तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराकडे जाणार्या रस्त्यासाठी किती झाडे तोडली आहेत?
तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराच्या समुद्रात दहा किमीची ब्रेक वॅाटर वॅाल बांधण्यात येणारय, त्यासाठी दगड गारगाव खानिवडे इथल्या रिझर्व्ह फॅारेस्ट मधून खणणारयत,(१)
#पंपस्टोरेज #थ्रेड
कर्जत प्रकल्प नाही हा जनरेशनचा प्लॅंट नाही हे मागच्या ट्विट मध्ये म्हटलेचय.
ह्या प्रकल्पात सर्वात मोठी गोम ही आहे की जर ३००० जनरेशन होईल तर कमीत कमी ३५०० मेगावॅट पंपिंग करायला लागेल.
हे ३५०० मेगावॅट पंपिग करायला वीज कोण देणार ?
(१)
जर २१ पंप स्टोरेज सह्याद्रीत येत असेल तर एक नक्कीय की घाटावर जो शेतीसाठी कमांड एरिया आहे त्याला जे पाणी लागत ते ह्या पंप स्टोरेज कडे वळवल जाणारय.
सह्याद्रीत हे पंप स्टोरेज कशासाठी येणार तर हा एक भांडवली धंदाय. जो खाजगी भांडवलदारांना सरकारने मोकळा केलाय.
(६)
वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा @SampatMore2 भाऊ.
खर्या अर्थाने मातीचा पत्रकार आणि संशोधक. हा प्रवास असाच वृध्दिॉगत होत राहो.
हे १२००० मेगावॅट आता कुठून आलेत
म्हणजे ३००० माहिती होते.
टेहरी हा भारतातला सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्लँट तो पण ३००० नाही.
१२००० म्हटल तर जगातला चौथा मोठा प्रोजेक्ट ठरेल. त्यासाठी केवढा मोठा जलाशय लागेल माहितेय का
महाराष्ट्राचा विकास रोखणे आणि इथल्या तरुणांचा रोजगार मारणे, हीच आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि रोहित पवार यांची एककलमी योजना बनली आहे!
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पावरून उभी केलेली आवई म्हणजे निव्वळ झूठ आणि धूळफेक आहे. ३०,००० कोटींची गुंतवणूक आणि १२,००० MW वीज महाराष्ट्रालाच मिळणार आहे! गलिच्छ राजकारण आता बंद करा! ✊
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@RaviDadaChavan @ajayjamwalbjp
@PandaJay @shivprakashbjp
#KarjatProject #MaharashtraDevelopment #ShameOnOpposition #MaharashtraPolitics
#ChitraWagh
जैवविविधतापूर्ण जंगल तयार व्हायला शेकडो वर्षे जातात.
कोणत्याही compensatory forestationने जंगल तयार होऊ शकत नसत.
निसर्ग हा खूप बुध्दिमानय, त्याचा र्हास नाही केला तर तो त्याची काळजी घेत असतो.
आपण निसर्गापुढे क्षुल्लक आहोत, पण आपली जबाबदारी असते ती फक्त त्याचा र्हास न होऊ देणे.
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
Environmental public hearings announced for India's largest upcoming greenfield port at Vadhavan in Dahanu taluka, one of the country's earliest notified eco-sensitive zones.
🧵with some of my reporting on this issue 👇🏾:
शनिवारी बाबूराव बागूल साहित्य व विचार : आजच्या पीढीचे आकलन ह्या परिसंवादात मी भाष्य केले.
आजचा तरूण वा पीढी बागूलांच्या साहित्याकडे कसे बघते वा त्यातून कशी प्रेरणा घेते यावर थोड बोललोय.
नक्की ऐका आणि आपले मत सांगा.
कार्यक्रमाची लिंक कमेंट youtu.be/jwzaX7vYkpk
एकाही पत्रकाराने प्रश्न केला नाही की पंप स्टोरेज प्लॅंटमध्ये जी एनर्जी टर्बाईनव्दारे तयार होते ,
ती एनर्जी जेव्हा पंप करून परत वरच्या तलावात जाणार तेव्हा लागणार्या एनर्जी पेक्षा किती कमी असते?
कर्जतचा प्रकल्प हा नेहमीचा हायड्राइलेक्ट्रिक प्लॅंट नाही हा पंप स्टोरेजय.
(१)



















