महाराष्ट्राचे पारदर्शी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis तुम्हाला सुट्टीच्या दिवशी महसूल मंत्री @cbawankule यांच्या विभागाने केलेले आदेश मान्य आहेत का?
बदल्यांमध्ये महसूल मंत्री साहेबांनी कोणती प्रणाली वापरली असेल?
@narendramodi @AmitShah @dir_ed @cbic_india @MahaChiefSec @RahulGandhi
1
135
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर साथ, माझी अर्धांगिनी डॉ.प्रांजली, तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुझ्या चेहऱ्यावरील हास्य असंच कायम राहो आणि आपला सहप्रवास प्रेमाने व आनंदाने बहरत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, डॉ. प्रांजली!
.
.
#happybirthday
#success #ambition
1
71
महसूल मंत्रालयातील बदल्यांमध्ये दीवाळीपूर्वी लक्ष्मी पूजन.
दिवाळीत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती आणि काही अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशाला लागले पंखजारी करण्यात आले.
कोणत्या प्रणाली अंतर्गत 3 तहसीलदारांचे दिवे लावले.
1
69
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis पारदर्शी बदल्यांची चौकशी करणार?
@narendramodi @AmitShah @blsanthosh @NitinNabin @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @SupriyaShrinate @INCHarshsapkal @atullondhe @rautsanjay61 @supriya_sule
24
📍 रामलीला मैदान, नवी दिल्ली | लोकशाहीच्या रक्षणासाठी जनआक्रोश!
आज रामलीला मैदानावर उसळलेला जनसागर हा केवळ एका सभेचा भाग नव्हता, तर लोकशाही, मतदानाचा अधिकार आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनतेच्या मनात असलेल्या निर्धाराचे ज्वलंत प्रतीक होता.#VoteChorGaddiChhod #VoteBachaoDeshBachao – at New Delhi, India
63
‘वोट बचाओ, देश बचाओ’ महा रॅली | रामलीला मैदान, दिल्ली
दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महा रॅलीला उपस्थित राहिलो.
या रॅलीचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांनी केले. यावेळी देशभरातील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. – at Nagpur, India
78
Dr Prashant Padole retweeted
📍नवी दिल्ली
माजी लोकसभा अध्यक्षा श्रीमती @meira_kumar जी यांच्या अध्यक्षतेखाली, काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. @kharge जी, श्रीमती SoniaGandhi जी, विरोधी पक्षनेते मा. श्री. @RahulGandhi जी, श्रीमती @priyankagandhi जी यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते व खासदारांच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाच्या मागणीसाठी मॉक संसदेचे आयोजन करण्यात आले.
लोकशाही मूल्यांचे रक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
@INCIndia @INCMaharashtra
@kcvenugopalmp @VarshaEGaikwad @shyamkumarbarve @_Prashantpadole
#SaveDemocracy #SaveConstitution #PratibhaDhanorkar #Chandrapur
Stop Vote Chori, Protect Democracy.
#votechori
Attended the introductory meeting of the reconstituted Department-related Parliamentary Standing Committee on Commerce,chaired by Hon’ble Shri Sudhanshu Trivedi ji.The meeting focused on finalising key subjects for examination and outlining the Committee’s future course of action – at Kamthi, India
1
72
“वोट चोरी बंद करा, लोकशाही वाचवा!”
“ज्ञानेश कुमार, इस्तीफा द्या!”
@narendramodi @AmitShah
#VoteChori – at New Delhi, India
1
57
पितृपक्ष अमावस्येच्या पवित्र दिनी माझे वडील, माझे सर्वस्व आणि माझे गुरू स्व. सहकारमहर्षी यादवरावजी पडोळे यांच्या समाधीस्थळी पुष्पार्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
बाबा, आजवर तुमचा आशीर्वाद जसा माझ्या पाठीशी राहिला, तसाच तो यापुढेही सदैव राहू द्या.
3
77
आज दिल्लीतील आंदोलनादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सत्य, अहिंसा आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गांधीजींच्या विचारांमधून आजच्या लढ्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
#mahatmagandhi #rajghat
3
74
पालकमंत्र्यांसमोर अश्रूंनी व्यथा मांडली… तरीही राजेंद्र सपाटे यांचा जीव गेला!
धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येने शेतकरी संकटाची गंभीरता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
आता पाहणी आणि आश्वासनं नकोत—ठोस मदत आणि तातडीचा निर्णय हवा!
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
📍 नवी दिल्ली | लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज
विरोध प्रदर्शनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून जनप्रतिनिधींशी झालेल्या कथित धक्काबुक्की, मारहाण आणि जबरदस्तीच्या ओढाताणीचा तीव्र निषेध करण्यात आला.
@ECISVEEP
@narendramodi
3
79
दिल्लीच्या रस्त्यावर लोकशाहीचा आवाज!
राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे लोकसभा व राज्यसभा खासदार एकत्र आले.
निवडणूक प्रक्रियेतील कथित वोट चोरी, मतदार याद्यांतील अनियमितता आणि FIRच्या मागणीसाठी हे विरोध प्रदर्शन करण्यात आले.
1
48
⦿ SIR के Phase-1 और Phase-2 में 7.8 करोड़ वोटर डिलीट हो चुके थे। यानी पहले के Electoral Roll से कुल 13% लोग हटा दिए गए थे
⦿ अभी देश के 16 राज्यों और 3 union territories में SIR का Phase-3 चल रहा है, जिसमें कुल 36 करोड़ Voters में अब तक 6.18 करोड़ लोगों को हटा दिया गया
⦿ इसके साथ ही 5.43 करोड़ वोटर्स को संदिग्ध बता दिया गया है, उन्हें Additional Documents जमा करने का नोटिस दिया गया है
चुनाव आयोग को लेकर जो खुलासे हुए हैं, उसके आधार पर CEC को इस्तीफा दे देना चाहिए। उन्हें मुख्य चुनाव आयुक्त के पद पर बने रहने का अधिकार नहीं है।
: @DrAMSinghvi जी, चेयरमैन (AICC Law, RTI & HR Dept.)
📍 दिल्ली
ये हमला अचानक से नहीं हुआ, बल्कि पूरी तरह से प्लान करके देश की मुख्य विपक्षी पार्टी के नेताओं पर हमला किया गया।
ऐसा पहले भी हुआ है और ये एक पैटर्न है कि लीडरशिप पर हमला करो, ताकि दूसरे कार्यकर्ता और वोटर डर कर चुनाव से दूरी बना लें।
जब भी ऐसा होता है, तो डर से लोग वोट डालने बाहर नहीं निकलते और वोटिंग प्रतिशत गिरता है, जिसका सीधा फायदा सत्ता पक्ष को मिलता है।
नकाब पहने लोग हाथ में पत्थर, डंडा, बैट, हॉकी स्टिक लेकर खड़े थे, तो पुलिस प्रशासन क्या कर रहा था?
वहां पत्रकारों पर भी हमला किया गया, जिससे घटना की रिपोर्टिंग न हो, फोटो और वीडियो शूट न कर पाएं।
ऐसे में चुनाव आयोग पर सवाल खड़े होते हैं कि क्या चुनाव आयोग Free and fair elections करवा रहा है?
कांग्रेस और विपक्षी पार्टियां लगातार चुनाव आयोग पर सवाल खड़े कर रही हैं। कैंडिडेट्स और विपक्ष के नेताओं पर हमला हो रहा है। पोलिंग बूथ पर हमला होता है लेकिन कोई कार्रवाई क्यों नहीं होती?
: @NasirHussainINC जी
📍 दिल्ली
























