
Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat
Pune
Joined July 2009
- Tweets11.3K
- Following1.9K
- Followers10.7K
- Likes8.8K
पुणे पदवीधर मतदारसंघ- प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव १११२७९ मते
डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १०२४२७
Prachee PS retweeted
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय?
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/watch/cq80z3…
@prachee_ps
Prachee PS retweeted
एक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला पेपर उघडून वाचला.
पहिल्याच पानावर बातमी होती,
...
...
...
...
"येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू होणार"!!!
मग त्याने सुखाने डोळे मिटले!!! Fwd
Prachee PS retweeted
youtu.be/BM6k8ahnosw?si=oZZ_…
Thanks BBC for covering #Jobscam #TCSlayoff & #FiteForum views . @prachee_ps @PavanjitMane1 @FiteIndia
Prachee PS retweeted
youtu.be/bb5dQ1fXp8g?si=tj2C…
@bbcnewsmarathi
@prachee_ps
@abhijeetskamble
#पुणे
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
Prachee PS retweeted
राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी काय म्हणत आहेत? त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी उभ्या आहेत? जाणून घ्या
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articles/cmv…
@prachee_ps
Prachee PS retweeted
पाऊस नाही, पीक नाही! माणदेशात शेतकरी आणि जनावरांची होरपळ #Drought #Maharashtra
@CMOMaharashtra @shambhurajdesa @mieknathshinde @prachee_ps
वाहतूक सूचना
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत *हडपसर ते दिवेघाट* दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी दिनांक 23/09/2026 रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. दुपारी 12.00 ते दुपारी 14.00 वाजेपर्यंत* या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
Prachee PS retweeted
फ्लॅश ड्राऊट म्हणजे काय? अचानक येणाऱ्या दुष्काळाचा धोका महाराष्ट्रात वाढतो आहे
#FlashDrought #Marathwada #MaharashtraRain
Prachee PS retweeted
रोहित पवार नेमकं काय राजकारण करू पाहतायत?
#rohitpawar
रोहित पवार नेमकं काय राजकारण करू पाहतायत?
Prachee PS retweeted
गोव्यात कारापूर, सर्वण गावातले लोक गेली 4 महिने ‘One Goa’ प्रकल्पाला का विरोध करत आहेत?
#Goa #GoaDevelopment #GoaEnvironment #GroundReport
@goacm @prachee_ps
Prachee PS retweeted
हिंदू धार्मिक गटासाठी महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन
#EiffelTower





