Had the opportunity to address and interact with 250 newly appointed officers from Maharashtra visiting Parliament as part of a two-day Appreciation Course organised by PRIDE, Lok Sabha Secretariat, in collaboration with YASHADA Pune.
The Maharashtra Pavilion at the India International Trade Fair (IITF) 2026, recently inaugurated by Maharashtra Industries Minister Shr Uday Samant at Bharat Mandapam. 64 stalls promoting local products of various districts are set up.
Please do drop in.
#IITF2026 #Maharashtra
🤖 Made with AI
दिल्लीत नुकताच "यमुनाकाठ" या पहिल्या वाहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशनाला उपस्थित राहता आले.
दिल्लीतील काही तरुण समविचारी मंडळीनी एकत्र येत हा अंक प्रकाशित केला. यामध्ये प्रशांत वाघये, एड.प्राची गवांदे यांनी लीड घेवून हे धनुष्य लिलया पेलले.
अंक अगदी देखणा आणि सुंदर झाला आहे.
Attended Event "Global Diplomacy Gala",organised by Global Trade & Technology council on the eve of Diwali, an Opportunity to meet, interact dignitaries from different fields.
#GTTC #diplomacy #Diwali2026
No other best way to celebrate your birthday !
On her 29th birthday, Lovlina Borgohain has become an Asian Games GOLD medallist! 🥊🔥
#AsianGames #boxing
1
95
“He held the highest office, yet never let the office become bigger than the man.”
Remembering Lal Bahadur Shastri.
#ShastriJayanti Jai Jawan Jai Kisan
1
21
“A century later, the question Gandhi leaves us with is simple: Can we disagree without hating?”
#GandhiJayanti #Bapu
Father of the Nation
महात्मा गांधी
Remembering the Mahatma. 🕊️
1
27
सोलापूरच्या मित्राने पाठवलेला हा व्हिडिओ. सर्वप्रथम तमाम सोलापूरकरांचे अभिनंदन, याकरता कारण डीजे बंदी करून (मागील वर्षीच)अखिल महाराष्ट्रा समोर त्यांनी एक आदर्श पाठ यानिमित्ताने घालून दिला.
(1/4)
व्हिडिओ- थोरला मंगळवेढा तालीम मिरवणूक, सुशील धोत्रे यांनी शूट केलाय. त्यांचे आभार.
दिल्लीत असलो तरी लक्ष सोलापूरच्या लेझीम वरच असतं. भले कितीही ढोल ताश्यांचा गजर होवो, जी सर सोलापूरी संबळाला आहे ती कुठेच नाही. जेन झी च्या भाषेत संबळाचा विषय म्हणजे #लई हार्ड आहे !
1
10
हा गणेशोत्सव पण याला अपवाद नव्हता. थोरला मंगळवेढा तालीम, पत्रा तालीम, पाणिवेस तालीम, जीएम ग्रुप अशी अनेक मंडळे आहेत जी पारंपारिक लेझीम वर्षो न वर्ष जपत आली आहेत, वाढवत आली आहेत आणि लागत काय फक्त चार हालग्या आणि दोन संबळ. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला इथे कधीच कमी नसते.
(3/4)
5
भले सोलापूरला नाव ठेवण्याच्या हजार गोष्टी असतील, पण या शहराला जीवंत पणे बांधून ठेवणारा एक समान धागा म्हणजे लेझीम. बारा महिने अनेक प्रकारचे जाती धर्माचे, महापुरुषांचे सण-उत्सव साजरा केले जातात, मिरवणुका काढल्या जातात. पण या सर्व मिरवणुकीत एक गोष्ट कायम असते ती म्हणजे लेझीम.
(2/4)
21
Few images from todays Ganesh Visarajan. Traditional Dhol-Tasha-Zanj instruments were played in procession.
#Delhi #Ganesh #गणेश_विसर्जन
1
146
Congratulations to Santosh Davkhar and team ! After quite a gap Marathi film has been chosen as official entry to Oscars. Hope it will make country proud soon.
#Gondhal #Oscar #Academy_award #गोंधळ
155
Honble Vice President Shri CP radhakrishnan ji graced the Ganesh chaturthi puja at Maharashtra Sadan, Delhi.
Wishing all, happy Ganesh Utsav !
1
38
































