Dr. Gaurav J. Sontake (@gjsontake) header
Dr. Gaurav J. Sontake (@gjsontake) profile picture

Founder SUPER SIMPLIFIED | #UPSC (CSE) Teacher | Contact - 7827779142 | https://nitter.gq/t.co/MOxijz99Dl

Sadashiv Peth, Pune (MH)
Joined May 2022
Happy to announce: I built an AI tool to evaluate UPSC Mains answers. 🎉 Margin notes, marks, and detailed feedback. To get FREE ANSWER EVALUATION Group link, comment "UPSC" Edtech founders, DMs open. #UPSC
156
23
1
260
15,226
मला माहीत आहे, ही पोस्ट वाचून अनेकजण ट्रोल करतील. तरीही काही गंभीर विद्यार्थ्यांसाठी लिहित आहे. परीक्षेचा पॅटर्न descriptive राहील, objective होईल की काहीतरी नवीन बदल होईल—हे सध्या कुणालाच माहीत नाही. यावर आज चर्चा करणे म्हणजे २०२९ मध्ये कोणाचे सरकार येईल, याचा अंदाज बांधण्यासारखे आहे. या चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करा. पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बदलणार नाही; त्यामुळे त्यातील विषयांचा अभ्यास सुरू ठेवा. ज्यांची परीक्षा ३ जानेवारीला आहे, त्यांनी त्या परीक्षेची तयारी करा. ज्यांचा UPSCचा प्रयत्न आहे, त्यांनी UPSCची तयारी करा. गेलेला वेळ परत येत नाही. सरकारचा निर्णय झाल्यानंतरही अनेक पर्याय उपलब्ध असतील. म्हणून अभ्यास करा. अभ्यास करायचा नसेल, तर पर्यायी करिअरचा विचार करा. आयुष्यात काहीतरी करा. ही पोस्ट वाचून ज्यांना जो अर्थ काढायचा आहे, त्यांनी तो काढावा. ट्रोल करायचे असेल, तर करा. मला “कोचिंग माफिया”ही म्हणू शकता.
6
8
55
2,016
Annual reminder: November is when teachers start selling panic. Remember, there is no one-size-fits-all Prelims strategy. What works for someone else might not work for you. Trust your preparation and ignore the noise. #UPSC
3
80
2,348
Don't quit your job to prepare for UPSC or any other government exam.
14
37
453
17,080
Dr. Gaurav J. Sontake retweeted
Innovative way of learning #geography #UPSC #Geography
12
216
8
1,781
108,586
ज्यांना शक्य आहे, त्या सर्वांनी मदत करा.
🛑दिवाळीनंतर दुष्काळग्रस्त MPSC विद्यार्थ्यांना मोफत जेवण... 👉MPSC पेपरफुटी मुळे अनिश्चित झालेले स्पर्धा परीक्षा क्षेत्र आणि त्यालाच जोडून आलेला दुष्काळ यामुळे स्पर्धा परीक्षार्थी नैराशेत गेलेला आहे. या विद्यार्थ्यांना या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आगामी "संयुक्त परीक्षा गट क" साठी "ध्येयपंख" ही मोफत रिव्हिजन सिरीज "वास्तव कट्टा" या यूट्यूब चैनल वर "ऋणानुबंध" व "वास्तव कट्टा" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे. परंतु भयानक दुष्काळाची परिस्थिती पाहता परीक्षेच्या तोंडावर बाप दुष्काळात होरपळत असताना या विद्यार्थ्यांना देखील या दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. कोविड व युद्धजन्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे जेवनाचे हाल होत होते. त्यावेळी आपण विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती. परंतु त्याहीपेक्षा जास्त बिकट परिस्थिती दुष्काळामुळे पुढील काळात या विद्यार्थ्यांवर येण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पुण्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती पाहून या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी "वास्तव कट्टा" "एमपीएससी स्टुडंट राइट्स" व "ऋणानुबंध फाउंडेशन" पुढाकार घेणार आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी या उपक्रमात जोडले जावे ही नम्र विनंती. किरण निंभोरे (8484086061)
3
2
20
1,688
The highest scorer will win a FREE copy of the Tricks & Mnemonics eBook - Try the Day 1: DPSP Quiz and share your score in the comments! upscsupersimplified.com/dail… #UPSC
3
5
1,425
5 Ways to Introduce a Philosophical Essay for #UPSC 1/7 A strong introduction can make your philosophical essay stand out from the first line. Here are 5 ways to open with purpose—and lead naturally to your argument. 🧵
1
9
48
3,464
6/7 — Use a thought experiment or metaphor Give the reader an image or question to think about. Example: Plato’s Cave can introduce an essay on illusion, truth and enlightenment. A ship in harbour can open one on safety, risk and purpose.
1
1
1
111
7/7 Whatever opening you choose, make the final lines of your introduction do two things: ✅ State your thesis clearly ✅ Preview the main dimensions of your argument A memorable hook draws the reader in. A clear thesis shows where the essay is going. Follow @gjsontake for more tips
1
1
102
🔖 Save this 👉 Four ways to become an Indian Citizen #upsc
2
1
33
1,676
UPSC MAINS GS I SOCIETY VALUE ADDITION - Extracted from toppers copies For complete PDF link, comment #UPSC
8
9
142
5,807
EL NINO doesn't guarantee a poor monsoon #UPSC
🤖 Made with AI
1
3
50
1,464
🧠 Can you crack this 2026 UPSC CSAT coding question? #UPSC
3
1
26
2,414
Can You Crack This CSAT 2026 Code? | Coding-Decoding Question 67 Explained #upsc2027 #UPSCPreparation #CSAT
1
1
12
1,563
CSAT is qualifying, but don't take it lightly. Every year, many aspirants clear the GS cutoff and still fail because of CSAT. Practice it regularly. 💯 #UPSC
2
1,616