indrayani narvekar (@indrameer) profile picture
Joined June 2011
Photo by indrayani narvekar (@indrameer)Photo by indrayani narvekar (@indrameer)
indrayani narvekar retweeted
आमच्या सामूहिक कामाची India Today आणि The Indian Express Group चे मराठी दैनिक ‘लोकसत्ता’ यांनी घेतलेली दखल आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि उत्साहाची बाब आहे. हा सन्मान केवळ आमच्या काँग्रेस नगरसेवकांचा नसून, मुंबईकरांचा आवाज सातत्याने बुलंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आमच्या संपूर्ण काँग्रेस टीमचा, समर्पित पक्ष कार्यकर्त्यांचा आणि प्रत्येक सहकाऱ्याचा आहे. आमच्या कामाची, मेहनतीची आणि मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आम्ही घेत असलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेची अचूक दखल घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि ‘The Indian Express Group’चे मनःपूर्वक आभार. सर्वप्रथम, माझ्या नेत्या, मार्गदर्शक आणि सातत्याने प्रेरणा देणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा मा. @VarshaEGaikwad जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मुंबईकरांचा आवाज महापालिकेच्या सभागृहात मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आमच्या सर्व नगरसेवकांना सातत्याने प्रेरणा देत आहे. मा. @AslamShaikh_MLA जी, आमदार, मा. @mlaAminPatel जी, आमदार आणि मा. @DrJyotiEGaikwad जी, आमदार यांचे विशेष आभार. महापालिकेतील नागरी प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे यासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, मोलाचे सल्ले आणि दाखवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. डॉ. @sirivellaprasad जी आणि मुंबई काँग्रेसचे प्रभारी मा. @ubvmlc जी यांचेही सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी, माझे सहकारी काँग्रेस नगरसेवक आणि आमचे समर्पित पक्ष कार्यकर्ते मुंबईकरांसाठी आपले सर्वोत्तम देण्यासाठी पूर्णपणे उत्साहित आणि कटिबद्ध आहोत. आम्ही एक टीम म्हणून सातत्याने जनतेचे प्रश्न मांडले, प्रस्तावांची छाननी केली, प्रशासनाला प्रश्न विचारले आणि महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली. माझ्या मतदारसंघातील कुर्ला येथील नागरिकांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यांची सेवा करण्याची आणि त्यांचा आवाज महापालिकेत मांडण्याची संधी दिली. तसेच, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि आपले प्रश्न आमच्याकडे सोपवणाऱ्या सर्व मुंबईकरांचेही मनःपूर्वक आभार. मुंबईकरांना आमचे स्पष्ट आश्वासन आहे — आपल्या हक्कांचा, आपल्या प्रश्नांचा आणि आपल्या न्यायाचा आवाज महापालिकेच्या सभागृहात यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि ठामपणे मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. मुंबईकरांची सेवा आणि त्यांचे प्रश्न हेच आमच्या कामाचे केंद्र राहील. आज लोकसत्तानेही या सामूहिक प्रयत्नांची दखल घेत म्हटले आहे — “मुंबई महापालिकेत… आवाज कुणाचा… काँग्रेसचा!” हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे. काँग्रेसचे २५ नगरसेवक. एक टीम. एकच संकल्प — मुंबईकरांची सेवा करण्याचा आणि त्यांच्या हक्कांचा आवाज महापालिकेत बुलंद करण्याचा. : @AshrafAzmiMH BMC गटनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस #Mumbai #Congress #BMC @LoksattaLive @indrameer @mybmc
1
11
1
16
589
BMC मध्ये आवाज काँग्रेसचाच! महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी असली तरी जनतेचे प्रश्न विचारण्याची जबाबदारी एक विरोधी पक्ष म्हणून आमचे नगरसेवक पार पाडत आहेत. प्रश्न संख्येचा नाही तर मुंबईकरांचे प्रश्न मांडण्याचा आहे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी BMC प्रशासन, सभागृह व रस्त्यावरची लढाई लढत आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नगरसेवक करत आहेत. यापुढेही जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू. भारतीय जनता पक्ष महायुतीने मुंबई शहर विकण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने विकली जात आहेत पण काँग्रेस पक्ष मुंबई लुटू देणार नाही. मुंबईत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, अतिक्रमण, पर्यावरणाच्या समस्या आहेत, याप्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून मुंबईकरांना न्याय देण्याचे काम करत राहु.. #BMC #Mumbai #Congress
18
68
2,759
शुक्रवार , दिनांक २४ जुलै २०२६ सकाळी ६ ते शनिवार , दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % झाला आहे . गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ६.०६ % वाढ झाली आहे. #MyBMCUpdates
16
77
6
439
55,741
indrayani narvekar retweeted
नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?
3
12
1
112
7,184
indrayani narvekar retweeted
In residential areas, rumble-strip melodies can create persistent tonal noise because: •Repeated cars produce continuous tonal humming. •Buildings cause acoustic reflections and echo from bldgs.
1
29
indrayani narvekar retweeted
With a heart full of gratitude, I sincerely thank Richa Pinto for this thoughtful and meaningful initiative. Today, as I stepped into the Brihanmumbai Municipal Corporation Press Room, memories came rushing back. It felt less like entering a workplace and more like returning to a second home. Meeting old friends after a long time filled my heart with warmth especially seeing the ever respected railway expert Rajendra B. Aklekar. The joy multiplied when I met The Times of India BMC correspondent Richa Pinto, followed by Mumbai Mirror’s Sameer Surve and Loksatta’s Indranyani Narvekar, who joined us soon after. In those moments, time seemed to pause filled with shared memories, mutual respect, and the deep bond that journalism and friendship create. This was not just a meeting; it was an emotion. A moment etched forever in my heart. #ANILGALGALIRTI #AnilGalgali #Mumbai @richapintoi @rajtoday @sameerreporter @indrameer @Agnishila1 @mybmc
4
5
1
51
2,294
वर्षाच्या शेवटी तरी अखेर भ्रष्टाचाराचे प्रतिक असलेल्या निवृत्तीनंतर मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयात फणा काढून बसलेल्या अधिकाऱ्याची हकालपट्टी झाली. कोविड मधील राहिलेले कलेक्शन करूनच जाणार अशी शपथ घेतल्याची चर्चा आहे. loksatta.com/mumbai/bmc-osd-… @indrameer
1
3
82
मुंबईत जमीन दिसली की अदानी आठवतो मुंबईत प्रकल्प असला की अदानी आठवतो. मुंबईत विमानतळ हवे असेल तर अदानी आठवतो इलेक्ट्रिसिटी हवे तर अदानी हवे.. आता नदी साफ करायची असेल तर सरकारला आदानीच लागतो जणू अदानी शिवाय या सरकारचे पान हलू शकत नाही.. मुंबईचा ७/१२ अदानीना हे सरकार देऊन टाकणार #ModaniHataoMumbaiBachao #Modani #MithiRiver #AdaniSarkar #CronyCapitalism
2
31
5
54
6,825
📢 मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी ! 🌧 भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. 🏫 या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha #MumbaiRains #MumbaiRainAlert #MyBMCUpdates
45
102
8
442
84,704
indrayani narvekar retweeted
Mumbai auto taxi fare hike from Feb 1. Minimum fare of auto from Rs 23 to Rs 26. Minimum fare of taxis from Rs 28 to Rs 31. Hike to be in effect from Feb 1. Meter calibrations will go on till April 2025. @mid_day
78
116
28
535
46,067
indrayani narvekar retweeted
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पायऱ्या बसवताना कामाचा दर्जा राखला जात नसल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या तलावाच्या पायऱ्या बसवण्यासाठी विटांच्या चुऱ्याचा वापर करण्यात येत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
6
14
2,257
indrayani narvekar retweeted
Dadar Railway Station in 3024 A.D. nitter.gq/i/status/1769647831944…
126
103
17
1,024
64,626
indrayani narvekar retweeted
मुंबई : बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या बस आगारांमधील उपहारगृहांची दुर्दशा झाली असून बस वाहक-चालकांना बसमध्ये बसून जेवणाचा डबा खावा लागत आहे. वांद्रे आगारात अशाच एका गाडीत बसून जेवत असलेल्या बस चालक-वाहकांची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली असून या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे
32
100
11
388
30,971
indrayani narvekar retweeted
Viral | Here's a song dedicated to Mumbai.
20
94
10
407
35,450
मुंबईकरांच्या वतीने आदित्यजी ठाकरे ह्यांचा महानगरपालिका आयुक्तांना थेट सवाल! @AUThackeray
8
95
1
238
5,699
indrayani narvekar retweeted
Rare Banking | Once upon a time the Central Bank of India had this old Saving Bank accounting system.
20
317
30
1,139
217,747
indrayani narvekar retweeted
End of an era! The last public service of non-AC double decker coaches of the iconic Flying Ranee Express train entering Mumbai Central station this morning. From this evening of 16 July 2023, the train has been upgraded with LHB-class upgraded version of coaches, but sadly will not be a double decker. Could not miss the historic last run of the double decker coaches for anything. They were introduced on the train on 18 December 1979, exactly 43 years six months 29 days. The only double decker train to remain now is the Valsad Fast Passenger, operated by Western Railway. – at Tardeo, Mumbai
101
472
49
3,492
659,453
indrayani narvekar retweeted
Indian Railways. https://nitter.gq/t.co/1SnrVBr5O6 Courtesy: @Arukirkire
11
98
11
676
52,124
माझा शिवसैनिक स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या वेडापायी आणि स्वतःच्या महत्वकांक्षेपायी कुठेही माझ्या आईसमान शिवसेनेशी गद्दारी करणार नाही
26
80
4
277