Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai (@AddCPCentralMum) header
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai (@AddCPCentralMum) profile picture

अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई यांचे अधिकृत खाते. Official account of Addl. CP Central Region Mumbai. For any emergency, Dial 100/112

Bawla Compound, Dr.B. A.Road
Joined June 2025
Photo by Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai (@AddCPCentralMum)Photo by Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai (@AddCPCentralMum)Photo by Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai (@AddCPCentralMum)
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔶Dear Mumbaikars, To discuss your grievances, suggestions, or queries, visit me at @MumbaiPolice Headquarters every Tuesday at 3:30 PM. Walk-ins are welcome; no prior appointment is required. Listening to you and working towards effective solutions remains our priority. 🔶 प्रिय मुंबईकर, आपल्या तक्रारी, सूचना किंवा शंकांबाबत चर्चा करण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी पूर्वनियोजित वेळ घेण्याची आवश्यकता नाही. आपले म्हणणे ऐकून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे, हे आमचे प्राधान्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
45
43
5
208
120,711
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter to share your queries, concerns and grievances. No prior appointment is required. Understanding your concerns, addressing your queries and resolving your issues are our primary duties. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि सूचना तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि सूचना जाणून त्यांवर योग्य उपाययोजना करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
462
267
84
1,343
605,022
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸The theorems of safety always prove to be true life lessons. Apply these teachings in real life for safer outcomes. 🔸आयुष्याच्या परीक्षेतील सुरक्षेचे धडे फक्त लक्षात न ठेवता आचरणात आणले, तर जीवन अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल! #HenceProvedSafetyFirst #HappyTeachersDay
3
13
33
5,887
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸 Today, at a special pipping ceremony, 52 officials and staff from across Mumbai Police were promoted to higher ranks in the presence of senior officers along with the families of the promoted personnel. A proud celebration of their service, commitment and achievement. 🔸 आज विशेष पिपिंग समारंभात मुंबई पोलीस दलातील विविध प्रादेशिक विभागांमधील ५२ अधिकारी व अंमलदारांना उच्च पदावर पदोन्नती देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व अंमलदारांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा अभिमानाचा सोहळा पार पडला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करणारा हा क्षण! #PippingCeremony #MumbaiPolice
13
24
160
45,799
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸Stay unbothered. Stay drug-free. Don’t crash out over a bad choice. #InternationalYouthDay #DrugFreeMumbai 🔸निर्णय तुमचा, भविष्य ही तुमचं! अंमली पदार्थांपासून दूर रहा आणि निरोगी आयुष्य निवडा. #InternationalYouthDay #DrugFreeMumbai
1
16
49
15,870
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter to share your issues, queries, and grievances. No prior appointment is required. Listening to your concerns and taking appropriate measures to address them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
120
174
8
945
212,918
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸One city. One resolve. Zero tolerance. Under the guidance of Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis (@CMOMaharashtra) we continue our crackdown against the drug trade, taking action against 1,497 unauthorised pan shops across Mumbai in July 2026. With special focus on areas around schools and colleges, unauthorised pan shops are being removed and regular successful implementation of the 'Drugs Free Mumbai' campaign are being conducted to keep our youth safe. We remain committed to a Drug-Free Mumbai, with zero tolerance towards drug trafficking and sale. 🔸एक शहर. एक संकल्प. शून्य सहनशीलता. मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात आमची तीव्र कारवाई सुरूच आहे. या मोहिमेअंतर्गत जुलै २०२६ मध्ये मुंबईभरातील १,४९७ अनधिकृत पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करून, अनधिकृत पान टपऱ्या हटवल्या जात आहेत. तसेच, आपल्या तरुण पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी 'नशामुक्त मुंबई' अभियानाची नियमित आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंमली पदार्थांची तस्करीत आणि विक्रीविरोधात 'शून्य सहनशीलता' बाळगत, 'नशामुक्त मुंबई' घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #DrugsFreeMumbai #MumbaiPolice4All
77
133
15
909
84,707
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
1
46
3
55
15,131
Celebrating growth in service! सर्व पदोन्नत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कर्तव्य, शिस्त. आणि समर्पणाची ही वाटचाल अशीच यशस्वी राहो, हीच शुभेच्छा
1
5
344
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸 Under the guidance of Hon’ble CM, Maharashtra @CMOMaharashtra, the “Drug Free Mumbai Pledge Initiative” and Awareness Programme was held today at 10:30 AM at NSCI Dome, Worli. Officers and personnel of Mumbai Police, along with over 10,000 students and teachers from schools and colleges across Mumbai, took the Anti-Drug Pledge, reaffirming their commitment to building a Drug-Free Mumbai. Say NO to Drugs – Choose a Healthy, Safe Life. 🔸 मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १०:३० वा. एनएससीआय डोम, वरळी येथे ‘नशामुक्त मुंबई’ सामूहिक शपथ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील १०,००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी अमली पदार्थांविरुद्ध सामूहिक शपथ घेत ‘नशामुक्त मुंबई’ घडविण्याचा दृढ संकल्प केला. अमली पदार्थांना ठाम नकार द्या – निरोगी, सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाचा स्वीकार करा. #NashaMukti #DrugFreeMumbai #SayNoToDrugs
17
32
1
83
16,816
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During the meeting, you can share your queries, concerns, or grievances directly with me. No prior appointment is required. Listening to you and resolving your concerns is our foremost responsibility. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात येऊन माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
43
74
6
334
92,613
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
26th July 2005. The waters tested Mumbai. The people defined it. Courage wasn’t found in one place. It was everywhere. In every helping hand, every act of kindness, and every Mumbaikar who stood shoulder to shoulder with the police personnel, this day defined the spirit of the city. #26thJulyRains #MumbaiRemembers
36
196
16
1,075
64,592
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your queries, concerns, and grievances with me. No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issued is our top priority. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीत तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
66
75
10
454
114,160
🔸Preparing for a secure and healthy future beyond service. Under the guidance of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice special conference was organized at the Mumbai Police Headquarter for police officers, ministerial officers, and employees scheduled to retire in January 2027. The session focused on healthcare, financial planning, and pension-related guidance, helping retiring personnel prepare for life after service. Expert speakers, including Dr. Dilip Pawar (Oncophysician), Dr. Purohit (Diabetologist), Police Surgeon Dr. Gajanan Sanap, and Financial Advisor Sandip Sahasrabuddhe, conducted informative sessions on health management, financial security, and retirement planning. 🔸सेवाकाळानंतरच्या सुरक्षित आणि सुदृढ भविष्याची पूर्वतयारी. जानेवारी २०२७ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई पोलीस मुख्यालयात एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात प्रामुख्याने आरोग्य सेवा, आर्थिक नियोजन आणि पेन्शनसंबंधी मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करण्यात आले, जेणेकरून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनंतरच्या आगामी आयुष्याची उत्तम तयारी करता येईल. याप्रसंगी तज्ज्ञ वक्ते डॉ. दिलीप पवार (ऑन्कोफिजिशियन), डॉ. पुरोहित (डायबेटोलॉजिस्ट), पोलीस सर्जन डॉ. गजानन सानप आणि वित्तीय सल्लागार संदीप सहस्त्रबुद्धे यांनी आरोग्य व्यवस्थापन, आर्थिक सुरक्षा आणि सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन या विषयांवर अत्यंत मोलाचे व माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. #MumbaiPolice4All
1
215

7
15
2
50
28,746
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸A Crackdown on Adulteration: Crime Branch Mumbai Seizes 558 Litres of Fake Milk. Acting on confidential intelligence, the Crime Branch,uncovered a milk adulteration racket operating from 12 rooms in Kandivali. Investigations revealed that milk packets of two reputed dairy brands were allegedly being tampered with and diluted using contaminated water before being supplied to consumers. During the operation, the team seized 558 litres of adulterated milk, preventing it from reaching Mumbaikars. 🔸दूध भेसळीवर मोठी कारवाई: मुंबई गुन्हे शाखेकडून ५५८ लिटर बनावट दूध जप्त गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेने कांदिवली येथील १२ खोल्यांमध्ये सुरू असलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान दोन नामांकित दूध कंपनीच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून त्यात दूषित पाणी मिसळले जात असल्याचे, तसेच ते दूध ग्राहकांना पुरवले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत ५५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले असून ते मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आले आहे. #MumbaiCaseFiles #MumbaiPolice4All
104
353
17
1,335
125,704
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me at the @MumbaiPolice Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances. No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issues is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात माझी भेट घेऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
49
73
4
279
93,253
Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai retweeted
🔸As part of the #DrugsFreeMumbai campaign, Mumbai Police’s Anti-Narcotics Cell conducted a large-scale awareness initiative across 100+ municipal schools simultaneously, reaching thousands of students through online session. Students were sensitized about the physical, mental, social, and legal consequences of drug abuse. Mumbai Police remains committed to reducing both the supply and demand of narcotics through strict enforcement and continuous public awareness. Mumbaikars are urged to report any information related to the sale, trafficking, or consumption of drugs. 🔸बृहन्मुंबई आयुक्तलय अंतर्गत महानगरपालिकेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये #DrugsFreeMumbai अभियान राबविण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेचा विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे हा सदर अभियानाचा मुख्य हेतू होता. सदर उपक्रमात अंमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अशाप्रकारे मुंबई पोलीस दल हे अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून, ड्रग्स पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रग्स तस्करांवर कारवाई करत आहेत. तसेच मुंबईकरांना अंमली पदार्थांचे सेवन टाळून "ड्रग्ज फ्री मुंबई" साठी ड्रग्ज खरेदी/विक्री/तस्करी/सेवनाबाबत पोलीसांना त्वरित माहिती देवून मदत करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. #HoshMaiAaoMumbai #SayNoToDrugsYesToLife
3
25
1
53
18,909
अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई. आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क पोलीस ठाणे हद्दीत द पार्क क्लब पासून नारळी बाग, शिवाजी पार्क पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
2
1
1
2
518
शिवाजी पार्क पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
1
391