Smita Uday Wagh (@SmitaWagh_) header
Smita Uday Wagh (@SmitaWagh_) profile picture

खासदार, जळगांव लोकसभा | उपाध्यक्षा - भाजपा,महाराष्ट्र | मा. विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य

India
Joined August 2017
Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)Photo by Smita Uday Wagh (@SmitaWagh_)
जय हरि, जय शिवराय,भारत माता कि जय. मातृभाषा मायमराठीत खासदारकीची शपथ १८ व्या लोकसभेतील सदस्य म्हणून आज आपली मातृभाषा मायमराठीत शपथ घेतली.पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू ! #MP #Jalgaon
11
9
37
7,189
शहीद जवान नितीन रमेश कापडणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जानवे येथील वीर जवान नितीन रमेश कापडणे यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या या वीर जवानावर आज शासकीय इतमामात जानवे येथे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मी स्वतः उपस्थित राहून वीर जवान नितीन कापडणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी सेवा बजावणाऱ्या वीर जवानाचे असे अकाली जाणे ही संपूर्ण परिसरासाठी कधीही न भरून येणारी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगी कापडणे कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
2
2
83
Smita Uday Wagh retweeted
ममता बनर्जी जी के कहने पर बंगाल में judicial monitoring में SIR की प्रक्रिया हुई...
8
86
1
361
6,819
Smita Uday Wagh retweeted
Out of the 1,60,813 BLAs, only 2 filed objections. Rahul Gandhi knows he has no ground support.
1
71
156
4,491
Smita Uday Wagh retweeted
SIR आठ बार उनके समय में हुई है, हमने कब मना करा? EVM वो लेकर के आए, हमने कब मना किया?
2
43
2
87
3,569
Smita Uday Wagh retweeted
राहुल गांधी की feeling से तो देश नहीं चलेगा।
1
38
3
90
3,314
Smita Uday Wagh retweeted
केरल में SIR की यही प्रक्रिया अपनाई गई... कांग्रेस की सरकार बन गई, उनको अच्छा लग रहा है, वहां पर उनको SIR से कोई दिक्कत नहीं है।
3
41
96
2,729
Smita Uday Wagh retweeted
तिरंगा तो अपने हर घर पर लहरा सकते हैं। हम भी 15 अगस्त पर अपने घर पे लगाते हैं।
2
36
118
2,743
Smita Uday Wagh retweeted
एक गाँव से आई हुई लड़की जो दिल्ली पुलिस में भर्ती होकर, वर्दी के प्रति कर्तव्य का निर्वाह कर रही है उसकी क्या गलती है?
16
213
3
706
85,720
Smita Uday Wagh retweeted
Congress एक अनियंत्रित भीड़ को लेकर चल रही है।
2
24
55
2,159
Smita Uday Wagh retweeted
आज हमारा सौभाग्य है कि हमारे पास पीएम श्री @narendramodi जी के रूप में एक ऐसा नेतृत्व है जो 25 साल से लगातार जनता का mandate लेकर के आ रहे हैं।
5
34
71
2,700
Smita Uday Wagh retweeted
मैं राहुल गांधी जी को दोबारा चुनौती देता हूँ…
32
589
19
1,898
90,661
Smita Uday Wagh retweeted
लोकतंत्र में सबसे बड़ा खतरा…
3
34
92
5,222
Smita Uday Wagh retweeted
In a conversation with @smitaprakash, exposing the lies spread by the Congress about SIR
3
52
1
97
3,361
दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल! दिव्यांग पेन्शनसाठी दिव्यांगत्वाची मर्यादा ८०% वरून ४०% करणे, वयोमर्यादेची अट दूर करणे आणि सहाय्यक रकमेत २५% वाढ करण्याची तरतूद ही दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण पहल आहे. दिव्यांग बांधवांना सन्मान, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. #DivyangjanKeSaathModiSarkar #दिव्यांगसक्षमीकरण #मोदीसरकार
2
4
88
काँग्रेस नेहमीच ‘मोहब्बत की दुकान’ चालवण्याची भाषा करते; मात्र खर्गेजींच्या वक्तव्यातून त्यांच्या राजकारणातील द्वेषाचे दर्शन घडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दिवंगत वडिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे, ही केवळ राजकीय असभ्यता नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेची मर्यादा ओलांडणारी बाब आहे. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे; पण मतभेद व्यक्त करताना किमान सभ्यता आणि संस्कार जपले गेले पाहिजेत. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या कुटुंबीयांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे जनतेला निश्चितच रुचणारे नाही. खर्गेजी, निवडणुका केवळ आरोप-प्रत्यारोपांनी जिंकता येत नाहीत. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी विचार, काम आणि संयम आवश्यक असतो. मोदीजींवरील जनतेचे प्रेम आणि विरोधकांची अशी आक्षेपार्ह वक्तव्ये काँग्रेसच्या राजकीय अडचणी आणखी वाढवू शकतात. द्वेषाच्या भाषेने जनतेची मने जिंकता येत नाहीत, हे काँग्रेसने आता तरी समजून घ्यावे! #Congress #MallikarjunKharge #NarendraModi #BJP
79
Smita Uday Wagh retweeted
From Varanasi to the world!
488
2,857
196
12,860
1,397,155
Smita Uday Wagh retweeted
Maharashtra’s Next Growth Story Begins with NAINA Glad to commence development works in the NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) Region, distribute property cards to landholders and inaugurate key connectivity projects in Navi Mumbai today. The inauguration of basic infrastructure projects under CIDCO’s NAINA marks another significant step towards Maharashtra’s development. The Navi Mumbai International Airport will act as a major economic catalyst, boost the region’s GDP and accelerate integrated development around the airport. NAINA, the 3rd Mumbai, is set to emerge as a major growth engine for Maharashtra, creating substantial employment opportunities. The planned development of the NAINA region aims to generate approximately 15 lakh employment opportunities, including 5 lakh high-paying jobs, creating significant opportunities for Maharashtra’s workforce. The inauguration of three major bridges, SBR-9, BR-4 and BR-5, built by CIDCO at a cost of ₹953 crore marks a significant step towards faster, smoother and seamless connectivity to the Navi Mumbai International Airport from the eastern side. Built across Panvel Creek, these bridges will provide direct eastern connectivity from Pune, Panvel, Thane and Kalyan via National Highway 4B to the Navi Mumbai International Airport, Ulwe Coastal Road, Mumbai Trans Harbour Link (MTHL) and Amra Marg. To address the concerns of farmers and landholders, granted CIDCO special powers to rectify overlapping plots, incorrect plot numbers and errors in ownership records, despite the general limitations on revising a final development plan. This step ensures that genuine discrepancies are addressed and the concerns of project-affected people are resolved. With the proposed EduCity, MediCity, Sports City, AeroCity and Knowledge City concepts, NAINA is poised to create new economic and social opportunities, while Thane, Navi Mumbai, Raigad and Palghar emerge as key centres driving Maharashtra’s economic growth. DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare ji, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature and other dignitaries were present. @mieknathshinde @SunetraA_Pawar @ibharatgogawale @SunilTatkare @MPShrirangBarne @niranjandtweets @ivikrantpatil @MLC_DBMhatre @ATatkare @ithakurprashant @mlamaheshbaldi @MahendraD8100 @iNitinPatil #Maharashtra #NAINAProject #Development
🔸Commencement of Development Works in the NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) Region and Distribution of Property Cards to Landholders, along with the Inauguration of Significant Connectivity Projects in Navi Mumbai at the hands of CM Devendra Fadnavis. Various Development Projects : ✅ Bhoomipujan of various infrastructure project works in NAΙΝΑ TPS ✅ Inauguration of significant connectivity projects surrounding the airport: SBR-9 (Stilt Bridge), BR-4 and BR-5 ✅ Inauguration of Uran Bypass Bridge DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण. विविध विकासप्रकल्प - ✅ नैना टीपीएसमधील विविध पायाभूत प्रकल्प कामांचे भूमिपूजन ✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुलभ कनेक्टिव्हिटीसाठी SBR 9 (Stilt Bridge), BR 4 व BR 5 पुलांचे लोकार्पण ✅ उरण बाह्य वळण पुलाचे (Uran Bypass) लोकार्पण यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्र में विकास कार्यों का शुभारंभ एवं भूमि धारकों को संपत्ति पत्रों का वितरण और नवी मुंबई में महत्वपूर्ण कनेक्टिविटी परियोजनाओं का लोकार्पण। विभिन्न विकास परियोजनाएँ - ✅ नैना टीपीएस में विभिन्न बुनियादी ढाँचा परियोजनाओं का भूमिपूजन ✅ नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे के आसपास बेहतर कनेक्टिविटी के लिए SBR 9 (Stilt Bridge), BR 4 एवं BR 5 पुलों का लोकार्पण ✅ उरण बाहरी बायपास पूल (Uran Bypass) का लोकार्पण इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे, विधायकगण एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.40am | 25-10-2026📍Panvel, Raigad | स. ११.४० वा. | २५-१०-२०२६📍पनवेल, रायगड. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ibharatgogawale @SunilTatkare @MPShrirangBarne @niranjandtweets @ivikrantpatil @MLC_DBMhatre @ATatkare @ithakurprashant @mlamaheshbaldi @MahendraD8100 @iNitinPatil #Maharashtra #DevendraFadnavis #NAINAProject #Development
137
359
1
578
17,686
🇮🇳 काशीच्या आकाशात भारतीय वायुसेनेचा पराक्रम; गंगा तीरावर जनसागर! ✈️🚩 वाराणसी येथे आयोजित ‘विंग्स ओव्हर गंगा’ या भव्य एअर शोमध्ये भारतीय वायुसेनेच्या शौर्य, साहस आणि अद्वितीय सामर्थ्याचे दर्शन घडले. राफेल, सुखोई आणि तेजस यांसारख्या लढाऊ विमानांच्या थरारक कसरतींनी काशीचे आकाश दुमदुमले. गंगेच्या दोन्ही तीरांवर जमलेल्या लाखो नागरिकांनी या अभूतपूर्व हवाई प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. भारतीय वायुसेनेचे अतुलनीय कौशल्य, शिस्त आणि सामर्थ्य प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारे आहे! भारतीय वायुसेनेला मानाचा मुजरा! 🇮🇳 #IndianAirForce #WingsOverGanges #Varanasi #भारतीयवायुसेना
90
🌕✨ चंद्राच्या शीतल प्रकाशासोबत नात्यांमध्ये गोडवा, विश्वास आणि आपुलकी वाढवणारी ही कोजागिरी पौर्णिमा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸 #कोजागिरीपौर्णिमा #KojagiriPurnima
1
1
102