शरद🧔🏻 (@psychosrd) header
शरद🧔🏻 (@psychosrd) profile picture

एक अतिशय सामान्य #मिरजकर माणूस. तुमच्या माझ्या मनातले विचार मांडतो, जे #मनात_येईल_ते लिहितो. #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

एक अतिशय सामान्य मिरजकर
Joined May 2021
Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)
दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत+
128
162
17
974
112,772
सुट्टीचा दिवस उजाडला की बाकीच्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. पण माझ्यासाठी मात्र सुट्टी हा शब्द हल्ली एक नवं समीकरण घेऊन येतो... सुट्टीचा दिवस म्हणजे मनाचे निव्वळ हाल..! आठवडाभर कामाच्या रहाटगाड्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतो की, 👇👇
5
2
41
2,072
जणू काही मी माझ्याच आयुष्याचा एक 'प्रेक्षक' झालेलो असतो. घड्याळाच्या काट्यावर धावताना मन विचारांना उसंत देत नाही. पण जसजशी सुट्टीची शांतता अंगावर येऊ लागते, तसं मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी साठलेलं मळभ दाटून येतं. स्वतःला कितीही समजावलं की, 👇👇
1
1
7
322
माणूस स्वतःशीच किती खोटं बोलतो, नाही का..? सगळं विसरलोय आता, असं छातीठोकपणे जगाला सांगताना आपण स्वतःचीच किती फसवणूक करत असतो. आठवणींचंही मोठं अजबच असतं. त्या एखाद्या जुन्या बंद खोलीतल्या अडगळीत पडलेल्या पेटीसारख्या असतात. वरवर पाहता त्यावर काळाची धूळ साचलेली दिसते, 👇👇
1
3
33
1,116
अन् आपल्याला वाटत असतं की आपण त्या खोलीला कुलूप लावून किल्ली कुठेतरी खोल विहिरीत फेकून दिली आहे. पण अचानक एखाद्या दिवशी वाऱ्याची एक हलकीशी झुळूक येते, त्या बंद खोलीचं दार आपोआप उघडतं आणि आत दडलेला तो जुना, ओळखीचा "सुगंध" क्षणात संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकतो. 👇👇
1
1
5
227
मित्रांनो... हा सारा काही as always फक्त #शब्दखेळ #विरंगुळा आहे. याचे त्याचे अनुभव गोळा करून शब्दांकन करून इथं मांडलं आहे, मांडायचा प्रयत्न केला आहे.! 🫂🙏
होय, मला याची पुरेपूर जाणीव आहे. आज या घडीला माझं जगणं जितकं एकाकी आहे, त्याहूनही अधिक एकाकी माझं म्हातारपण असणार आहे. माणूस येतो एकटा आणि जातो एकटा, पण या दोन टोकांमधला प्रवास माणसांनी गजबजलेला असावा. माझ्या बाबतीत मात्र या प्रवासाच्या वाटा 👇👇
1
4
387
होय, मला याची पुरेपूर जाणीव आहे. आज या घडीला माझं जगणं जितकं एकाकी आहे, त्याहूनही अधिक एकाकी माझं म्हातारपण असणार आहे. माणूस येतो एकटा आणि जातो एकटा, पण या दोन टोकांमधला प्रवास माणसांनी गजबजलेला असावा. माझ्या बाबतीत मात्र या प्रवासाच्या वाटा 👇👇
5
8
2
86
4,022
आत्ताच सुकलेल्या पानांसारख्या वाळू लागल्या आहेत. मग विचार येतो, ज्या प्रवासाचा शेवट फक्त आणि फक्त रखरखीत वाळवंट आहे, त्या वाटांवर उगाच पायात फोड आणत किती चालायचं.? म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. वयाच्या त्या म्हातारपणाच्या, असहाय्यतेच्या टप्प्यापर्यंत जायचंच नाही, 👇👇
1
10
520
सध्या एक अनाकलनीय अस्वस्थता मनाला घेरून राहते आहे. आजूबाजूला पाहिलं की चक्रावून जायला होतंय. अगदी जवळपास माझ्याच वयाची तीन वर्गमित्र गेल्या तीन महिन्यांत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावली आहेत. कालपर्यंत जी हसती-खेळती, चालती-बोलती माणसं आपल्यात वावरत होती, 👇👇
6
10
1
105
6,528
ती एकाएकी, अचानकपणे सगळं काही मागं टाकून अनंताच्या प्रवासाला निघून जात आहेत. एक वर्गमित्र तर अगदी लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी मरण पावला आहे. आजकाल आजूबाजूला नेमकं काय चाललंय ते काहीच कळत नाहीये. यो कोविडच्या लाटेनंतर जगणं आणि मरणं हे खरंच खूप खूप वेगवान झालं आहे. 👇👇
1
1
23
996
जेव्हा खूप खूप त्रास होऊ लागतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होऊ लागते की आपलं नेमकं कधी अन् काय काय चुकलं आहे.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂
3
82
1,272
आई आज बोलली, खूप सहज बोलून गेली. कोणी आवडत असेल, कुठल्याही जातीची असली तरी चालेल, पण लेका, दुसरं लग्न करून घे रे..! तिचं हे सांगणं, तिची ही अगतिकता पाहून मला तिची कणव आली, पण सोबतच स्वतःच्या नशिबाची थट्टाही वाटली. ती बोलली ते अगदी योग्यच आहे, एका आईच्या मायेला धरूनच आहे. 👇👇
27
18
3
254
23,296
माणूस जन्माला येतो आणि मरतो, या दरम्यानच्या काळात त्याने कसं जगायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. पण कधीकधी कसं जगायचं हे ठरवण्याची वेळ निघून गेलेली असते, याचं भान आईला कसं करून देऊ..? तिचं बोलणं चुकीचं नव्हतं, पण तिने ज्या वयात, 👇👇
1
1
50
3,552
One song that made you feel like this…
1
10
590
प्रेमाच्या अलीकडे राहून मैत्रीचा आव आणणं, हे या जगातील सर्वात कठीण काम आहे.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 (सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
3
3
40
874
कुणाच्या आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहोत, हे कळण्यासाठी कधी कधी मुद्दाम शांत राहावं लागतं..!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 (सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
5
13
94
1,683
खरं सांगायचं तर, कधी कधी ना समोरच्या व्यक्तीचे काहीच चुकत नसते. त्यांचा सल्ला, त्यांची काळजी आणि माझ्याविषयी वाटणारी ती तळमळ… हे सगळे अगदी शंभर टक्के खरे असते. एकदा वाईट अनुभव आला म्हणून दुसऱ्या वेळीही तसाच येईल असे नाही, हे त्यांचे तत्त्वज्ञानही चुकीचे नाही. 👇👇
1
1
21
859
जगण्यासाठी, पुढे जाण्यासाठी माणसाला काहीतरी तर्क लावावाच लागतो. वय आहे, हातात काम आहे, तोवर हा एकटेपणा टोचत नाही, पण उतरत्या वयात जेव्हा थकवा शरीरावर आणि मनावर ताबा मिळवू लागतो, तेव्हा हक्काचे कोणीतरी सोबतीला हवे, हा जगाचा नियम मलाही चांगलाच ठाऊक आहे. 👇👇
1
8
275
प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो.... 🪔🏮🎁🍫🫂💐
4
1
22
618
प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो....‌ 😀🥳🎁🍫🪔🧨🎆🎇🏮
3
1
16
414
माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी एक ‘संसार’ नावाचं गाठोडं खांद्यावर घ्यावंच लागतं. काही लोक ते ओझं म्हणून वाहतात, तर काही जण त्यातल्या कापडाची नक्षी न्याहाळत आयुष्य काढतात. मी जसजसा कळत्या वयाचा झालो, 👇👇
6
15
1
115
5,299
जगाकडे डोळे उघडून पाहायला लागलो, तेव्हापासून माझ्या घरात एक आगळंवेगळं पण बहुरंगी अन् रंजक असं नाटक रोज पाहतोय. ते म्हणजे माझ्या आई-बाबांचा प्रपंच..! त्यांच्यात खटका उडाला नाही, शब्दाला शब्द भिडला नाही, असा एकही दिवस उजाडलेला मी आजवर पाहिलेला नाही. 👇👇
1
1
17
767
आर्थिक प्रगती ही सोबतीला नैतिक अधःपतन ही घेऊन येत असते.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 (सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
3
35
951
पंचकूलाच्या त्या शाळेतून आलेली ती बातमी आणि तो व्हिडिओ आज आपल्यापैकी सगळ्यांनीच पाहिला. तो केवळ धक्कादायक नाही, तर एका अत्यंत भयानक आणि विदारक वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. या घटनेने संपूर्ण समाजाच्या काळजात चर्र झालं आहे, यात शंकाच नाही. आज सकाळी पाहिलेला तो व्हिडिओ 👇👇
1
2
19
3,693
आता संध्याकाळ उलटून रात्र झाली तरी अजूनही डोळ्यांसमोरून हलत नाही, ही तुमची आणि माझीच नव्हे, तर या देशातल्या प्रत्येक संवेदनशील माणसाची आजची अवस्था आहे. एक काळ असा होता जेव्हा शाळा हे संस्कारांचे, आनंदाचे आणि सुरक्षिततेचे मंदिर मानले जायचे. पण आज तिथे जे काही 👇👇
1
5
545
बँक बॅलन्सच्या आकड्यांना जशी मर्यादा नसते, तशीच आज माझ्या पश्चात्तापालाही राहिलेली नाही. आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर मी निर्णय घेत गेलो, की निव्वळ चुका करत गेलो, हेच आता मला उमजेनासं झालंय. त्या प्रत्येक वळणावर मी स्वतःला खूप शहाणा समजत होतो. 👇👇
1
4
38
1,192
वाटायचं, जे मी करतोय तेच अंतिम सत्य आहे. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं की, ज्यांना मी माझे 'योग्य निर्णय' समजत होतो, ते प्रत्यक्षात माझ्या माणसांना माझ्यापासून दूर लोटणारे धक्के होते. आज माझ्याकडे मुबलक पैसा आहे. खिशात ब-यापैकी हवं ते विकत घेण्याची ताकद आहे. 👇👇
1
1
12
278
उदासवाणा माझा प्रत्येक दिवस काही क्षणांसाठी खास होतो, जेव्हा संध्याकाळी घरी आल्यावर मला तुझा भास होतो..!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂
4
49
1,049