Mumbai, India
Joined July 2017
Samya Korde retweeted
एकत्र आलो, एकजूट झालो, तर न झुकणाऱ्यांनाही झुकवता येते: ॲड. साम्या कोरडे शेकापच्या 79 व्या वर्धापन दिन सोहळ्यात कोरडे बोलत होत्या. @MaharashtraPwp @samya_korde #maharashtra #politicalnews #youthssupport #Newsweek #YouthKiBaat #YouthLeadership krushival.in/if-we-come-toge…
1
4
148
मोदीजी, माफी तुम्ही आमची मागितली पाहिजे!
6
1
38
876
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात अराजकता पसरवू पाहताहेत. विद्यार्थ्यांविरुद्ध सुरू असलेल्या या दडपशाहीविरोधात आम्ही लढू आणि जिंकू!
8
150
1
555
12,879
Samya Korde retweeted
केंद्रातले किती घाबरट आहेत हे अवघं जग उघड्या डोळ्यांनी बघतंय, पण इकडं महाराष्ट्रात पण त्यांच्या सरकारची कशी घाबरगुंडी उडालीय हे दाखवणारा हा व्हिडिओ.. पण #मराठी_बाणा दाखवणाऱ्या या कन्येचा प्रतिवादही तेवढाच बेधडक आहे... #CJPProtest #NEET
24
381
5
1,421
29,579
Samya Korde retweeted
Mumbai, Maharashtra: Advocate Samya Korde, State President, Progressive Students’ Union, says, "In Mumbai, the police have filed FIRs against more than 900 youth, and we strongly condemn this. The youth who took to the streets to demand their rights and express their voice are being targeted by the police in this manner, which is completely wrong. As a lawyer, when we gave the call on the 20th in Mumbai, we had decided that if anything like this happened, we would stand with these young people. Our legal team, including advocates, has taken up this issue prominently... For all the youth facing cases, we are planning to approach the High Court to get these cases quashed. We will discuss and cover all necessary expenses for this process..."
3
6
1,398
I HAVE BEEN HOUSE ARRESTED. WE HAVE TO MAKE IT TO THE CHAITYABHOOMI.
1
29
130
3,021
PROTEST ON 20TH JULY 2026, MONDAY 4.00 PM AT CHAITYABHUMI, DADAR. JOIN IN SOLIDARITY WITH SONAM WANGCHUK AND STUDENTS. ✊🏻 LETS MAKE IT HUGE IN MUMBAI. SHARE THE INFORMATION.
🤖 Made with AI
2
453
२० जुलै , सोमवार रोजी सोनम वांगचुक सर आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत होणाऱ्या आंदोलात सहभागी व्हा. इतरांनाही सांगा. ठिकाण- चैत्यभूमी, दादर. वेळ- सायं ४.०० वा.
7
276
विद्यार्थी आणि युवकांनी लोकशाही मार्गाने छेडलेल्या या आंदोलनच्या आम्ही पाठीशी आहोत. दिल्लीत अभिजीत दिपके आणि उपोषणाला बसलेल्या विद्यार्थी साथींची भेट घेतली. आज सकाळी सोनम वांगचुक यांच्यासोबत पोलिसांनी केलेलं कृत्य हे लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. इंकलाब झिंदाबाद!
2
212
एका चर्चेसाठीही पुढे येऊ न शकणारं हे सरकार- बहिरं, मूकं आणि संवेदनाहीन आहे. सोनम वांगचुक आणि उपोषणासाठी बसलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना पाठिंबा आणि काळजी.
179
आदरणीय भाई, तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आणि क्रांतिकारी लाल सलाम!✊🏻
1
7
358
SIR प्रक्रिया प्रत्येक नागरिकासाठी सुलभ असायलाच हवी.
3
12
57
3,607
महाराष्ट्र गळती सरकार!
4
225
आपल्या मताला खरंच काही अर्थ उरला आहे का?
2
9
1
45
1,801
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे! #neetpaperleak
2
185
Guilty because nobody have proven them innocent yet! From @hussaindorewala ‘s article. बऱ्याच दिवसांपासून हा विषय नेमका कसा मांडावा हा विचार करत असताना @hussaindorewala यांचं midday मधलं आर्टिकल वाचण्यात आलं. त्याच इंग्लिश आर्टिकल चा संदर्भ घेऊन मराठीत हा विडिओ.
3
8
492