slayshyaaa (@tikhatgoad) header
slayshyaaa (@tikhatgoad) profile picture

Work in Progress

Joined October 2024
Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)
All are for sale except Congress.
14
204
3
1,898
15,045
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाचा संपूर्ण विषय अत्यंत सोप्या आणि समजेल अशा भाषेत आजच्या स्पेसमध्ये समजावून सांगितला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचे मनापासून आभार! @prithvrj ज्यांना हा विषय समजून घ्यायचा आहे, त्यांनी ही स्पेस नक्की ऐका.
2
19
234
3,019
राजकारणी म्हणून राहुल गांधी कसाही असो, कधी चुकीच्या गोष्टींसमोर झुकला नाही, खोटा वागला नाही, ह्याचा कायम आदर आणि सन्मान असेल. मानल राव!
4
47
429
2,597
माहेरची साडी … ❌ . . . माहेरची खुर्ची … ✔️ #दाखवायचेसुळे
13
61
2
597
5,101
शरद पवार जरी मित्र असला, तरी ती नीच प्रवृत्ती आहे - बाळासाहेब
387
3,058
887
4,591
खंजीर खुपसायचा त्याचा इतिहास जुनाच पण त्यानं पाठीत कायम काँग्रेसच्याच खुपसला भाजपच्या नाही. #Delimitation
1
7
1
27
555
चार दिवस सासूचे 🙂‍↔️
Hya Gojirvanya Gharat! Amchya kade cable nhavti tar mi shejarchya kakunkade jaun baghaychi 🙈🙈🙈
1
3
327
देशावर उपकार करा आणि तोंड बंद ठेऊन कडे कडेने निघा.
8
122
Not just a leader, but a voice that refuses to be silenced. Standing for the Constitution, defending democracy, and fighting for the rights of every Indian. THE ONLY HOPE. THE FIGHT GOES ON. ✊🔥
8
80
1
516
3,452
घरात उमेदवार वाढलेत त्या सर्वांना स्वतःचे मतदारसंघ नकोत का ? म्हणून एकच अजेंडा असेल का पूर्ण कुटुंबाचा...?? असो त्या त्या दिवशी त्या त्या वेळेला सगळं क्लिअर होईलच...! #delimitationbill2026
3
7
67
905
slayshyaaa retweeted
आवाज कोणाचा, आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला च्युत्या बनवलय पुन्हा..😭
5
14
1
82
1,344
लढत आलोय, लढत राहू!🤚🏻🇮🇳
1
13
249
बरं त्या राज्यसभेचा सीटच काय झाल!?
3
139
ते तुमच्या नेत्यांना जेल मध्ये घालणार, ते तुमच्या कार्यकर्त्यांवर केस करणार, ते तुमच्या समर्थकांचे जॉब घालवणार... तरीही ते चांगल काम करत आहेत, त्यांचे कौतुक केले पाहिजे बोलणे म्हणजे आमच्याच i g 😐 #mbh
7
35
1
211
2,849
slayshyaaa retweeted
From this. To this.
8
108
1,385
नाद !🔥🔥
अस्सल लावणी करतोय सादर पाठीशी उभी अंबाबाई गं! घेऊन आलोय हा फुलवरा वाहतो तुमच्या पायी गं! अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सादर करीत आहोत मथुरा आणि संगीता परीतेकर यांची पहिली झलक! #phulwara #फुलवरा १४ जानेवारी २०२७ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
3
182
पॉलिसी मेकर ताई संघर्षकन्येला क्रिंज कॉम्पिटिशन मध्ये मागे टाकत आहेत.
1
5
32
537
आर आर आबा ते फडणवीस हीच काय ती गृहखात्याची अधोगती.
4
75
पुण्यात कोयता, आणि माहिम मध्ये गोळीबार. श्राद्ध घाला त्या गृहखात्याचं, तसही काही कामाचं नाही.
3
18
217