Akshay Mankani (@abruptlyakshay) header
Akshay Mankani (@abruptlyakshay) profile picture

Journalist : now working @Tv9Marathi Before @EtvBharatMA @maxmaharashtra @APMCnews Tweets are Personal | सत्यमेव जयते. RT are not Endorsement.. जिप्सी,भटकंती

Mumbai, India
Joined April 2017
Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)Photo by Akshay Mankani (@abruptlyakshay)
घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मी नगर परिसरातील ही नाल्याची दुरवस्था आहे मोठ्या प्रमाणात कचरा या नाल्यात येऊन अडकला आहे आणि @mybmc झोपली आहे त्यांना ही घाण हा कचरा दिसून येत नाही आहे तत्काळ ही नालेसफाई करण्यात यावी ही स्थानिक नागरिक म्हणून नम्र विनंती..🙏 @ParagShahBJP @JadhavRakhee
44
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा पुणे जिल्हापरिषदेने तयार केला पण हा अर्धाकृती पुतळा चा चेहरा अजित पवार यांच्याशी साम्य होत आहे का? पुणे जिल्हापरिषद झोपेत काम करत आहेत का? @gajananpatilIAS तुम्ही झेडपी सीईओ आहात तुम्हाला तरी हा पुतळा पटलेला आहे का? #अजितपवार #AjitPawar
44
Akshay Mankani retweeted
Releasing today!!! My second rap, hiphop song ready for release today. Enjoy it. You will love it.
4
5
1
32
3,796
The TV show Taarak Mehta Ka Ooltah Chashmah #TMKOC was nothing but a propaganda programme created solely to serve Modi's interests. Now, the world is talking about it. Do watch this video.
36
317
4
1,277
61,528
Akshay Mankani retweeted
#NCP working president @praful_patel met #NCPSP chief @PawarSpeaks inquired his health and also discussed politics Meeting has sparked political buzz
9
14
1
194
30,149
भारतातले समांतर सिनेमा
9
187
13
905
49,443
Akshay Mankani retweeted
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट्यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
190
1,982
147
4,678
181,804
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर चा राजकारण सोडून पुण्यातील कोथरूड चा राजकारण बघावं.. २५-० 😂😂 २०२९ ला कोथरुड तरी राहणार का? की कात्रज चा घाट असेल? तुम्ही राजकारणी आहात काय कोणत्या घमंड मधे बोलत आहात त्याचा विचार तरी करा.. केंद्रीय गृहमंत्री तुम्हाला कधी पर्यंत वाचवणार?
दादाचं भाकीत 25-0 😂😂😂😂😂
2
107
पोलीस खात्याचे नवीन बॉस लॉरेन्स बिश्नोई (देशाचे नवे गृहमंत्री) ❌ अमित शहा ✅ लॉरेन्स बिश्नोई 😂😂
"लॉरेंस बिश्नोई साहब"
69
बलात्कारी,भ्रष्टाचारी आणि देश विकणारे लोक या देशात मोठे होतात आणि ही या देशाची शोकांतिका आहे.. मागच्या ७५ वर्षापासून हीच परिस्थिती आहे पण पूर्वी चेक आणि बॅलन्स सिस्टम ही टिकून होती पण गेल्या काही वर्षापासून ही सिस्टीम पूर्णपणे कोलमडली आहे #लोकशाही
2
59
भोपाळमधले सर्व भरगच्च कार्यक्रम रद्द करून काल अमित शाह सहा तास एकांतवासात राहिले त्यांनतर तडकाफडकी दिल्लीला परतले. नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये. मध्यंतरी हुबळीवरूनही शाह यांनी तातडीने दिल्ली गाठत कोल्हापूर दौरा रद्द केला होता.
1
2
2
42
ठाणे आणि ठाण्याचा पुनर्विकास.. #प्रदीपपूर्णेकर हत्या प्रकरण @mieknathshinde @ThaneCityPolice @Dev_Fadnavis
50
Akshay Mankani retweeted
कुछ दिन पहले IAS से त्यागपत्र दिया था और आपके मन में कई सवाल छोड़ दिए थे। अपनी बात इस वीडियो में कह दी है। अगर आपको लगे कि ये आपकी भी बात है, तो 9198956957 पर whatsapp मैसेज करिए।
4,742
11,345
1,103
43,077
2,813,450
Akshay Mankani retweeted
ममता बॅनर्जी यांची सुप्रीम कोर्टात धाव! केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात दिल आव्हान TMC च्या मूळ नाव आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधाला दिल आव्हान लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता #TMC #mamatabanerjee #supremecourtofindia
2
25
521
Akshay Mankani retweeted
तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नाव आणि चिन्हाच वाटप ममता बॅनर्जी यांच्या गटाला 'ममता ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस' हे नाव आणि 'फुटबॉल खेळाडू' हे चिन्ह दिल तर, रुतब्रत बॅनर्जी यांच्या गटाला 'डेमोक्रेटिक तृणमूल कॉंग्रेस' हे नाव आणि 'लिफाफा' हे चिन्ह दिल #Trinamoolcongress
2
5
150
Akshay Mankani retweeted
Interesting: पश्चिम बंगालमध्ये नाट्यमय घडामोडी! नंदीग्राममधील पोटनिवडणुकीचे काँग्रेस उमेदवार मिलन यांना अटक जुन्या हत्या प्रकरणात आरोपी असल्याची पोलिसांची माहिती ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर अटकेने राजकीय वातावरण तापल #WestBangal #TMC
1
18
916
Akshay Mankani retweeted
नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत ममतांच्या पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर निर्णय 'आम्हाला भाजपचा अंत बघायचा आहे, नंदीग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा देण ही देशातील भाजपच्या अंताची सुरुवात' ममता बनर्जींची भाजपवर गहरी टीका #TMC #mamatabanerjee
8
123
2,327
Akshay Mankani retweeted
ममता बॅनर्जी गटाकडून निवडणूक आयोगात पक्षाची नाव आणि चिन्हाची यादी सादर नाव - १) ममता तृणमूल काँग्रेस २) तृणमूल कॉंग्रेस ममता ३) तृणमूल ममता काँग्रेस पक्षचिन्ह - १) फुटबॉल खेळाडू २) क्रिकेट बॅट #Trinamoolcongress #TMC
2
3
63
6,246
Akshay Mankani retweeted
अंबानी, त्यांचं ते भक्तीचं प्रदर्शन, सेलिब्रिटीज हे सारं फार ओंगळवणं आहे.
5
33
149
3,963
अगदी मार्मिक..✊ काय हातात मिळाला हा प्रश्न आहे.. पण विजय झाला आहे हे नक्की
आजची पहाट एक नवीन विजय उत्साह घेऊन आली. मराठ्यांचा बारावा विजय झालेला आहे.. गेल्या काही वर्षापासून विजय आणि मराठा यांच जणू समीकरण झाले आहे.. वाशी, आझाद मैदान नंतर आता पाटोद्यात सुद्धा मोठा विजय झालेला आहे. फक्त या वेळेस मला समजलं नाही आंदोलनाच्या मागण्या काय होत्या आणि कोणत्या मागण्या पूर्ण होऊन आंदोलन थांबले आहे. तरीही मराठा समाजातील सर्वांचे अभिनंदन आहे. आपले सेनापती जे ठरवतात ते करतातच गोरगरीब मराठा मुलांना पुन्हा एकदा बाराव्यांदा न्याय मिळालेला आहे. ४ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांचे रद्द झालेले कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी समाजाने जो लढा दिला तो वाखण्याजोगा होता. विजयाचा हा आनंद साजरा करूया आणि पुढच्या आंदोलनाची तारीख ही लवकरच जाहीर करूया, पुढच्या विजयाची पण तयारी करायला लागेल ना?
1
84