Devanshu Dave retweeted
1/ A few months ago, I met one of the biggest names in the mid & small-cap investing world today. 🧠
The conversation was rich, unfiltered, and full of timeless wisdom. Here are some of the best takeaways 👇
Devanshu Dave retweeted
Nifty Midcap Index trying to break June general election levels... Very crucial for bulls...
Devanshu Dave retweeted
BOFA FUND MANAGER SURVEY: INVESTORS BULLISH ON US DOLLAR AND STOCKS, 'BEARISH EVERYTHING ELSE'
Devanshu Dave retweeted
Any guesses which fund was the questioner talking about when questioning the jewellery company recently? Are there a lot more cockroaches than anticipated?
Devanshu Dave retweeted
China has imposed local lockdowns in a few areas. Many people are either moving out to other states or Hong Kong in fear of lockdowns…
Devanshu Dave retweeted
Major IT companies strictly avoiding travel to China…
BCG even announced avoiding domestic travel within India to its employees for next 2 weeks till further notice..
Devanshu Dave retweeted
Sources in China saying actual death count is 700+ for HMPV. Hospitals are full. It is also a RNA Virus which have tendency to mutate fast.
Many provinces have issued medical emergency.
Internal lockdown is a big possibility.
Devanshu Dave retweeted
Hi followers,
This weekend, I'm joining the Humankind Challenge to raise £500,000 for Go Dharmic, a charity dear to me. They've provided over 22 million meals and support through education, health, sanitation, disaster relief, and environmental projects.
A small donation can feed a family for a week. Any contribution helps immensely. If you can, please donate using the link below.
I deeply appreciate your support!
Sai
@HanumanDassGD
@GoDharmic
charityextra.com/godharmic/s…
Devanshu Dave retweeted
पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे लोकप्रिय सुशिक्षित उमेदवार डॉ.श्री.हेमंत विष्णू सवरा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री.अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत वसईतील सनसिटी ग्राऊंडवर विराट सभा पार पडली.
याप्रसंगी महायुतीचे उमेदवार डॉ.श्री.
हेमंत विष्णू सवरा,आदरणीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,
पालकमंत्री श्री. रवींद्र दादा चव्हाण,लोकसभा प्रभारी श्रीमती.राणी द्विवेदी खासदार श्री.राजेंद्र गावित, वसई विरार भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, श्री.रविंद्र फाटक, श्री.विवेक पंडित यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
@AmitShah @mieknathshinde
@drhemantsavara @RaviDadaChavan @RaniRDwivedi
#Vasai #Palghar #BJP4Palghar #PalgharLoksabha #LoksabhaElections #Mahayuti4Palghar #LoksabhaElections2024 #Dahanu #Talasari #Vikramgad #Boisar #Nalasopara #Javhar #Virar #RavindraChavan
Devanshu Dave retweeted
शतकांपासून राहिलेल्या गुलामगिरीच्या खुणा आज मोदी सरकारने पुसून टाकल्या
#GulamiSeMukti
Devanshu Dave retweeted
वसई विरार मध्ये बदल होणारच... 💪
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी ह्यांच्या विचारावर चालण्याची शपथ घेऊन गाव चलो अभियानाच्या माध्यमातून विरार पच्छिम मध्ये प्रचंड मोठा पक्षप्रवेश..
132 नालासोपारा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री @Rajannaikbjp जी 🙌✨🔥
Devanshu Dave retweeted
🪷 17/12/23 🪷
Glimpse of Yuva Morcha Vasai Virar Jilha meetings! 🔥🙌🚩
Held at various Vasai Virar mandals...
Various aspects of Bharat Viksit Sankalp Yatra, Mahavijay 2024, etc were discussed!
#Yuvamorcha
#Vasaivirar
Devanshu Dave retweeted
चक्रवर्ती राजगोपालाचारी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4VasaiVirar
#वसई_विधानसभा_133
Devanshu Dave retweeted
गडचिरोली मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. देवराव होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना !
@DrDeoraoMla
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4VasaiVirar
#वसई_विधानसभा_133
#happybirthday #deoraomadgujiholi
Devanshu Dave retweeted
महाविजय 2024
भाजपा वसई-विरार शहर जिल्हा 133 वसई विधानसभेतील सुपर वॉरियर्स बैठक बुधवार 6 डिसेंबर 2023 रोजी एम.एम.बँक्वेट हॉल वसई गाव येथे पार पडली.यावेळी महाविजय 2024 व संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन झाले.प्रमुख मार्गदर्शक,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड.सौ.माधवी ताई नाईक, प्रभारी पालघर लोकसभा श्रीमती.राणी ताई द्विवेदी,संघटनमंत्री कोकण विभाग श्री.हेमंत म्हात्रे,पालघर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील,जिल्हा सरचिटणीस श्री.अभय कक्कड,जेष्ठ नेते श्री.शेखर धुरी उपस्थित होते.शिवाय विधानसभेतील चारही मंडळ अध्यक्ष व सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4VasaiVirar
#वसई_विधानसभा_133
Devanshu Dave retweeted
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस अॅड.सौ.माधवीताई नाईक यांनी सिद्धार्थ नगर वसई (प.) येथील डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी पालघर लोकसभा प्रभारी श्रीमती.राणीताई द्रिवेदी,संघटनमंत्री कोकण विभाग श्री.हेमंत म्हात्रे, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकुमार पाटील,भाजपा वसई~विरार जिल्हा सरचिटणीस श्री.अभय कक्कड, एस.सी.मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री.दिलीप गायकवाड,वसई शहर मंडळ अध्यक्ष श्री.नंदकुमार महाजन, एस.सी. मोर्चा जिल्हा सरचिटणीस अॅड.श्री सतीश भोंडवे व अन्य सुपर वारियर्स उपस्थित होते.
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4VasaiVirar
#वसई_विधानसभा_133
@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan @RaniRDwivedi @miMahendrap @bjp4vasaiv @bjpnandkumar @BJP4Vasai_Virar
Devanshu Dave retweeted
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानिमित्त १३३ वसई विधानसभा च्या वतीने रविवार, ०३ डिसेंबर रोजी 'विजयोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते.
वसई पार नाका येथे मोठ्या उत्साहात हा विजयोत्सवाचा जल्लोष करण्यात आला. वाजत- गाजत, नाचत मिठाई वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.
हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचा दाखला आहे. खरे तर २०२४च्या विजयाआधीची ही सेमीफायनल आहे, असे ठाम मत या प्रसंगी व्यक्त केले.
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4VasaiVirar
#वसई_विधानसभा_133
@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan @RaniRDwivedi @miMahendrap @bjp4vasaiv
























