Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice) header
Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice) profile picture

This Account is Managed By Lok Sabha MP Hon'ble @Supriya_Sule Ji & Nationalist Congress Party Leaders @TeamSupriyaSule || @NCP_Party1 || @MPSupriya_Sule ||

Nariman Point ,Mumbai
Joined June 2024
Photo by Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice)Photo by Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice)Photo by Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice)Photo by Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice)Photo by Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice)Photo by Office Of Supriya Sule 🇮🇳 (@SupriyaOffice)
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार,संसद रत्न, खासदार सुप्रियाताई सुळे बारामती आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.. 🎉🍰🎁💐💥#HBDSupriyaJiSule @Supriya_Trends @SupriyaSule_ @SupriyaSule_ 👑🔥🍫🍰@MP_Supriya_Sule @SupriyaSuleFans @SupriyaSuleArmy @RealSupriyaSule ❤️
1
9
548
Office Of Supriya Sule 🇮🇳 retweeted
लाईव्ह | 📍दिल्ली |⏭️ 12-02-2026 पत्रकारांशी संवाद nitter.gq/i/broadcasts/1ZkJzZjkN…
3
7
48
1,712
Office Of Supriya Sule 🇮🇳 retweeted
Attended the meeting of the Joint Parliamentary Committee on the Constitution (One Hundred and Twenty-Ninth Amendment) Bill, 2024 and the Union Territories Laws (Amendment) Bill, 2024 held today in New Delhi.
4
11
108
3,850
Office Of Supriya Sule 🇮🇳 retweeted
नमस्कार, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आपण प्रत्यक्ष भेटून, व्हॉट्सॲप, एसएमएस, फोन, सोशल मिडिया यांसह विविध माध्यमांतून माझे अभिष्टचिंतन केले. आपले हे अपार प्रेम माझ्यासाठी अखंड उर्जादायी आहे. आपल्यापैकी कोणाला जर नजरचुकीने माझ्याकडून उत्तर द्यायचे राहून गेले असेल तर याबद्दल माफी असावी. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी अतिशय मोलाच्या आहेत. सर्वांचे याबद्दल मनापासून आभार. 🙏🏻 Thanking each and every one of you for your birthday wishes and blessings sent through calls, messages, WhatsApp, and social media. All your wishes and blessings mean a lot to me! If I missed replying to anyone, please forgive me - I truly appreciated your message. Gratitude 🙏
46
27
3
381
6,260
आपल्यापैकी कोणाला जर नजरचुकीने माझ्याकडून उत्तर द्यायचे राहून गेले असेल तर याबद्दल माफी असावी. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी अतिशय मोलाच्या आहेत. सर्वांचे याबद्दल मनापासून आभार. 🙏🏻
1
11
139
नमस्कार, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आपण प्रत्यक्ष भेटून, व्हॉट्सॲप, एसएमएस, फोन, सोशल मिडिया यांसह विविध माध्यमांतून माझे अभिष्टचिंतन केले. आपले हे अपार प्रेम माझ्यासाठी अखंड उर्जादायी आहे….. 🙏🏻
2
10
114
Office Of Supriya Sule 🇮🇳 retweeted
The best way to spend the day at work 💕
130
161
12
4,519
84,529
राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! @RealSupriyaSule @TeamSupriyaSule 💐🎉🎂
10
58
📍माळेगाव बु., बारामती ⏭️ 20-06-2025 ➡️ बळीराजा सहकार बचाव पॅनल प्रचारार्थ आयोजित सांगता सभेतून लाईव्ह nitter.gq/i/broadcasts/1MYxNwPDz…
1
13
134
लाईव्ह |📍बारामती | पत्रकारांशी संवाद | 🗓️18-06-2025 nitter.gq/i/broadcasts/1lPKqMoqW…
9
67
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज देहुहून पंढरपूराच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सोहळा नेहमीप्रमाणे यशस्वी व्हावा ही पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏 || राम कृष्ण हरी ||
1
8
91
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक यांना मनःपूर्वक शुभेच्छा! #NCPSP | #वर्धापन_दिन |
1
12
91
Office Of Supriya Sule 🇮🇳 retweeted
सोनगाव ता: बारामती , कऱ्हा-नीरा नद्यांच्या संगमावर सोनेश्वर मंदिर. @YSPawarSpeaks
10
39
615
Office Of Supriya Sule 🇮🇳 retweeted
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब ..❤️👏 यांची नविन वर्षाची सुरवात शेतकऱ्यांच्या बांधावरून...! Indapur,Baramati @SPawarOfficeBMT @Sharmila_Pawar1 @TeamSupriyaSule @ILoveBaramati1 @YSPawarSpeaks @SunetraA_Pawar @YSP_Foundation @SupriyaSule_4MH @Pawar_Speaks_
5
36
1
119
15,837
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆 #TeamIndia 🇮🇳 HAVE DONE IT! 🔝👏 “Heartiest congratulations to Team India for clinching the #T20WorldCup ! Your outstanding performance has filled every Indian heart with immense pride. Jai Hind! 🇮🇳🏆 #TeamIndia #T20WorldCupFinal2024 ” @T20WorldCup
4
60