Arvind Jagtap retweeted
'पु ल देशपांडे दिनदर्शिका 2027' चे प्रकाशन आज मा श्री राज ठाकरे यांच्या हस्ते झाले..
ते फार जिव्हाळ्याने, आपुलकीने बोलले!
त्यांचं संपूर्ण भाषण जोडत आहे :
youtu.be/jGLjzdgJjiY?si=I7Tg…
Arvind Jagtap retweeted
मी सध्या अरविंद जगताप यांचं गाजलेलं पुस्तक, “#गोष्टछोटीडोंगराएवढी!” हे वाचतोय..
लेखक म्हणतात तसं या कथा नव्हेत, या गोष्टी आहेत. एकमेकांना सांगत राहिल्या पाहिजेत अश्या गोष्टी..!!
@arvindj3
Arvind Jagtap retweeted
प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप @arvindj3 सरांनी त्यांचे अत्यंत सुंदर असे "सेल्फी" पुस्तक भेट दिले. बऱ्याच दिवसापासून भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. सर खूप खूप धन्यवाद.
Arvind Jagtap retweeted
आपण आपल्यात डोकावून बघणं गरजेचं आहे....
Just completed... Hats off to you @arvindj3
Arvind Jagtap retweeted
या पुस्तकातील प्रत्येक गोष्टीचे शेवटचे वाक्य संवेदनशील वाचकाच्या मनात हात घालून हृदय गहिवरून अंगावर रोमांच उभे करतात. @arvindj3 असेच छान छान लिहीत रहा, कीअशी मनपूर्वक विनंती. साध्या सोप्या मराठी बोली भाषेत लिहिलेले हे पुस्तक नक्की वाचा. amzn.to/3WycEdI
@LetsReadIndia
Arvind Jagtap retweeted
Replying to @LetsReadIndia @arvindj3
सर ! आजच "सेल्फी"घेतलं सुरुवातच "बाप" पासून तर स्वतः "बाप" ", बापात' हरवुन सगळं अगदी डोळ्यासमोर आलं, माझ्याकडे अजूनही " मनी ऑर्डर" स्लिप ,बापाने पाठवलेले पोस्टकार्ड जपून आहे ,माझ्या Education doc फाईल मध्ये.
धन्यवाद @arvindj3 सर...👏
Arvind Jagtap retweeted
आदरणीय श्री @arvindj3 सर,
नमस्कार.
#गोष्ट_छोटी_डोंगराएवढी पुस्तक वाचत असताना #ओजस (वय वर्ष ५) प्रत्येक गोष्टी बद्दल विचारपूस करत होता.
त्याला हिंदी तून भाषांतर करून उत्तर द्यावे लागले. तुम्हाला भेटण्यास आतुर आहे ओजस.
डॉ दिनेश चौधरी
भोपाळ (मध्यप्रदेश)
फोटो by डॉ शीतल चौधरी
Arvind Jagtap retweeted
घटना एवढी सोपी नाही….. योग्य वेळी ती वाचली पाहिजे, नीट समजून घेतली पाहिजे.
शांतपणे वाचा, आज-ऊद्या न करता, वेळात वेळ काढून नक्की वाचा. 🙏
ही @arvindj3 सरांनी सांगितलेली गोष्ट वाचली, समजून घेतली तर सर्वांनाच जमिनीवर आणायला पुरेशी आहे.
धन्यवाद सर 🙏
Arvind Jagtap retweeted
लिहिण्यास कारण की,
भारतीय दूरदर्शन क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या व लोकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील पोस्टमन काकांचे पत्रवाचन हा या कार्यक्रमाचा सर्वोच्चबिंदू होता. @arvindj3 यांनी लिहिलेल्या या पत्रांनी रडवले, हसवले, विचार करायला लावले. @LetsReadIndia
Arvind Jagtap retweeted
संवेदनशीलता अन सामाजिक जाणिवांचं वास्तव कोणताही आडपडदा न ठेवता-
“अरे हे तर अगदी माझ्या मनातलं लिहलयं”
अशी भावना जागं करणारं,
विचार करायला लावणारं
पिचलेल्यांना उभारी देणारं,
आपल्या पिढीचे आपले लेखक अरविंद सरांचं हे नवंकोरं पुस्तक उद्या ठाण्यात दिमाखात प्रकाशित होतयं.
नक्की या!
Arvind Jagtap retweeted
श्री. अरविंद जगताप सर @arvindj3 यांनी तरुण पिढीसाठी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह म्हणजेच त्यांचे "सेल्फी" हे पुस्तक.
या पुस्तकातील लेख सेल्फीसारखे आहेत; आपण आपल्याकडेच बघण्यासारखे.
खूप प्रामाणिकपणे, फिल्टर न वापरता सेल्फी घेतली तर आपला फोटो बराचसा आधारकार्डासारखा दिसतो; एकदम अस्सल ! तीच कायदेशीर ओळख आणि तेच खरं चित्र !
हे पुस्तक सर्वानी नक्की वाचा.
पुस्तक खरेदीची लिंक - amzn.eu/d/fgih1kS
मो. नं ८८८८८ ४९०५०
#LetsReadInida📚📚📚
Arvind Jagtap retweeted
मोठा होई पर्यंत खेड्यात काढतो ,
शहरात गेल्यावर येड्यात काढतो.
@arvindj3 गुरुजी🌾😎
आजच आपली पुस्तक बुक करा.🗽
Arvind Jagtap retweeted
प्रत्येक ओळीवर कुणीतरी स्त्री आठवत होती..खूप भावलं हे मनाला ….नक्कीच विचार करावा असं आहे हे..आयुष्याची सोलो ट्रीप ✨
~~”सेल्फी” अरविंद जगताप
@arvindj3 सरजी कमाल लिहिता तुम्ही …मनाला नकळत स्पर्श करु जातं आपल लिखाण..✨👏🙏
Arvind Jagtap retweeted
पप्पा चला आपण मिळून वाचूया... माझ्या चिमुकल्यांचे शब्द...हळू हळू ही वाचन संस्कृती विकसित होत आहे.. #Junior😊 #सेल्फी @arvindj3 @LetsReadIndia ..@007_shekhar @DrVidyaDeshmukh
Arvind Jagtap retweeted
तेंडुलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत मैदानात उतरायचा ना तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा.
प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट छोटी वाटते पण असते डोंगराएवढी!
~अरविंद जगताप (गोष्ट छोटी डोंगराएवढी!)
अप्रतिम सर!अनेक शुभेच्छा!
@arvindj3 #म #मराठी @MarathiBrain @MarathiRT
Arvind Jagtap retweeted
महाराष्ट्राचे लाडके लेखक अरविंद जगताप 'सेन्सिबल' वर घेऊन आलेयत एक खास गोष्ट.. नेमकी काय आहे ती ? ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@arvindj3
youtu.be/IvX4o8v1UBc
#ArvindJagtap #New #video #youtube...





































