
Ugly. अडाणी. गावठी. आमच्याकडे अस्सल चुलीवरचे फुटकळ ट्विट्स मिळतील #चालतराहतंय
South Sudan
Joined February 2015
- Tweets1K
- Following395
- Followers14.2K
- Likes99.7K
कालच्या मॅच नंतर दिवाळीच्या फाटक्यापेक्षा जास्त धूर निघून राहिला 😂
The U19 cricket team may have won the World Cup, but they lost the moral battle. Instead of obscene gestures, imagine if they had extended a hand of friendship to their rivals. They would have won something far greater than a trophy-the hearts and minds of people across the world. That is true sportsmanship.
प्रकल्पाला विरोध आहे तोपर्यंत ठीकय पण यात धर्म आणि रामाचे पुतळे हा विषय कुठून आला?
रामाला प्रिय असणारा निसर्ग ओरबाडून तुम्हाला राम पावणार आहे का?
प्रसाद गावडे अर्थात कोकणी रानमाणूस सोबत झालेला मुक्त संवाद नक्की ऐका आमच्या यूट्यूब चॅनेलवर.
#DataCenter #DataCenterProjects
#SaveEnvironment #SarvodayaPodcast #HarshvardhanSapkal
😭🫡
पुढच्या पिढीनं मागच्या पिढीला, मुलांनी आपल्या आई -वडिलांना नाराज करणं हेच सामाजिक प्रगतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. जो समाज श्रावणबाळाला आदर्श मानतो त्या समाजाकडून बदलाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. म्हातारे खूश आहेत याचा अर्थ नवी पिढी षंढ आहे, असाच होतो.
निराश आणि हतबल म्हातारेच पुरोगामित्व जिवंत असल्याचा पुरावा असतात. मोठ्यांची नाराजी पत्करायची किंमत चुकवण्याचं आणि वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल व्हायचं धारिष्ट्य नसलेली नवीन पिढी या गांडूपणाला भले आई - वडिलांप्रती प्रेम - आदराच्या नावाखाली खपवत असेल. पण हा शेवटी गांडूपणाच आहे. आई - वडिलांवर प्रेम असणं आणि प्रॉपर्टीतला हिस्सा व व्हॅलिडेशनसाठी ते म्हणतील ते ऐकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या.
सुधारणावादी भूमिका घेऊन आई - वडिलांंना नाराज केलं याचा अर्थ आई - वडिलांवर प्रेम नाही, असा खचितच होत नाही. त्यांची नाराजी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुमचा नाही. आई - वडिलांना खूश ठेवणं हे काय मुलांनी केलेल्या प्रगतीचंही लक्षण असू शकत नाही. हे बागबानछाप म्हातारे आणि त्यांच्या गूडबूक्समध्ये राहण्यासाठी धडपड करणाऱ्या संस्कारी तरूणांना फाट्यावर मारलं पाहिजे.
कुठल्याच संस्कारी तरूणानं कधी क्रांती करणं सोडाच पण किमान एखादं तरी धाडसी कृत्य केलंय का? संस्कारी असणं हा भूमिका घेण्याचा गांडीत दम नसण्याचंच दुसरं गोंडस नाव आहे. अशा संस्कारी पोरांचं किमान ग्लोरिफिकेशन तरी करू नये. 'नवी पिढी अगदीच वाया गेलेली आहे,' या जुन्या पिढीकडून मिळणाऱ्या कुत्सित टोमण्यापेक्षा मोठी शाबासकी दुसरी कोणती नसावी. जात - पात, वडिलोपार्जित संपत्तीचं आयतं कुबड आणि त्यासाठी लागणारी आई - वडिलांची मर्जी असं सगळं टिकवून सगळंच कसं छान आहे म्हणत संस्कारांच्या नावाखाली विकृत कुटुंबसंस्थेचे गोडवे गाणारी तरूण पोरं - पोरी इतकी डोक्यात जातात की विचारता सोय नाही. कजाग म्हाताऱ्यांचं एकवेळ जाऊद्या. ते काय आता बदलू शकत नाहीत. पण सामाजिक प्रबोधनाचा वारसा आणि संधी असूनसुद्धा सोप्पा मार्ग पत्कारणाऱ्या नवीन पिढीच्या तरूणांइतकी मादरचोद आणि कृतघ्न जमात दुसरी कोणती नसावी. या पिढीतील मुलींना शिक्षण घेता यावं, आंतरजातीय विवाह करता यावेत यासाठी इतिहासातील क्रांतीकारकांनी, समाजसुधारकांनी अक्षरश: जीव दिलेले आहेत. पण यांना खूश कोणाला तर ठेवायचं तर आपल्या कजाग परंपरावादी आई - बापांना. आंतरजातीय विवाह करत मुलानं/मुलीनं घराण्याला काळीमा फासला म्हणत एखादा बाप हार्ट ॲटक येऊन मरत असेलच तर खुशाल मरू द्यावं. अशे बूमर म्हातारे जगण्यापेक्षा मेलेलेच बरे.
- प्रशांत बिरादार
- फेसबुक
291
श्रेयस अय्यर आणि गंभीर दोघांनी मिळून सूर्यवंशीचा विनोद कांबळी करायचा ठरवलंय 🫡
#TeamIndia opt to bowl first at Eden Park.
Ishan Kishan and Mayank Yadav back in the XI.
Updates ▶️ bcci.tv/matches/f88ed94d-d27…
#NZvIND
132








