Future PM Digaaa (@sjpind88) header
Future PM Digaaa (@sjpind88) profile picture

Mass Communication ( अहिंसात्मक मार्गाने विद्रोही विचार प्रवर्तक )

Maharashtra BEED
Joined September 2026
Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)Photo by Future PM Digaaa (@sjpind88)
#भारतरत्न पेक्षा पद्मश्री पुरस्कार मिळणारा खरा चळवळीतून आलेला आणि खरा मानकरी असतो भारतरत्न फक्त राजकीय लोकांनाच दिला जातो त्यामुळे आतापासून #पद्मश्री हाच मोठा पुरस्कार समजतील सामान्य भारतीय...
1
4
96
Future PM Digaaa retweeted
1/3🚨महाराष्ट्र वनविभाग🚨 🚩वनमंत्री @NaikSpeaks यांनी तात्काळ वनरक्षक जाहिरात काढावी! ⚠️लाखो विद्यार्थी सारखे ३ वर्ष ५ महिन्यापासून भरतीची वाट बघत आहेत. 👉🏻वनरक्षक भरती TCS/IBPS मार्फत घ्यावी. @MahaForest @Mpsc_Andolan @OFFICER_CLUB11 @Dev_Fadnavis #MPSC #Mumbai हिवाळी अधिवेशन
1
4
3
69
हा आता वेगळे बोलतोय प्रत्येक वेळी काँग्रेसला तोंडघशी पडणारा पक्ष जेव्हा आघाडी सत्ता येईल तेव्हा त्याला त्याची लायकी दाखवा तुम्हाला खासदार कमी पडले तर भाजप जसे पक्ष फोडते तसे फोडाफोडी करा पण यांना सत्तेत वाटा देऊ नका @RahulGandhi @kharge @SoniaGandhi लक्ष असूद्या
देवेंद्र फडणवीस यांना पक्षफोड्या नावाने लाळचाटे आणि शेणकिडे खूप टिका करतात. एक जाणून घ्या महाराष्ट्राचे पक्षफोडे पहिले एकमेव नेते शरद पवारांच्या नावावर आहे. २०१९ साली भापजा-शिवसेना युती फोडली. आता शरद पवारांना युती फोड्या म्हणता येईल. 😂😂😂
1
3
126
Future PM Digaaa retweeted
MPSC च्या 35 परीक्षा फुटल्या, MPSC पेपर फुटी मधील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर हे पेपर फुटीचे रॅकेट पसरलेले आहे. असा आरोप ऋषिकेश गांगर्डे यांनी वास्तव कट्टा च्या पॉडकास्ट मध्ये केला आहे. संपूर्ण पॉडकास्ट वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर पहावयास मिळेल. #vastavkatta Rushikesh Gangarde youtu.be/yWKN9VVZhik?si=XOEF…
3
44
94
1,105
कधी विचार नाही आला का भावी अधिकाऱ्यांना जे objective objective नाम जप करतात त्यांना.ज्या ज्या वेळी @mpsc_office जागा जास्त येतात त्याच वेळी TCS IBPS पण जाहिराती टाकते 2023 आठवा की अभ्यास करणारे पोरं ना 75k मधे लागले ना 7k मधे आता पण तसेच आहे 16700 सोबत आरोग्य zp पण येणार आहे???
1
7
730
ज्या काँग्रेसच्या प्रचारावर आणि जाहीरनाम्यात 8 खासदार निवडून आले आता तेच 8 खासदार काँग्रेस किंवा INDIA आघाडीला विचारात ना घेताच पुनर्रचना विधेयकाला समर्थन देणार आहेत @INCIndia तुम्ही असल्या घानी पाळून ठेवल्यात ना आता भोगा अर्धी घाण सत्तेत लावली 3 वर्षापूर्वी आणि आता अर्धी जात आहे
1
117
Future PM Digaaa retweeted
गट क 2026 मध्ये आतांत्रिक पदाची वाढ करण्यात यावी.10000 पदापर्यंत वाढ करण्यात यावी.16 हजार जागामध्ये फक्त 6 हजार पदे आहेत.10000 पर्यंत वाढ नाही झाली तर विध्यार्थ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागणार.लवकरात लवकर रिक्त पदे MPSC कडे पाठवावी @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra
11
194
186
6,278
DI पेपर फुटीतील आरोपी खलाठे जमीन मंजूर झालय घ्या आता कुसळ अभ्यास करणाऱ्या पोरांनो झाली त्याची शिक्षा भोगून लागा अभ्यासाला 2026 ग्रूप C मुख्य परीक्षा दर रविवारी एक पेपर होणार आहे पुन्हा opting out हे सगळं व्हायला 2027 मावळणार आहे अभ्यास करत रहा
35
MPSC गट-क 2026 भरतीमध्ये आतांत्रिक (Non-Technical) पदांची संख्या वाढवून किमान 10,000 पर्यंत करण्यात यावी. एकूण 16,000 जागांपैकी केवळ 6,000 पदेच गट-कसाठी असणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी निराशाजनक बाब आहे सर्व विभागांतील रिक्त पदांची मागणीपत्रे MPSC कडे पाठवावीत.
5
92
162
8,257
आज एका लग्नाला गेलो होतो 35 ते 40 टक्के मुस्लिम होते वऱ्हाडी. बिचारे उपकार ठेवतात सगे सोयरे अमल बजावणी. बहुतेक त्या गावातले मुस्लिम बांधव ews मधून लई लागले असतील ना म्हणून लग्न होते #मोरे_आणि_मुळे फोटो काढून टाकणार होतो पण मोबाईल सोबत नव्हता....
2
9
804
Future PM Digaaa retweeted
सुप्रिया सुळे व शरद पवार डीलिमिटेशनचे फायदे सांगायला सुरुवात करतील... थोडा वेळ वाट पहा...
7
12
1
130
1,292
त्यांना त्यांच्या पक्षाची आणि स्वतःच्या घराची हानी झालेली पाहवत नाही ना @NatashaASpeaks तुम्ही तुमचे विचार परखड बोलता पण त्यांनी कधी स्वतःच घर भरणे आणि महाराष्ट्र कुठून कसा होळून खाता येईल यापुढे विचारच केला नाही त्यांना 1 राज्यसभा मिळवण्यासाठी पाहिले की राज्याने त्यांची हलत
जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल तर त्याचा मी निषेध करते. बिलाला पाठिंबा देणं म्हणजे या देशाची आणि संविधानाची मोठी हानी करण्यासारखं आहे. - नताशा आव्हाड, युवक सरचिटणीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष #NatashaAwhad #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews
2
75
बीडबद्दल असेल तर सांग ह्या बातम्यात न्यूज मिडिया आणि नेत्यांना रस नाही त्यांना फक्त बीड बद्दल रस आहे आणि त्यातल्या त्यात @dhananjay_munde @Pankajamunde @ChhaganCBhujbal इतर ओबीसी नेत्यांबद्दल बातमी असेल तर. किंवा पुण्याचा पालकमंत्री जर इतर असला तरी लगेच तमाशा सुरू केला असता..
सर्व मुलींना/स्त्रियांना आवाहन 👩🏻 अशा फसवणुकीपासून सावध रहा पुण्यात गेल्या 5 वर्षात 3388 मुली बेपत्ता झाल्या आहेत😨
1
1
11
188
उघड उघड लपाछपी करणे त्यांनाच जमते ज्यांचे राजकारण सर्वश्रुत आणि नियमात आहे उद्या @INCIndia ची सत्ता आली तरी हे आघाडीत असेच राजकारण करणार कारण यांचे हात 50 वर्षात एवढे अडकलेत की भाजपा कधी कापून टाकेल याचा नेम नाही यांचे राजकारण म्हणजे बेडकासारखे आहे म्हणजे जसे की नितीश कुमार..
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पाठिंबा देणार असेल, तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. शरद पवारांची लपाछपी फार झाली आहे. उघडपणे पुढे येऊन पवारांनी आपली बाजू क्लियर करावी. पवार भाजप सोबत जात असतील तर ज्यांना हे मान्य नाही त्यांना थेट काँग्रेसमध्ये जाता येईल
1
69
35 क्विंटल ज्वारी किंवा सोयाबीन विकून 1 तोळा सोने येते मग जीवन जगण्यासाठी सोने महत्वाचे आहे की ज्वारी 1 महिन्याचा लादलेला नेट पॅक घ्यायला 1 दिवस उन्हातान्हात काम करावे लागते हे सगळ्या गोष्टी ठरवणारे मात्र AC मधून ठरवतात आर्थिक विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे देशात
"पाच लिटर दूध विकून एक लिटर पेट्रोल येतंय आणि एक टन ऊस विकून एक तेलाचा डबा येतो हीच आजच्या शेतकऱ्याची परिस्थीती." हे वास्तव अतीशय भयानक आहे.. #शेतकरी ❤️🌴🌾
3
112
स्टेज वर गेल्यावर नाही भान राहत सरकारला आधी बेवड्या मन्या जरानंगे वर कारवाई करावी लागेल गेली 3 वर्षातले त्याचे माकड चाळे आणि भाषण तपासून नंतर विवेकानंद पाटील यांच्यावर पुढची गोष्ट आहे. गेली 3वर्ष तुम्हाला बोलणारची उंची नाही का दिसली विवेकानंद का बोलतोय तर त्याने भोगले आहे अन्याय
आपली लायकी किती आणि आपण बोलतो किती याचं थोडं भान असावं...!! याला मानसोपचार तज्ञ गरज आहे...!!
1
4
165
तो छत्रपती भवन आता बंद करून टाकलाय त्याला मराठ्यांनी किमान ते नाव वापरायला तरी बंदी घालायला हवी होती त्यात काय काय कारणामें चालायचे त्याला विचारायला पाहिजे होते. तस्करी अड्डा आणि माऊली मताच्या इज्जती लुटण्याचा अड्डा जातीवाद पसरवण्याचा अड्डा होता तो भवन
This quoted post is unavailable.
2
36
त्यांना भाजपला विरोध करून जमणारच नाही 50 वर्ष सत्तेत राहून एवढी कारणामें आहेत चुलता पुतणे लेकीने आणि एकीने मिळून त्यातून सही सलामत राहण्यासाठी त्यांना भाजपची बाजू घ्यायला लागते.त्यासाठी त्यांनी अर्धा पक्ष सत्तेत सोडलाय अजित पवारांच्या खुनात खूप मोठ मोठी नावे आहेत घरातली सुद्धा??
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे भाजपची 'ए टीम' आणि 'बी टीम' आहेत. शरद पवार कधीही मोदी आणि अमित शहाने सांगितलेला एकही प्रश्न धुडकवू शकत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. भाजपच्या इशाऱ्यावर ते नाचतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही. विलिनीकरण केल्यानंतर विरोधी पक्षाची सरकार विरोधात आघाडी उभी राहतेय, त्यात खो घालणारा माणूस जातोय, हे भाजप कधी होऊ देणार नाही. सुनेत्रा पवार यांचे राजकीय वजन वाढायला लागले होते आणि त्या एकनाथ शिंदे सारख्या डोईजड होऊ नये म्हणून हा सर्व खेळ सुरु होता. #NCP
2
5
292
तुम्हाला येऊन सगळे भेटतात @supriya_sule तुम्ही सांगतात तेवढे पण लोकांना कळत नाही का पवारांचे हेच विचार आहेत आधी अर्धा पक्ष सत्तेत पाठवलं आता राहिलेला पाठवायचं आहे पण त्यातून @Awhadspeaks @Jayant_R_Patil @RRPSpeaks सारख्या चांगल्या विचारी लोकांना चुकीचा वाटतो दुष्काळ वर बोलते कोणी
आमच्यावर चव्हाण साहेब आणि पवार साहेबांचे, तर विरोधकांवर अरुणजी-अटलजींचे संस्कार आहेत. आमच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत.
2
143