संकेतस्थळ म्हणजे आभासी जगाला जोडणारा दुवा. सध्याच्या युगातील एक ओळख झाली आहे. व्यावसायिक संस्था असो वा उद्योग, या सर्वांसाठी संकेतस्थळ एक प्रभावी माध्यम झाले आहे.
tinyurl.com/sanketsthal
#नोंद #म #संकेतस्थळ
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!🙏🚩
#महाराष्ट्रदिन #म
देशातील सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी एक अनंत कान्हेरे यांना विनम्र अभिवादन! 🙏
#पुण्यतिथी #म
थोर क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांना विनम्र अभिवादन! 🙏
#पुण्यतिथी #म
मराठी साहित्यिक, देशभक्त, पत्रकार आणि शिक्षक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना विनम्र अभिवादन! 🙏
#पुण्यतिथी #म





















