Harshad Chaphalkar (@chapha7) header
Harshad Chaphalkar (@chapha7) profile picture

Chemistry | Astrology | Satires | Cricket | Management (UGC-NET Dec 2023) | MH SET 2024 (Management)

Pune, MH,INDIA
Joined November 2010
Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)Photo by Harshad Chaphalkar (@chapha7)
150th Test Match on Lord's lasted for total of 169 overs. That is less than full 2 days play (90 overs a day) #ENGvsNZ @mohanstatsman @stats_feed
12
क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक #क्रिककथा2025 काल #MCA चे अध्यक्ष मा. रोहितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाला.. @CricKatha आपला अंक मिळवण्यासाठी खालील लिंक वर नोंदणी करावी forms.gle/PJcu762QUZ8rVuAh7
1
25
क्रिकेटप्रेमींचा उत्सव – क्रिककथा २०२५ पाच वर्षांचा प्रवास, असंख्य आठवणी, क्रिकेटप्रेमाने विणलेली परंपरा… आणि आता नव्या अंकाचं आगमन #cricketmarathi #kaustubhchate #crickatha #diwali2025 #DiwaliAnk #marathimagazine #cricketlovers #diwali #diwalivibes #pune #maharashtracricket
13
मा. @AjitPawarSpeaks दादा, पुढील 48 तासातील पुणे जिल्ह्याच्या पावसाचा अंदाज बघता पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करावी ही नम्र विनंती 🙏🙏
27
Dear @Microsoft, the recent update 2025-07 Cumulative Update for Windows 11 Version 24H2 for x64-based Systems (KB5062553) is causing problem while using IME for deonagari scripts. Updates cannot be uninstalled. Please fix it as soon as possible.
385
Champion teams not afraid of result, they only follow process Process follow we got momentum. No process, no momentum. No momentum, no win या तो win है या lun है inshallah कल lun था। #IndvsPak #ChampionsTrophy #Rizwan
335
तीन पेसर, चार स्पिनर घेऊन भारत चॅम्पियन ट्रॉफी खेळणार तीन पेसर पैकी एक दीड वर्षाने कमबॅक करणार, दुसरा पहिल्यांदाच वन डे खेळणार, तिसरा वेळेत फिट होण्याचा भरवसा नाही.... टीम निवडली आहे का तमाशा फड??? #चॅम्पियन्सट्रॉफी #ChampionsTrophy2025 @BCCI
43
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" @mieknathshinde @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @dvkesarkar
171
763
25
574
12,439
किमान वेतनाचा कायदा अस्तित्वात असताना, कंत्राटी रखावलदारापेक्षा कमी मानधनावर काम करायला लावणारे वेठबिगारी #शिक्षणसेवक_रद्द_करा
11
6
67
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis उद्धव ठाकरेंनी तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागितलं होतं.. प्रत्यक्षात 5 वर्ष देऊन ठेवलंय. त्यासाठी 105 आमदार आधी विरोधात, मग सत्तेत बिन कामाचे बसवले.
1
21
@Dev_Fadnavis लोकसभेत: उबाठा + शिंदे: 16 ( फक्त 2 चा लॉस) दादा + पवार : 9 (5 वाढले) आणि या दोघाना उरावर घेणारा भाजप 9 (14 कमी झाले..) असलं कसलं घाट्याच राजकारण करतात गुजराती?? अमित भाईंना कळवा...
18
क्रिककथा FreeHit - अंक ५, ऑगस्ट २०२४ ह्या अंकात नक्की वाचा : - बाय बाय द्रविड - महिला आशिया कप स्पर्धेत काय घडले - सुनील गावसकर सरांच्या पंच्याहत्तरी निमित्त खास शब्दकोडे आणि बरेच काही. तुमच्या सूचना आणि अभिप्राय [email protected] टीम क्रिककथा @CricKatha @kaustubhchate
28