maharashtra #Mumbai #WorldMayorsForum #UrbanGovernance
🔸 CM Devendra Fadnavis at the inaugural session of '3rd World Mayors’ Forum'. Union MoS Tokhan Sahu, Himachal Pradesh Minister Vikramaditya Singh, West Bengal MoS Umesh Rai, Mumbai Mayor Ritu Tawde, President of the All India Institute of Local Self Government (AIILSG) Ranjit Chavan, representatives from various countries and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘3rd वर्ल्ड मेयर्स फोरम’च्या उदघाटन सत्रात प्रमुख उपस्थिती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे (AIILSG) अध्यक्ष रणजीत चव्हाण, विविध देशातील प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘3rd वर्ल्ड मेयर्स फोरम' के उदघाटन सत्र में प्रमुख उपस्थिती। इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेश के मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगाल के राज्यमंत्री उमेश राय, मुंबई की महापौर रितु तावड़े, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) के अध्यक्ष रणजीत चव्हाण, विभिन्न देशों के प्रतिनिधि एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕚 11.10am | 25-11-2026📍Mumbai | स. ११.१० वा. | २५-११-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @tokhansahu_bjp @UmeshRai_BJP @TawdeRitu @AIILSG_Official #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #WorldMayorsForum
197
540
1
672
10,774
जय श्री महाकाल! हर हर महादेव 🙏
182
228
1
1,321
5,718