Nikhil Kailas More retweeted
देश झोपलाय....
महाराष्ट्र मागासलाय …
नेते विकले गेले आहेत...
कार्यकर्ते लाचार झालेत…
मग न्याय देणार कोण...?
सामान्य माणसाला वाली कोण...?
यात मरणार्याची जात कोणती ...?
धर्म कोणता...?
हा आवाज़ जर तुमच्या काणात घुमत नसल तर आपण ही मेलेले आहोत…🙏
अमितदादा कदमांचा हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश; मेढ्यातील मेळाव्यात अजितदादा विरोधकांवर बरसले
पहा अमित कदम, दिपक पवार, आ.शशिकांत शिंदे, खा.श्रीनिवास पाटिल व अजितदादा पवार यांचे संपूर्ण भाषण👇🏼
youtu.be/_5pR3m3gjqQ
@shindespeaks @AjitPawarSpeaks @ShriPatilKarad
23
खा.सुप्रियाताई सुळे सातारा दौऱ्यावर : विविध विषयांवर केले भाष्य👇🏼
youtu.be/Dkfs0pScCmk
@supriya_sule
@shindespeaks @Balasaheb_P_Ncp
Nikhil Kailas More retweeted
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची @zomato ची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.
Nikhil Kailas More retweeted
तुम्हाला तुमच्या मुलांना काश्मिर फाईल्स यासाठी नाही दाखवाचीय की तुम्हाला काश्मिरी पंडीतांबद्दल सहानभुती आहे.तुम्हाला द्वेष वाढवायचाय. तुम्ही स्वतच आयुष्य तर जगला आहात.आता मुलांच्या डोक्यात द्वेषाच विष भिनवु नका.
Nikhil Kailas More retweeted
काश्मीर फाईल्स बघुन तुम्ही रडताय.बस्तरच्या आदिवासींवर चित्रपट बनवला तर बघुन तुम्हाला जीव द्यावासा वाटेल.दलितांवरच्या अत्याचारावर चित्रपट बनला तर अश्रू सुकुन जातील.गुजरात दंगल,भागलपुर दंगल,निळी दंगल अशा कितीतरी दंगली ज्या हिंदुत्ववाद्यांनी घडवल्या.
Nikhil Kailas More retweeted
संभाजी भिडे नाही ...मनोहर कुलकर्णी, बंडा कराडकर नाही....प्रकाश जंत्रे, लखोबा लोखंडे नाही...अभिजित लिमये....यांची खरी नावं सांगा लोकांना. कळू द्या खरा बहुजन आहे की खोटा.
Nikhil Kailas More retweeted
राजकारणाच्या बनचुक्या आडाख्यांतून राहुल गांधी बघू जाल तर तो तुम्हांला कधीच समजणार नाही. निवडणुकांमधल्या फायद्या तोट्यापलीकडे सामान्य माणसांच्या आकांक्षा आणि सत्य यांची सांगड घालत राहुल गांधी लढतो आहे.
काळ विपरीत जरूर आहे. पण याची प्रखर तळमळ त्यावर मात करेल हे नक्की!
Nikhil Kailas More retweeted
माझ्या पणजोबांनी या देशासाठी15 वर्षे तुरुंगात काढलेत.
आज्जीने 32 गोळ्या छातीवर घेतल्यात, देशासाठी माझे वडील स्फोटात गेले.
हा देश तुमच्यापेक्षा थोडा जास्त मी समजू शकतो
- राहुल गांधी
Nikhil Kailas More retweeted
माझ्यावर प्रेम करणारे मित्र, पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळवलेले पत्रकार, दै. पुण्यनगरीचे उपसंपादक मोहनराव मस्कर पाटील यांचे दुःखद निधन झाले. माझ्या राजकीय यशामध्ये त्यांचा हातभार लाभला आहे,
Nikhil Kailas More retweeted
बॉयफ्रेंड नसल्याचा एक सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे कुठे जायचं असेल तर फक्त आईला विचारून जावू शकतो...✌️
Nikhil Kailas More retweeted
लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी, मुलायम, लालूपण तिथे असते तर त्यांनाही मी खुर्ची दिली असती
पवार साहेबांना पायाचा त्रास आहे अशा वेळी महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला खुर्ची आणून दिली ही जर बाब कोणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे
: खासदार संजय राऊत
Nikhil Kailas More retweeted
Do watch this man 👨
#JaiBhim
Nikhil Kailas More retweeted
#latepost - शारिरीक आकर्षण तात्पुरतं असतं. मानसिक ओढ, माया, आपुलकी आयुष्यभर टिकते. सतत हक्क दाखवण्याच्या अट्टाहासातून तात्पुरतं सुख आयुष्यभर टिकणारी गोष्ट नाहिशी करेल. प्रेमाची व्याख्या जितकी वास्तववादी कराल, तितकं ते टिकण्याची शक्यता जास्त.
#sakalnews
Nikhil Kailas More retweeted
पंडित जवाहरलाल नेहरू यांच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चे विचार 🙏
नक्की ऐका मित्रांनो. दुर्मिळ विडिओ
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Nikhil Kailas More retweeted
'घरखर्चासाठी आम्ही आमचे दागिने गहाण ठेवले'
#STBusStrik #STWorkers #AnilParab #MSRTC
@advanilparab @msrtcofficial @CMOMaharashtra























