Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23) profile picture

मी अविवेकाची काजळी। फेडूनी विवेकदीप उजळी॥ तैं योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥

Maharashtra, India
Joined August 2011
Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)Photo by Sri Hari श्रीहरी (@inkspeaks23)
मीरा ने प्रेम किया तो ऐसा किया, कि दुनिया की हर पहचान पीछे छूट गई। मन में गिरधर, होंठों पर उनका नाम, और जीवन का हर पल श्याम के नाम। मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो न कोई। #MeeraBai #Meera #GiridharGopal #KrishnaPrem #ShyamPrem KrishnaBhakti BhaktiReels MysticRealm
4
माहेरची ओढ! *********** गच्चीवरील फुलझाडांची काळजी घेताना आईशी दोन शब्द बोलण्याचा आनंदच काही वेगळा असतो. ❤️ फोनच्या पलीकडून येणारा आईचा आवाज म्हणजे माहेरच्या अंगणातील मायेची सावली! #माहेर #आईलेकीचंनातं #मातृप्रेम #IndianArt
3
Good morning ☕ काही स्वप्नं मनात जपली होती, पण आज तिथंच थांबली. आयुष्यात नकळत काय होईल सांगता येत नाही... आणि ज्याची खूप अपेक्षा असते, तेच का नाही घडतं, हा प्रश्न कायम राहतो. ✨🌿
6
रानफुलांचा बहर, मातीचा सुगंध आणि दोघांच्या नात्यातला गोडवा… ग्रामीण जीवनाचं खरं सौंदर्य! ❤️ #VillageLife #IndianVillage #RuralRomance
11
काळ पुढे सरकतो… मुलं मोठी होतात, संसार वेगवेगळ्या वाटांनी पुढे जातात. पण भिंतीवरच्या एका जुन्या छायाचित्रात संपूर्ण आयुष्य पुन्हा जिवंत होतं. ❤ खरेच, काही क्षण कधीच जुने होत नाहीत! #FamilyMemories #GoldenMemories #OldPhotograph
2
38
Sri Hari श्रीहरी retweeted
Wishing 👑 #YamiGautam 🎂 a wonderful birthday. May your contribution to Indian cinema continue to grow with meaningful films, challenging roles, and stories that leave a lasting impression on audiences. #HBDYamiGautam #HappyBirthdayYamiGautam
2
1
21
483
Happy Saturday, folks! 😎❤️ A little bit of Surya's Saturday inspiration from my Vizag trip! Found a similar red kerchief and thought… why not try the look there? 😂 Before 12:00 a.m. and after 12:00 a.m. 🤔 Surya has his Saturday rules for anger. Malavika's style works every day of the week! 😅 #StyleInspo #Visakhapatnam #SaripodhaaSanivaaram #Nani
1
52
Sri Hari श्रीहरी retweeted
जय शनि देव
🙏🙏जय शनि देव महाराज 🙏🙏
9
8
38
281
🍃🌼🍃 ।।श्री५।। फुलं जपली की त्यांचा दरवळ सुगंध कायम राहतो. आणि माणसं जपली की त्यांची सोबत आजन्म राहते. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो, मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. सकारात्मक विचारांचे बीज ज्या मनात पेरले जाते, तिथेच यशाची फुलं फुलतात. जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी तुम्ही फक्त तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. 🌼🍃🌸द॔ण्डवत प्रणाम🌸🍃🌼
13
डी लिमिटेशनला विरोध करायला आता फक्त काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जनता हेच विरोध करू शकतात. वाढलेल्या खासदारांच्या सुख सोयी सामान्य जनतेच्या खिश्यातून ओरबडणार आणि राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढ्या जगवणार.. यात नाव फक्त महिलांच्या आरक्षणाचे घेतले. महिलांना आरक्षण द्या पण आहे तेवढ्या खासदारांमधून द्या की.
9
Sri Hari श्रीहरी retweeted
🌺 हाथों में गदा, हृदय में श्रीराम और भक्तों के लिए अपार प्रेम। यही पहचान है मेरे महावीर हनुमान की। जय बजरंगबली! 🚩🙏🙏🙏🙏
15
12
123
838
‼️🙏♥️‼️ॐ श्री सीतारामाभ्यां नमोनमः। 🌞🙏♥️‼️♥️ॐ श्री विश्वमूर्तिर्विश्वात्मा नमः।👣. Plant a tree Deva, Save a 🌲Save 🌍 Mata. Unite as Yagya Purusha.
1
1
38
दंतवैद्यांच्या आदेशाशिवाय आता डेंटल लॅबला कृत्रिम दात, कवळी, क्राऊन, ब्रिज आणि इम्प्लांटची कामे करता येणार नाहीत! वैद्यकीय शिक्षण विभागाचा नवा जीआर जारी. दंत तंत्रज्ञांना थेट रुग्णांकडून काम स्वीकारण्यासही मनाई. बोगस दंत तंत्रज्ञांना आळा आणि रुग्णांच्या दंतआरोग्याची सुरक्षितता यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.… show hashtags
16
Sri Hari श्रीहरी retweeted
जय बजरंगबली
18
19
1
52
383
Sri Hari श्रीहरी retweeted
जय श्री शनि 🪐 महाराज जी 🚩🙏🙏
35
40
1
108
641
एकतर्फी सहिष्णुता आणि विनाकारण केलेली तडजोड! "आम्ही सर्व भाषा स्वीकारतो" या नादात आपणच महाराष्ट्रात हिंदीला मोकळं रान दिलंय. इतर भाषांचा आदर जरूर करा, पण आपल्याच राज्यात स्वतःच्या भाषेची गळचेपी होऊ देऊ नका. बोलायला सुरुवात मराठीतूनच करा! 🚩 #मराठीएकीकरणसमिती #मराठी #महाराष्ट्र #Marathi #महाराष्ट्रातमराठीच
1
19
Sri Hari श्रीहरी retweeted
सुप्रभात वंदन🌺🥀 भगवान शनि देव आपके जीवन में न्याय और धैर्य बनाए रखें, और बजरंगबली आपके हर दुख-दर्द को दूर करें। आपका शनिवार शुभ और मंगलमय हो!
47
58
3
142
1,088
Sri Hari श्रीहरी retweeted
जय शनि देव शुभ प्रभात
36
49
3
129
738