Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) header
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) profile picture

Journalist, @lokmat Ex Zee24Taas, ABP Majha, Etv, Daily Sakal, Daily Navshakti

Mumbai, India
Joined January 2010
Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)Photo by Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse)
....मार्गदर्शक हरपला.... राजकीय पत्रकारितेत मला मोलाचे मार्गदर्शन करणारे आणि राज्याच्या राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेवर जबरदस्त पगडा असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
4
5
32
861
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लागणार निधी लक्षात घेता राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस येण्याची चिन्हं आहेत. @lokmat #Lokmat #LokmatNews
1
190
दुष्काळाची ही आकडेवारी चिंताजनक परिस्थिती दर्शवते. नाशिक, धुळेपासून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अधोरेखित करणारी आकडेवारी. 💧🌾 #दुष्काळ #महाराष्ट्र #जलसंकट #शेतकरी #Lokmat @lokmat
1
4
561
नो पार्किंग मूळ फाईन ५००, विदर्भ इन्फोटेकचा टोईंग चार्ज ४०० रु. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशी गाडी लावली होती. तरी कंपनीच्या फायद्यासाठी गाडी उचलली. तिथेच असलेल्या गॅरजच्या गाड्या डबल पार्किंगमध्ये होत्या, वाहतुक पोलीसांनी त्या गाड्या उचलत नाहीत. @MTPHereToHelp @CMOMaharashtra
1
5
733
राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा पर्व‘ @lokmat @mahancpspeaks @MumbaiNCP @NCPspeaksBMT @parthajitpawar @SunetraA_Pawar #LokmatNews #Lokmat
1
169
आर्थिक वर्षाच्या शेवटी सरकार दरबारी निधी खर्च करण्याची घाई, सुट्टीचा दिवशीही कामाची लगबग... @lokmat #Lokmat #LokmatNews
3
75
1
224
9,862
आर्थिक वर्ष संपायला आता तीन दिवस शिल्लक असल्याने सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवून निधी खर्च दाखवण्याची धावपळ सुरू होईल. @lokmat #Lokmat #LokmatNews images.epaperlokmat.in/eNews……
3
20
2
69
3,914
असुरक्षित राजकारणी बाबा-बुवांच्या जास्त नादी लागतात आणि भोंदूबाबांचे प्रस्थ वाढवतात.
2
9
398
राष्ट्रवादी अजित पवार गटातील तिसरा राजीनामा झाला, यावेळी मंत्र्यांचा नाही तर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा...
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
2
5
570
-शेतकरी कर्जमाफी योजना- ३० सप्टेंबर २०२५ रोजी पिक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा, नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
1
7
449
राज्याचा वर्षाचा महसूली खर्च ६ लाख ०६ हजार ८५५ कोटी असून त्यापैकी वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याज भरण्यासाठी ३ लाख १२ हजार ५५६ कोटी रुपये खर्च होतात. @lokmat
7
65
2
187
6,387
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
4
8
1
220
16,268
अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातपात, परदेशातील त्रयस्थ एजन्सीकडून याची चौकशी करण्याची रोहित पवार यांची मागणी. या अपघाताची संथ गतीने चौकशी सुरू असल्याचाही आरोप. अपघाताबाबत रोहित पवार यांचे सविस्तर प्रेझेंटेशन @NCPspeaks @RRPSpeaks @mahancpspeaks @parthajitpawar
9
26
2
207
7,083
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणे शक्य होते, पण अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते जमले नाही. दुसरीकडे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ घेत इथे महापौर बसवला. राजकारणात शत्रू-मित्र असे काही नसते, इथे सत्ता महत्त्वाची असते. @INCMaharashtra @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_
5
9
1
115
10,402
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. काँग्रेस आघाडीतून बाहेर पडून स्वबळाच्या तयारीत आहे. @INCMaharashtra @NCPspeaks @ShivsenaUBTComm @PawarSpeaks @INCHarshsapkal @ShivSenaUBT_ @OfficeofUT
1
17
1
103
6,108
पवार कुटुंबाने कुटुंब व राजकारण वेगवेगळे ठेवले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या संघर्षात कुटुंबात कटुता आल्याचे जाणवत होते. आता अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब सगळा संघर्ष विसरून एकत्र आल्याचे या फोटोवरून दिसते. पण हा फक्त कौटुंबिक एकोपा आहे की राजकीय हे लवकरच समजेल.
21
22
592
26,538
बोरीवली रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होतायत. गर्दीच्या वेळी कोणतीही सूचना न देता रद्द केल्या जाणाऱ्या गाड्या आणि उशीराने धावणाऱ्या गाड्या हे नित्याचेच झाले आहे. पण याचे कुणालाही सोयरसुतक नाही. @WesternRly @RailMinIndia @AshwiniVaishnaw
4
4
17
729
खरी गरज लोकल सेवेत वाढ करण्याची आहे. रोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात. सकाळी गर्दीच्या वेळी लोकल पकडणे हे धडकी भरवणारे असते हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे.
Replying to @Central_Railway
@Central_Railway @narendramodi @RailMinIndia massive railway accident between Diva–Mumbra on Central Railway has reportedly claimed 4 lives last year. At Diva station, passengers are dangerously climbing onto closed doors due to extreme overcrowding. This is a serious safety failure. Immediate action, crowd management, and accountability are needed before more lives are lost. #CentralRailway #DivaMumbra #RailwaySafety #PassengerSafety #MumbaiLocal a
1
7
481
भाजपशी चर्चा केल्याशिवाय अजित पवार राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितलं असतं. आता राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी - देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis @NCPspeaks @mahancpspeaks
1
3
511
सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील तीन खाती सोपवण्यात आली आहेत. यात 1) राज्य उत्पादन शुल्क 2) क्रीडा व युवक कल्याण 3) अल्पसंख्यक विकास व औकाफ या खात्यांचा समावेश नाही. अर्थ व नियोजन खाते मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे राहिल अशी शक्यता आहे.
1
129
9,771