Neesha retweeted
Hi @LinkedInIndia @LinkedInHelp, I can’t reset my password. It says “only from a recognized device,” and I don’t get OTP on my mobile. Please help me recover my account. My registered email is [email protected]
Her Gymnastics at home❣️
youtube.com/shorts/rF-QIyDw0…
1
1
171
youtube.com/shorts/iNATB4qdG…
Happy Teacher's Day..
शिक्षकदिनाच्या खूप शुभेच्छा...❤️
102
Neesha retweeted
चुकीला चूक, बरोबरला बरोबर म्हणता यायला पाहिजे..
मैत्रीत कर्ण नाही ,कृष्ण होता आलं पाहिजे..!
#11pmWords
#आयुष्य_वगेरे
Neesha retweeted
लोकं एवढे का टोक्सिक होत चालले आहे ? एखादी चांगली किंवा बरी पोस्ट असेल तरी खुप negetive कमेंट्स दिसतात. आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्याला विनाकारण शिव्या देण्यात काय अर्थ आहे ? जर आपण एखाद्याला चांगलं नाही बोलू शकत तर वाईट पण नाही बोललं पाहिजे 🙏
गर्दीतल्या गोंगाटापेक्षा मला तुझ्या-माझ्यातल्या शांततेत रमायलाच जास्त आवडेल.
#माऊ
Neesha retweeted
कोणत्याही बहाण्याने तुझे येणे होत नाही,
इतके नसावे खरे कुणाचेही जाणे...!!
#11pmWords
शुभ रात्री
कधी-कधी बोलून गोंधळ वाढवण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळलेली बरी...
#माऊ
तुम्हाला काय वाटतं आर्या बिग बॉस मराठी घराबाहेर जाईल का?
#AryaJadhav #NikkiTamboli #RiteishDeshmukh
#BiggBossMarathi5 #BiggBoss #BBM5 #biggbossmarathi
32%हो.(जायलाच पाहिजे)
68%नाही. ( नको जायला )
171 votes • Final results 1,000
He deserves to be win #BiggBossMarathi5
You’re unable to view this Post because this account owner limits who can view their Posts. Learn more
2
664






