On World Reptile Day, let’s acknowledge the crucial role reptiles play in maintaining ecological balance acting as natural pest controllers, balancing the food chain, and serving as bio-indicators of environmental health.
#Biodiversity #MPCB
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या कार्यालयात अंबरनाथ मोरिवली एमआयडीसी परिसरातील वायू प्रदूषणाच्या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मा. श्री. सिद्धेश कदम जी यांनी वायू प्रदूषणाच्या विषयावर सविस्तर चर्चा करून, तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी श्री. डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
______________________________________________________
A crucial review meeting on air pollution in the Ambernath Morivali MIDC area was held at the MPCB headquarters in the key presence of Shri Siddhesh Kadam, Hon’ble Chairman, Maharashtra Pollution Control Board. During the meeting, the Hon’ble Chairman evaluated the air quality concerns in detail and issued strict directions to the attending officials to execute immediate corrective measures.
Dr. Balaji Kinikar, MLA, Ambernath Assembly Constituency, along with senior officials of the Maharashtra Pollution Control Board, was present during the discussion.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKada
पुनर्वापराची सवय लावूया, कचऱ्याचा भार कमी करून पर्यावरण समृद्ध करूया!
#Navratri2026 #navratriaarti #MPCB
रसायनांचा वापर टाळत, सेंद्रिय खतांची निवड करावी!
#Navratri2026 #MPCB
शाश्वत महराष्ट्राचा संकल्प करूया, ओल्या कचऱ्यातून घरच्या घरी सेंद्रिय खत बनवूया!
#Navratri2026 #navratriaarti #MPCB
पर्यावरणपूरक प्रवासासाठी, ई-वाहनांची निवड करावी!
#Navratri2026 #MPCB
पर्यावरणपूरक सवयी अंगीकारूया, सौर उर्जेचा वापर करून हरित भविष्य घडवूया!
#Navratri2026 #navratriaarti #MPCB
पारंपरिक वाद्यांच्या साथीने, भक्तीची गोडी वाढवावी!
#Navratri2026 #MPCB
मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची पर्यावरण क्षेत्रात काम करणारे श्री. नितीन देशपांडे व इतर पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध पर्यावरणपूरक विषयांवर चर्चा झाली. यावेळी त्यांनी मा. श्री. सिद्धेश कदम जी यांना श्री. प्रदीप आगाशे संपादीत आणि सौ. संपदा बारटक्के संकलीत 'कचरा व्यवस्थापन' हे पुस्तक भेट दिले.
Hon’ble Shri Siddhesh Kadam, Chairman, Maharashtra Pollution Control Board, met with committed Environmentalist Mr. Nitin Deshpande and office bearers during a courtesy visit to the MPCB headquarters. The meeting featured productive discussions on various eco-friendly initiatives and sustainable practices. On the occasion, the delegation presented a copy of the book 'Waste Management', edited by Shri Pradeep Agashe and compiled by Smt. Sampada Bartakke, to the Hon’ble Shri Siddhesh Kadam.
@isiddheshRkadam
#MPCB #Siddheshkadam
मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या मुख्यालयात ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटीच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'नॅशनल कॉन्फरन्स ऑन रोडमॅप टू सर्क्युलर इकॉनॉमी थ्रू प्लास्टिक रिसायकलिंग' या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.
या बैठकीत प्लास्टिक रिसायकलिंग, शाश्वत विकास आणि महाराष्ट्रात प्लास्टिक रिसायकलिंगचे प्रमाण कशा प्रकारे वाढवता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
--------------------
Shri Siddhesh Kadam, Hon’ble Chairman, Maharashtra Pollution Control Board, chaired a crucial meeting at the MPCB headquarters with the office bearers of the All India Plastics Manufacturers' Association.
The meeting was held in the backdrop of the upcoming 'National Conference on Roadmap to Circular Economy Through Plastic Recycling', organized under the Global Conclave on Plastic Recycling and Sustainability in December.
Detailed discussions were held on plastic recycling, sustainable development, and strategies to increase the scale of plastic recycling across Maharashtra. Office bearers of AIPMA and concerned senior officials of MPCB were present on the occasion.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKadam
स्वच्छतेची सवय अंगीकारून, कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करूया आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
#Navratri2026 #navratriaarti #MPCB
अन्न हे पूर्णब्रह्म!
अन्नाची नासाडी म्हणजे ते पिकवण्यासाठी लागणारे पाणी, जमीन आणि नैसर्गिक संसाधनांचाही अपव्यय आहे. म्हणूनच अन्नाची नासाडी टाळूया आणि पर्यावरणाचा समतोल राखूया.
#FoodConservation #MPCB
वृक्षारोपण करून, वसुंधरा हिरवीगार व्हावी!
#Navratri2026 #MPCB
Let’s choose wisely today to give our environment a safe and healthy tomorrow.
#SustainableLiving #EcoFriendly #MPCB
कचरा वर्गीकरणाने, स्वच्छ भविष्याची वाट धरावी!
#Navratri2026 #MPCB
ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावूया, आपली माती, पाणी आणि आरोग्य सुरक्षित ठेवूया!
#EWasteManagement #MPCB
पाण्याचा प्रत्येक थेंब जपत, जलसंपदा समृद्ध व्हावी!
#Navratri2026 #MPCB

















