Anuj Mhatre (@anuj_sena) header
Anuj Mhatre (@anuj_sena) profile picture

ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) & YuvaSena Social Media Coordinator, Maharashtra. RT is not an endorsement.

Mumbai
Joined October 2013
Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)Photo by Anuj Mhatre (@anuj_sena)
Anuj Mhatre retweeted
कळंब तालुक्यातील दुष्काळाची गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेता ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील सर्व गावातील नळपाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, चारा लागवड आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.. बैठकीत टंचाई निवारणासाठी आराखड्यात सप्टेंबर महिन्यात १६३ बोअर मंजूर करण्यात आले असतानाही आजपर्यंत एकही बोअर पूर्ण झाले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. दुष्काळाचे संकट समोर असताना मंजूर उपाययोजनांची अंमलबजावणीच होत नसेल, तर या नियोजनाचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या संथ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.. तालुक्यातील ज्या गावांना पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवीन पाइपलाइन, विहीर किंवा बोअरची आवश्यकता आहे, अशा सर्व गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच नियोजन करावे, तसेच पाइपलाइनची कामे TPWS मधून करण्यात यावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.. पाणीटंचाई निवारणासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेतील प्रशासकीय अडथळ्यांबाबतही बैठकीत कठोर भूमिका घेण्यात आली. टंचाईसाठी जबाबदार असलेल्या मुख्य घटकांशी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासक पदावरून कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.. चारा लागवडीसंदर्भात ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आलेले प्रस्ताव आवश्यक त्रुटींची पूर्तता करूनही जमादार यांच्याकडे प्रलंबित असल्याचे समोर आले. हे प्रस्ताव विनाकारण प्रलंबित न ठेवता तातडीने मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तालुक्यातील सर्व जनावरांचे टॅगिंग पुढील आठ दिवसांत १०० टक्के पूर्ण करावे, जेणेकरून चारा वाटप करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.. शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि पाणीटंचाईच्या काळात जलस्रोतांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी तालुक्यातील १०० टक्के एजी फीडरवर HDT बसविण्याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले.. दुष्काळ हा केवळ कागदावरील आकडेवारीचा विषय नाही, तर तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या जगण्याचा प्रश्न आहे. मंजूर कामे कागदावर ठेवून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करायला लावणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामातून उत्तर द्यावे. पाणीटंचाई आणि चारा संकटावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात. अन्यथा दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, तालुका कृषी अधिकारी, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपअभियंता महावितरण, उपअभियंता जलजीवन प्राधिकरण, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, प्रशासक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
6
64
596
Abhijeet Dipke: "The tribal issues, we can clearly see what the government is trying to do here."
38
138
1
699
15,148
Anuj Mhatre retweeted
#WATCH | Panaji, Goa: CJP leader Ashutosh Ranka says, "It is a matter of shame that the land of Goans is being taken away and given to the capitalists... CJP Goa along with the citizens will draft a citizen manifesto and in the upcoming elections will appeal to all the citizens of Goa to only vote for those parties who agree to your demands and your manifesto and the first agenda of that manifesto will be to scrap 39A. Any politician who doesn't agree to that, we appeal to all Goankars to not vote for that politician..." (22.11)
58
44
10
214
76,068
Anuj Mhatre retweeted
Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut alleged at a conference on November 22 that the Bharatiya Janata Party is offering ₹150 crore to Members of Parliament to gain backing for the Delimitation Bill, while also alleging that the government is delaying the session of the Parliament because it lacks the support of 40 to 45 MPs to pass the legislation and is attempting to pressure parties or buy lawmakers. thehindu.com/news/national/r…
2
8
2
42
10,404
उद्धव जी साहेबांनी आपल्याला साथ दिली, जनतेचा भरोसा तोडायचा नाही हे मनात ठेवून मी निघालो.... निघताना सत्तेसाठी हे कुठल्या थराला जातील हे माहिती असताना देखील उद्धव ठाकरें सोबत राहायची भावना होती 🔥👏👏 @PatilKailasB दादा. 💪❤️
2
36
289
5,473
मोदी-शहांचा राजयोग संपला; नव्या राजयुगाची सुरुवात, एप्रिलनंतर सर्व स्पष्ट होईल - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत
5
37
2
199
2,426
मोदींचे जंतरमंतर आता संपले; आमच्याकडे राजीनामे होत नाहीत, म्हणणाऱ्या सरकारला मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला - संजय राऊत
14
47
294
3,390
टोरंट प्रकल्प गुजरातच्या कंपनीला विकण्याचा CM फडणवीसांचा डाव!
20
245
3
939
9,068
Anuj Mhatre retweeted
🚨 BIG BREAKING : Kapil Sibal FIRE in Supreme Court 🔥 He turned Supreme Court into a mirror for Shinde camp.🔥 (MUST watch & Share) The Shiv Sena case is back before CJI Surya Kant's bench. And Sibal asked the one question nobody can answer: > "He, sitting in Guwahati, says I will decide who the whip of the party will be." > "The Speaker says you are the party on the 21st of June. What's the basis for that?" > "Forming a government and becoming the Chief Minister is dissent? Milords, then so be it." Think about it for a second. June 2022: MLAs fly to Surat. Then to Guwahati. 5-star hotel. Heavy security. Then they come back and form a new government. And today they call it... "dissent". 🤡 Sibal warned the court: > "If this is accepted, democracy will always be in jeopardy in a coalition." Godi Media Math: Opposition MLA quits = "betrayal". MLAs vanish to Guwahati and topple a govt = "dissent". 😌 Dear Shinde ji, If it was just dissent, why did you need a hotel 2,500 km away to say it? Ideology doesn't need a chartered flight. ✈️🔥
50
1,165
13
4,170
212,778
गृहमंत्री काय करताहेत?
10
86
1
459
7,181
The vote chors don’t realise what they’re doing to our planet. They’ve torn the country’s social fabric apart and now they’re ripping the planet apart at its very core- nature. While India hosts platforms like @EarthshotPrize and @Mumbai_Climate week, it has been converted into the capital of environmental vandalism and plunder by the regime. Indians fighting against the regime are putting a strong fight against this plunder too!
Since July this year, at least six limestone mining projects near the #GreatIndianBustard "priority area" in #Jaisalmer have advanced through different stages of the environmental clearance process. Most recently, two limestone projects -- both in Jaisalmer's Joga village -- cleared the first stage of the approval process in November. While one of them is just 3.8 km from the boundary of the GIB priority area, the other is 5.7 km away.
13
125
1
427
11,568
मुंढवा गाव येथील शिवसेना शाखेच्या लोकार्पण सोहळ्यात युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद!
5
63
1
414
5,659
आपकी भूख इतनी है कि कितना भी खिलाओ, पेट भरता नहीं है!
83
894
23
2,211
34,522
Anuj Mhatre retweeted
#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "The government has become stubborn and arrogant; the winter parliamentary session is not being held... They have no concern for the nation, the Constitution, or the Parliament... They are falling short of the required number of MPs—by about 40 to 45—so they intend to buy off smaller parties or coerce them. If entire parties do not break away, they will buy off individual MPs. The going rate on the 'BJP National Stock Exchange' is Rs 150 crore per MP. You can break away from your party to support the delimitation bill, and you won't face disqualification... A prominent minister from Maharashtra has taken responsibility, promising to provide all the necessary funds."
17
28
124
29,664
🚨 Impact Alert 🚨 After the visit from @mybmc LoP @KishoriPednekar ji, our Corporators and my post on social media, the @mybmc has cleaned the mess of the builder from the school. There must be an investigation of who allowed it to happen in the first place.
Hoping the @mybmc and @mybmcedu looks into this crazy placement of cylinders and building material in a school. We will be visiting it again with the media soon! And holding the concerned officers accountable. Why should any builder be allowed to store their materials in a BMC school?
13
91
1
371
22,773
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून अभिवादन केले. @ShivSenaUBT_
6
48
1
474
4,052
वंदनीय बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध!
2
120
1
757
8,914
Anuj Mhatre retweeted
अरे यांची दखल तरी घ्या, हे पालकमंत्री आहेत असा त्यांचा दावा आहे, यांच्या घरावर हल्ला झालाय असे हे म्हणतात! @Dev_Fadnavis
82
250
15
1,799
101,112
फंडणवीस-शिंदे महोदय, लाडके भाऊ म्हणून बॅनरवर तुमची जाहिरात चांगली दिसते, पण खरंच बहिणींना गरज असते त्यावेळी मात्र तुम्ही कर्तव्य सोडून राजकारण करण्यात गुंग आहेत! बघा, आज भाऊबीजेच्या दिवशी तरी विचार करा!
4
37
115
2,945