चुकीचा माणूस (@_sufarnama) header
चुकीचा माणूस (@_sufarnama) profile picture

just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻

भारत
Joined February 2021
Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)Photo by चुकीचा माणूस (@_sufarnama)
स्त्रिया ज्या प्रेमाची अपेक्षा करतात ते प्रेम फक्त बेरोजगार आणि रिकामी लोकच त्यांना देऊ शकतात... 😪😂
23
27
1
437
19,825
भारतीय लोक खूप हुशार आहेत ऑनलाइन शॉपिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी सिलेक्ट करतात आणि पार्सल घेतल्यावर त्याला ऑनलाइन पेमेंट करतात... 😪😂
14
12
189
6,437
चष्मीश लोकांच अर्धआयुष्य चष्मा कुठे आहे हे विचारण्यातच निघून जात... 😪😂
13
2
43
923
एक काळ होता लोक खोटं बोलायचे आणि मीडिया वाले त्यामधली सत्यता समोर आणायची आता उलट झाल आहे मीडिया खोटं बोलते आणि लोक त्याची सत्यता बाहेर आणतात... 😪😂
5
33
214
2,259
सिंगल असल्यावर बेडरूम मध्ये मच्छर एकट्यालाच चावतात आणि लग्न झालेलं असल तर मच्छर चावण्याच प्रमाण फिफ्टी-फिफ्टी पर्सेंट मध्ये वाटलं जातं... 😪😂
10
2
1
73
1,496
मुलं एखाद्या मुलीशी व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर सगळे सोशल मीडियाला कनेक्ट असले तरी त्यांच्या मनाची शांती तेव्हाच होते जेव्हा त्या मुलीचा व्हाट्सअप नंबर त्यांच्याकडे येतो...😪😂
10
2
1
53
1,210
नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एवढे लग्न होतात असं वाटतं नवरा नवरीवर 50% डिस्काउंट चालू आहे... 😪😂
15
4
96
2,105