
National Joint Organising Secretary, ABVP @ABVPVoice
Mumbai
Joined January 2014
- Tweets1.4K
- Following355
- Followers8.4K
- Likes1.2K
जो छात्रों के हित की बात करेगा, छात्र उसी का साथ देंगे। MUHS चुनाव परिणाम ने यह साबित कर दिया है।
#ABVPWinMUHS
रानी अहिल्याबाई होल्कर न्याय के प्रति बहुत सजग रहती थीं। उन्होंने अपने राज्य में नियमबद्ध न्यायालय बनवाये थे। गाँवों में पंचायत को न्यायदान के व्यापक अधिकार दिये थे। #LokmataAhilyabai
*संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो । भला हो जिसमें देश का, वह काम सब किये चलो ।।
यही भाव से आप सबको अभाविप स्थापना दिन की बहुत बहुत शुभकामनायें - देवदत्त जोशी
अभाविप
Dipex isn't just a forum, it's a stage where ideas come to life! 🔧🔬 Join us for Dipex 2024 and witness the future of engineering unfold before your eyes. #InnovationUnleashed #DipexProjects" #dipex2024
महान वीरांगना रानी दुर्गावती का जन्म 5 अक्टूबर, 1524 को कालिंजर (वर्तमान में बांदा जिला, उत्तर प्रदेश) में हुआ था। उस दिन दुर्गा अष्टमी थी, इसलिए उनका नाम दुर्गावती रखा गया। #GondRaniDurgavati
काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचे….. काय सत्ताधारी बसले आहेत शिवरायाच्या राज्यात
@CMOMaharashtra

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
#शिवजयंती
गोवा मुक्तीदिनाच्या समस्त गोवेकरांना हार्दिक शुभेच्छा
१९ डिसेंबर १९६१
#GoaLiberationDay
Replying to @Awhadspeaks
@Awhadspeaks साहेब याला म्हणतात’सौ चुहे (करोड नाही)खाकर बिल्ली……
लाखो विद्यार्थ्याचा संताप तुम्हाला सुखाने झोपू देणार नाही म्हणून अशी सावरासावरी तुम्ही करत आहात
महंगा कुछ नही मिला तो, सस्ते को ही महंगा बनाकर लिया - शाहरुख
#ममिडीया
या सरकार ला महाराष्ट्राचा भुगोल ही माहीत नाही, एकच विद्यार्थी एकाच दिवशी दोन जिल्ह्यात कशी परिक्षा देणार ?
विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @PrernaPawar5 @AnkitaP0598 @AHThombare @akhileshb92
एका मंत्र्याला अटक होणे राज्य सरकार शरमेने मान खाली घालणारी घटना आहे
#shameonMahavikasaghadi
@Awhadspeaks @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
मराठवाडा मुक्तीसंग्राम आमच्या सर्वांसाठी महत्वाचे स्वातंत्र्य आंदोलन होते, निझामशाहीतील रजाकाराच्या अनन्वीत अत्याचाराच्या विरोधात ७ सप्टेंबर १९४८ ला सुरु झालेली पोलीस ॲक्शन १७ सप्टेंबर ला निझामाच्या शरणागतीने संपली व मराठवाडा स्वतंत्र झाला
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन चिरायु होवो














