LS Marathi (@lsmarathi) header
LS Marathi (@lsmarathi) profile picture

Welcome to LS Marathi ! लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते LS मराठी

Maharashtra, India
Joined December 2024
Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)Photo by LS Marathi (@lsmarathi)
LS Marathi retweeted
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नेमकी आहे तरी काय? #CockroachJantaParty #ViralTrend #SocialMediaBuzz #MemeTrend
1
21
Probationary Officers of the Indian Railways and Assistant Executive Engineers of the Central Engineering Service (Roads) called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The President said that railways and highways are not merely systems of transport; they are instruments of economic expansion, social inclusion and national integration. The President urged officers to uphold the values of public service such as integrity, accountability and commitment to excellence.
69
269
16
1,649
57,275
LIVE | महायुतीची पत्रकार परिषद 🕚 स. ११.१० वा. | २०-४-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #PressConference nitter.gq/i/broadcasts/1nxeLykny…
254
694
29
834
23,091
देश की सड़कें, हाइवे, एक्सप्रेसवे, एयरवे, रेलवे और वाटरवे विकास की भाग्य रेखाएं हैं। बीते एक दशक से हमारी सरकार इनके निर्माण में निरंतर प्रयासरत है।
1,179
2,463
44
11,201
1,544,890
राजीनामाचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर स्वागताचा आहे मात्र एक खंत आहे की हीच भूमिका राज्याचे खमके नेतृत्व म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी घेणं जास्त अपेक्षित होतं... दुर्दैवाने त्यांनी ही संधी गमावली.. असो, आमचा लढा चालूच राहील. चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा.
36
202
6
1,383
35,715
प्रिय काका, आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला. आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल… आणि तुम्ही म्हणाल, "काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले. मग आपण बोलू…” पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ...? आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत. बाबा इतके भावूक झाले आहेत की, त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्यादिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, “दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…” आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत. काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही. यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही गेलात… काका तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात... काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही. तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल. तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल. तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही… Miss you Kaka 💔 तुमचाच, युगेंद्र 🙏 #ajitpawar #ajitdadapawar #ajitdada
15
89
1
1,269
27,704
सामान्यांच्या आधारवड, शून्यातून विश्व निर्माण करणारा अजिंक्य योद्धा शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @mieknathshinde #शिवसेना #EknathShinde
38
90
2
248
3,326
LS Marathi retweeted
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!
130
198
14
4,336
162,798
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. @SunetraA_Pawar
605
2,695
59
21,348
7,714,853