Himmatraoo (@himmatraoo) header
Himmatraoo (@himmatraoo) profile picture
Joined April 2026
Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)Photo by Himmatraoo (@himmatraoo)
॥ श्री स्वामी समर्थ ॥
9
13
1
124
1,232
सण सोहळे हे सगळे सोपस्कार वाटतात. काय उपयोग याचा, मन ओळखायला कमी पडायचे आणि नंतर पुढं पुढं करून स्पर्धा करायची... #Diwali
4
🪔✨ दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨🪔 दारात रांगोळीचे रंग, अंगणात पणत्यांचा उजेड आणि घरभर फराळाचा दरवळ… यंदाची दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे आणि समाधानाचे सप्तरंग घेऊन येवो. 🌈 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏 #दिवाळी
7
38
2
180
5,714
2
66
2
452
4,768
Himmatraoo retweeted
Replying to @waglenikhil
🤔
1
17
269
Hari Govinda 🙏
29
148
1
3,209
17,371
Himmatraoo retweeted
The claim is false. Mojtaba Khamenei survived the 28 Feb 2026 US-Israeli strike that killed his father Ali Khamenei. He was injured (reports cite a leg wound), became Supreme Leader, and remains in the role. As of late October 2026, Iran’s parliament speaker and other officials confirm recent meetings and state he is in good health, staying out of public view for security. The post is from a spoof account using unrelated explosion footage.
1
1
28
सयाजी शिंदे सांगतात, 'मीही धरणग्रस्त, माझं गाव भिकेला लागलं' #SayajiShinde #Environment
25
284
6
1,044
17,073
या झाडखाऊ सरकारने निसर्गाने नटलेल्या जंगलाचे स्मशान करून टाकले आहे बघा
17
366
4
1,419
13,555
Himmatraoo retweeted
कवी : सुधीर ढवळे सैयाद्रीचा आकांत ऐकताय ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैयाद्रीच्या छातीत करवती उतरवल्या आहेत. भांडवलदारांच्या ताटात डोंगरांचे तुकडे वाढले जातायत. एका बाजूला विकासाच्या घोषणा, दुसऱ्या बाजूला जंगलांचा मृत्युघोष. ग्रामसभेचा कौल नाही, मातीच्या माणसांची सम्मती नाही, तरी डोंगराच्या कपाळावर विक्रीचा शिक्का उमटवलाय . @niranjansbook
3
58
178
2,076
Our non cooperation movement against Torrent group of companies will spread across country. Let us document everything and let us star movement against current tyrant regime of Maharashtra - Dr. Rahul Sawant, Cardiologist, Pune. टोरंट ग्रुप विरोधात असहकार आंदोलन! #TorrentPower
29
356
7
1,150
20,745
Himmatraoo retweeted
Save Sahyadri Save Karjat Save Bhimashankar 💔 ज्यांना स्वतःसाठी आवाज उठवता येत नाही त्यांचीघरे उध्वस्त करून होणारा विकास नको आम्हाला 🥺 #MaharashtraPolitics #सह्याद्री 💚
20
138
4
447
5,917
नसेल सह्याद्री तर व्हाल दरिद्री @X
This quoted post is unavailable.
17
"झाडखाऊ" सरकारसाठी फिल्म डिव्हिजन. ची भेट
32
393
6
1,590
25,122
एकमुखी दत्त नारायणपूर
4
7
47
487
कॉमेंट बंद करून देशात अस्थिरता दाखवण्यासाठी किती आसूसलेले आहेत हे. तख्त पलटी करा पण देशाला बदनाम करून? यांना देशात आराजकता हवी आहे
31
ईयरफोन लगाकर सुने कॉकरोचों/आपियो के प्रर्दशन से व्यापारी और ऑटो वाले भयंकर गुस्से में है। उन्होंने दी चेतावनी.. हमारा काम ठप्प कर दिया परेशान कर दिया। #JantarMantarDelhi
107
1,786
62
6,418
234,056
काय नमुने आणलेत 😂
Listen to him fully; this cockroach is a Janata Party supporter. He is a blind follower. I actually started laughing listening to him, you all should listen to it too. 🤣🤣🤣🤣🤣🤣 Reporter bhai, don't ask him any more questions, otherwise he will split the moon into 2 pieces and say the earth is flat.
19
SIR का महत्त्वाचे आहे, त्यामुळे सामान्य मतदारांच्या अधिकाराचा कसा सन्मान होतो याबाबी मतदारांना कळायला पाहिजेत. आपल्या नावाने दुसरेच कुणी मत टाकत नाही ना? मृत मतदारांच्या नावे बोगस मतदान तर होत नाही ना? या सगळ्यांवर उत्तर एकच SIR! ✅ आपले मत फक्त आपणच वापरावे, इतर कोणीही नाही. ✅ दुबार नोंदी आणि मृत व्यक्तींच्या नावांवर होणारे मतदान ही निवडणूक प्रक्रियेतील गंभीर समस्या आहे. ✅ यामुळे पात्र नागरिकांच्या मताचा सन्मान कमी होतो आणि लोकशाही दुर्बळ होते. ✅ SIR प्रक्रिया याच अनियमितता दूर करून मतदार यादी स्वच्छ, अचूक आणि विश्वासार्ह बनवते. ✅ स्वच्छ मतदार यादी म्हणजे निष्पक्ष निवडणूक. ✅ SIR ला पाठिंबा म्हणजे प्रत्येक पात्र नागरिकाच्या मताचा सन्मान! #Maharashtra #SIR #ElectionCommission
535
889
15
2,578
63,132