ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
CM Devendra Fadnavis celebrating #Diwali2026 with farmers in #Nagpur district
#DevendraFadnavis
#Maharashtra
#DiwaliWithFarmers
@Dev_Fadnavis
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
हे असले येड्झावे बघितले की आपण फटाक्यांच्या लिस्टमध्ये अजून ६ सुतळी बॉम्ब वाढवायचे. काढ वात की लाव जाळ.
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
A Diwali that truly reflects the spirit of leadership!
CM Devendra Fadnavis celebrates the festival with farmers in Lohari Sawanga, sharing their joys, joining community prayers and staying overnight at a farmer’s home. A heartfelt commitment to Maharashtra’s Annadatas!
@Dev_Fadnavis ❤️
A Diwali that truly reflects the spirit of leadership!
CM Devendra Fadnavis celebrates the festival with farmers in Lohari Sawanga, sharing their joys, joining community prayers and staying overnight at a farmer’s home. A heartfelt commitment to Maharashtra’s Annadatas!
@Dev_Fadnavis ❤️
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
भावपूर्ण श्रद्धांजली!
कर्नाटक शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून सुरू झालेली त्यांची सांगीतिक साधना आणि मृदंगवादनावरील विलक्षण प्रभुत्व यामुळे त्यांनी भारतीय तालवादन क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी केलेली साथसंगत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदान आणि प्रयोगशीलता संगीतप्रेमींच्या कायम स्मरणात राहील.
दिवाळी पहाटेच्या रंगलेल्या मैफलीत व्यासपीठावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ही घटना मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
ॐ शांति:
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
📍 ठाणे |
अखिल भारतीय शिव उद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष ॲड.राजू वाघमारे यांच्या पुढाकाराने उबाठा गट प्रणित भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदेश कांबळे, सह चिटणीस संदीप काळे, मनसे हवाई सेनेचे सह चिटणीस चंदन गावडे, अभिजित वाळुंज, रिपब्लिकन पक्षाचे सुनील कांबळे, किशोर शेलार यांच्यासह असंख्य कामगारांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अखिल भारतीय शिव उद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सह मुख्य प्रवक्ते ऍड.राजू वाघमारे उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
A new beginning for 140 BMC employee families! CM Devendra Fadnavis hands over keys to 300 sq. ft. homes under Ashray Yojana Phase 2, bringing them closer to secure housing and a better quality of life.
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
इतिहास केवळ वाचायचा नाही, तर अनुभवायचा असतो..!!
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची दूरदृष्टी आणि पुरंदरच्या तहाची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘जागर शिवबाच्या नावाचा - पुरंदरची शौर्यगाथा’ हे भव्य किल्ले प्रतिकृती प्रदर्शन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे. तसेच लेझर शोच्या माध्यमातून पुरंदरचा इतिहास अनुभवण्याची संधी आणि कल्याण शहरात उभे राहणाऱ्या मराठा आरमार स्मारकाची प्रतिकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे. येत्या १५ नोव्हेंबरदरम्यान डोंबिवली देवीचा पाडा येथे आयोजित या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि स्वराज्याच्या इतिहासाचा अनुभव घ्या.
#Shivsena #DrshrikantEknathShinde #maharashtra #chatrapatishivajimaharaj #Dombivli #शौर्यगाथा
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
महाराष्ट्र में भीषण सूखे के कारण किसानों पर संकट है। ऐसे समय में हम सभी मंत्रियों ने मिलकर इस बार दिवाली गाँवों में किसानों के बीच जाकर उनके साथ मनाने का निर्णय लिया है। किसानों के साथ संवाद कर एक प्रकार से उनका मनोबल बढ़ाने का प्रयास हम करेंगे।
(नागपुर | 7-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
वांद्रे पश्चिम येथील कार्यालयात नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
#Maharashtra #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
चित्रकार प्रज्ञा राजे यांच्या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेखाटलेल्या विविध कलाकृतींचा आनंद घेत, त्यांना शुभेच्छा दिल्या.
#ArtExhibition #IndianArtist #ArtAndCulture #Maharashtra #AshishShelar
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
LIVE | सामूहिक प्रार्थना, भजन व राष्ट्रवंदना
🕗 रा. ८.०८ वा. | ७-११-२०२६📍लोहारी सावंगा, नागपूर.
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
nitter.gq/i/broadcasts/2YREBRnJV…
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
A Diwali with Maharashtra’s Annadatas! 🪔🌾
CM Devendra Fadnavis celebrates Diwali with farmers in Lohari Sawanga, Nagpur, joining community prayers, assuring unwavering support and spending the night at a farmer’s home.
Beyond celebrations, a heartfelt bond of trust, compassion and commitment to those who feed our nation! ❤️
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
क्यों चाहिए फिर से योगी सरकार?
क्योंकि जनता ने दोनों राज देखे हैं!
अखिलेश राज देखा - जहां भय था, भ्रष्टाचार था, माफिया राज था। जहां कानून का नहीं, दबंगों का राज चलता था।
योगी राज देखा - जहां सुरक्षा है, सुशासन है, विकास है। जहां कानून सबके लिए बराबर है। जहां अपराधी भाग रहे हैं और निवेश आ रहा है।
उत्तर प्रदेश अब रुकने वाला नहीं है। जिसे अराजकता वाला अखिलेश राज नहीं, बल्कि कानून-व्यवस्था और विकास वाला योगी राज चाहिए, वो 2027 में फिर कमल खिलाएगा।
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
फर्क देखिए, समझिए!
अखिलेश सरकार (2012-2017):
- 200 से ज्यादा दंगे, मुजफ्फरनगर जैसा कलंक
- माफिया अतीक, मुख्तार जैसे अपराधियों का बोलबाला
- शाम 6 बजे के बाद व्यापारी दुकान बंद कर देता था
- महिलाएं असुरक्षित
योगी सरकार (2017-2026):
- दंगा मुक्त यूपी, त्योहारों में हर तरफ खुशी
- माफिया मिट्टी में मिले, 200+ माफिया की संपत्ति पर बुलडोजर
- रात 12 बजे भी बेटियां सुरक्षित
- पारदर्शिता और विकास, एक्सप्रेस-वे का जाल
2027 में जनता फिर से योगी सरकार बनाएगी, क्योंकि सुरक्षा से बड़ा कोई मुद्दा नहीं।
ब्लॅक पँथर 🇮🇳 retweeted
RJD प्रवक्ता कंचना यादव का बयान बेहद आपत्तिजनक है!
सामाजिक न्याय के नाम पर किसी समाज को झूठे मुकदमों में फंसाने की बात कैसे स्वीकार हो सकती है?
तेजस्वी यादव जी, इस बयान पर चुप्पी क्यों? सार्वजनिक रूप से जवाब दीजिए!



































