SilyPointer retweeted
This will haunt Ravi Shastri
Moments like this are so often replayed over the years
A significant moment in IND cricket history - winning the T20 World Cup at home
And, unfortunately, an incredible brain fade in commentary
🏏 🏆 #T20WorldCup
SilyPointer retweeted
6. The Hypershell ProX
This high-tech exoskeleton meant to assist hikers who need that extra push to get to the top of a mountain.
SilyPointer retweeted
1. Mount Everest, Nepal 🇳🇵
Incredible 360 degree view from the top of Mount Everest on a clear day.
SilyPointer retweeted
4. Mount Huashan Park Trail in China has the world most dangerous hiking trail, but those who try it are rewarded with some extremely spectacular views
SilyPointer retweeted
12. Harihar Fort in india is a hiking trail known for its 80 degree vertical rock stairs. It is built on a triangular prism of rock at a 80 degree vertically inclined angle located in the Trimbakeshwar Mountain Range.
SilyPointer retweeted
Replying to @rtralphy
I’m sure if that slip fielder was someone else, he would have been given out. Not Steve sand paper smith 🥲😂
SilyPointer retweeted
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात डम्पिंग ग्राउंड नसल्याने आजूबाजूच्या क्षेत्रातील कचरा हा कळव्यातील खारींगाव आणि पारसिक नगरच्या सीमेवर हायवेलगत जाळला जात आहे. या कचऱ्याच्या डम्पिंगमूळे आणि कचरा जाळ्यामूळे खारींगाव,पारसिक नगर बरोबरच बाळकुमच्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कचरा जाळ्यामूळे निर्माण झालेल्या धुरामुळे हवेत काजळीचा तवंग निर्माण झाला असून यामूळे नागरिकांना श्वासोच्छ्वासा संबंधित आजारांना सामोऱ्या जावे लागत आहे.
अशीच डम्पिंगची घटना ही काही वर्षांपूर्वी मुलुंड चेक नाक्याजवळ घडली होती. त्यावेळेस मी सदर ठिकाणावरील कचऱ्याने भरलेला डंपर स्वतः नेऊन मुंबई महानगरपालिकेच्या गेट समोर खाली केला आणि त्या आंदोलना नंतर मुलुंड चेक नाक्याजवळील डम्पिंग बंद झाले.
सदर प्रश्न हा ठाणे महानगरपालिकेच्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निदर्शनास अनेक वेळा आणून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई आणि उपाययोजना ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतीत नागरिकांमध्ये प्रशासनाबाबतीत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जरी काही निर्देश किंवा सूचना या ठाणे महानगरपालिकेला केल्या असतील तरी देखील ठाणे महानगरपालिकेने या बाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे खारींगाव,पारसिक नगर,बाळकुम या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य विषयी निर्माण झालेल्या समस्येला सर्वस्वीपणे ठाणे महानगरपालिका त्याच बरोबर राज्य सरकार हे जबाबदार आहे.
माझी सर्व नागरिकांच्या वतीने ठाणे महानगरपालिका आणि राज्य सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आपण या समस्येवर तोडगा काढावा आणि नागरिकांची या डम्पिंगच्या समस्येतून सुटका करावी.
@TMCaTweetAway
@Dev_Fadnavis
@CPCB_OFFICIAL
SilyPointer retweeted
brb, going to give my dog a hug now 😭♥️

ALT An image of a hand holding a printed screenshot of Google Search with the query 'how much do dogs love humans' The result says - 'Dogs really do love us unconditionally. Your dog follows you everywhere. If you feel like you cannot take a step in the house without your dog at your heels, consider yourself loved.' In the background we have an image of a puppy standing on a chair
SilyPointer retweeted
Its time for Black & White!! #ElectoralBondsCase
🧵 A thread...
Case 1: Wonder Cement Limited
SilyPointer retweeted
काल पारसिक नगरमध्ये लागेल्या आगीच्या घटनेची पुनरावृत्ती पारसिक नगरमधील श्रीजी रेसिडेन्सी आणि अमृत आंगण बिल्डिंग नंबर ४ यांच्या मध्यभागी जागेवर असणाऱ्या भंगारच्या गोडाऊनला देखील होऊ शकते. महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी.
@TMCaTweetAway
@TMCaTweetAway
SilyPointer retweeted
Designers,
If your work doesn't get recognition yet don't get upset - and don't think your work doesn't hold value.
There are a bunch of people getting recognized with work that's below mediocre.
Just keep posting, keep improving and stay consistent.
























