PriyaZore (@priyazore) header
PriyaZore (@priyazore) profile picture

जननी जन्म भूमी स्वर्ग से महान है! 🚩 #sanghi. Proud of Modi Sarkar ....🪷🪷 social media influencer.

Joined June 2018
Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)Photo by PriyaZore (@priyazore)
कमळ फुलले 🪷🪷 गुलाल फक्त आमचाच.. अभिनंदन 💐💐💐💐 @NiteshNRane @meNeeleshNRane
1
31
1
491
6,274
प्रगतीच्या वाटेवर हिरवाईचा साज, देवाभाऊंच्या व्हिजनचा देशभर आवाज..! #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
1
3
54
संविधाचं तंतोतंत पालन करणारी फक्त भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. @RaviDadaChavan #BJP #Maharashtra
16
26
1,276
देवाभाऊंच्या विकासकामांना विरोध करणारे झुकले बी अन् वाकले बी.. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
1
4
66
शेतकऱ्यांच्या कष्टांना दिलासा आणि शेतीला ऊर्जेची नवी दिशा! देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राची सौर कृषी पंप योजना देशासाठी विकासाचा आदर्श ठरत आहे. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
2
4
69
Mann ki Baat Episode - 140, Sunday at 11 AM link.bjpsrl.in/3H-iYg
1
29
देवाभाऊंच्या नेतृत्वात दहशतीच्या सावटावर मात करून मुंबईने जगाला दाखवून दिले की, एकजूट, धैर्य आणि देशप्रेमापुढे दहशतवाद कधीही जिंकू शकत नाही. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
7
14
121
आग्रही भूमिका👇🏻
मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केला. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी मुंबई शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता. मात्र दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन व्हावे, तसेच मंत्रालय, विधानभवन आणि अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमुळे सतत वर्दळ असलेल्या या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी माझी आग्रही भूमिका होती. पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना जलद आणि सुकर होत आहे, याचे समाधान वाटले. शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे. #MumbaiMetro #AquaLine #Metro3
1
4
114
वेळेत काम, नाहीतर निधीला लगाम...! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत कंत्राटदारांना देवाभाऊंचा स्पष्ट इशारा. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
10
15
98
“2 जीते थें, 4 पर सेकंड आए थें… 20 तो बस सम्मान के लिए दे रहे हैं!" 😂🤡 link.bjpsrl.in/CTX32w
1
123
काही जखमा भूतकाळातील असतात,,, पण त्या पिढ्यानपिढ्या लक्षात राहतात... २६/११ काळा दिवस 😥
79
भारतीय संविधान के मूल्यों, लोकतंत्र, न्याय, स्वतंत्रता और समानता के प्रति अपनी प्रतिबद्धता दोहराने के पावन अवसर संविधान दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
24
मी येथे केवळ महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही, तर नागपूर शहराचा माजी महापौर या नात्यानेही उपस्थित आहे. I'm here not just as chief minister of the state of Maharashtra but I am here also in a capacity of former mayor of the city of Nagpur.
48
MPSC विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय..! शुल्क परताव्यापासून पेपरफुटीविरोधात कठोर कायदा. #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
12
20
109
पुस्तकांची मैत्री हीच समृद्ध समाजनिर्मितीची गुरुकिल्ली. मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मुंबई पुस्तक महोत्सव'चे उद्घाटन. उद्घाटनापूर्वीच 70,000 लोकांची नोंदणी झाली असून तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. #DevendraFadnavis #Teamdevendra #MumbaiBookFestival
6
22
88
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया। परमपूज्य जी वंद्य या भारताला, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला॥ #DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
12
24
89
हा मंच प्रचंड यशस्वी होईल याची मला खात्री आहे, आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो की, येथे जे काही विचारमंथन होईल आणि त्यातून जे काही निष्कर्ष निघतील ते कृपया माझ्याशी आणि माझ्या सरकारशी शेअर करा, ते पुढे नेण्यास आम्हाला अतिशय आनंद होईल.
1
3
6
86
आज भारत, प्रकृति के साथ प्रगति का मंत्र लेकर विकास कर रहा है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी link.bjpsrl.in/VLbJOg
26
कार्तिक पूर्णिमा के पावन अवसर पर हार्दिक शुभकामनाएं। भगवान विष्णु और माँ गंगा की कृपा से सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि का प्रकाश बना रहे। link.bjpsrl.in/JiuGqQ
36