Pinned Tweet
वाणी वश झाली जरी, झाले वशही शरीर I
पण ज्याने मन जिंकले, तोच खरा वीर II
निर्वाण पदाला पोहोचवणारे श्रेष्ठ रत्न भगवान तथागत..!
#Paramveer
परमार्थ retweeted
A photograph I took of the Deeksha Stupa on the historic Deeksha Bhoomi..!
#Nagpur_Dikshabhumi🖤
परमार्थ retweeted
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा महामार्ग..!
ज्या पवित्र भूमीतून धम्मक्रांतीचा प्रकाश संपूर्ण जगात पसरला, जिथे बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या माध्यमातून मानवतेला नवी दिशा दिली, त्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारातून जाताना मन अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते.
#Dikshabhumi
परमार्थ retweeted
तर त्या दोघा वीरांनी शौर्याची कमाल करून सुमारे १००० शत्रूंना एका दमात गारद केले होते..!
त्याग आणि शौर्य नी तितक्याच तोलामोलाच्या बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच महार रेजिमेंट. नौशेरच्या ६ फेब्रुवारी १९४८ ला झालेल्या रणसंग्रमात तुकडीचे नेतृत्व+
#Mahar_Regiment🇮🇳
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा महामार्ग..!
ज्या पवित्र भूमीतून धम्मक्रांतीचा प्रकाश संपूर्ण जगात पसरला, जिथे बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या माध्यमातून मानवतेला नवी दिशा दिली, त्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारातून जाताना मन अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते.
#Dikshabhumi
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @LandgePranjal @sawsammer3 @marathi_stoka @Graphit1111 @k_ashish001 @RahulAhire1303
Night view..✨
A photograph I took of the Deeksha Stupa on the historic Deeksha Bhoomi..!
#Nagpur_Dikshabhumi🖤
परमार्थ retweeted
१४ ऑक्टोबर १९५६ नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्यातील बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दुर्मिळ व्हिडिओ..!
#Nagpur_Dikshasohala
परमार्थ retweeted
📍वर्षावास समाप्ती | आश्विन पौर्णिमा २०२६.
विहाय राज्यं विषयेष्वनास्थस्तीव्रैः
प्रयत्नैरधिगम्य तत्त्वम् ।
जगत्ययं मोहतमो निहन्तुं
ज्वलिष्यति ज्ञानमयो हि सूर्यः ॥
--आचार्य अश्वघोष. ( बुद्धचरित १.७४ 📖 )
राज्य आणि विषयसुखांचा त्याग करून, कठोर प्रयत्नांनी+
#Varshavassamapti

सत्याचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर, हा ज्ञानरूपी सूर्य जगातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी उदयास येईल.
वर्षावास समाप्तीच्या सर्व उपासक उपासिकांना मंगलमय शुभेच्छा.
वर्षावासाची समाप्ती म्हणजे केवळ एका धार्मिक परंपरेचा समारोप नव्हे, तर आत्मपरीक्षण, सदाचार, प्रज्ञा आणि करुणेच्या+
मार्गावर अधिक दृढतेने वाटचाल करण्याची प्रेरणा आहे..
भगवान तथागतांच्या धम्मविचारांचा स्वीकार करून आपल्या जीवनात मैत्री, करुणा, प्रज्ञा आणि समतेची मूल्ये रुजवूया..💐
#नमो_बुद्धाय..🙏🙏
परमार्थ retweeted
शाक्यसिंह भगवान तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन..!
सर्व उपासक, उपासिकांना धम्मदीक्षा सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा..
#DikshabhumiStup
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @LandgePranjal @sawsammer3 @marathi_stoka @Graphit1111 @RahulAhire1303 @sukhsamrudhi22
“विषमता जन्माला घालून मातेच्या ममतेने तिला जोपासणारे कधीही समतेचा पर्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्याचे नेतृत्व ज्यांचे शोषण होत आहे, त्यांनाच करावे लागेल.”
--बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
#DhammadikshaSohala
#Nagpur #DikshabhumiStup
१४ ऑक्टोबर १९५६ नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्यातील बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दुर्मिळ व्हिडिओ..!
#Nagpur_Dikshasohala
“विषमता जन्माला घालून मातेच्या ममतेने तिला जोपासणारे कधीही समतेचा पर्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्याचे नेतृत्व ज्यांचे शोषण होत आहे, त्यांनाच करावे लागेल.”
--बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
#DhammadikshaSohala
#Nagpur #DikshabhumiStup
शाक्यसिंह भगवान तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन..!
सर्व उपासक, उपासिकांना धम्मदीक्षा सोहळ्याच्या मंगलमय शुभेच्छा..
#DikshabhumiStup
परमार्थ retweeted
स्वैर्मोहपाशैः परिवेष्टितस्य
दुःखाभिभूतस्य निराश्रयस्य ।
लोकस्य सम्बुध्य च धर्मराजः
करिष्यते बन्धनमोक्षमेषः ॥
--( आचार्य अश्वघोष,१.७५ 📖 )
अज्ञानाच्या बंधनात अडकलेल्या आणि दुःखाने ग्रासलेल्या मानवाला बुद्ध धम्माच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग दाखवतील..!
#BuddhacharitSutta
परमार्थ retweeted
एका ऐतिहासिक निर्णयातून सुरू झालेला समतेचा प्रवास..
वारसा धम्माचा, सात दशकांची परंपरा..!
#Dikshabhumi_Stup📍