Azad Marathi (@AzadMarathi) header
Azad Marathi (@AzadMarathi) profile picture

Azad Marathi is leading informative and hyper local news website in Maharashtra

Joined August 2021
Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)Photo by Azad Marathi (@AzadMarathi)
#पुणे आदिवासी कातकरी समाजासाठी सुरू असलेल्या लढ्याची आझाद मराठी या न्युज चॅनेलने दखल घेतली. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. धन्यवाद @AzadMarathi 🙏 youtu.be/JD01QATA3rM
1
384
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ सहा क्षेत्रामध्ये परिवर्तनात्मांक सुधारणा #ViksitBharatBudget2025
26
40
1,313
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही भाजपला नेते आयात का करावे लागत आहेत ? पहा सकाळ वृत्तपत्राचे अनुभवी पत्रकार @brizpatil यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण youtu.be/FeXmdAiyCvA?si=WBiX…
1
2
2
826
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित @mieknathshinde @azadmarathi azadmarathi.com/upstream-gra…
1
1
10
कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाची पूजा करण्यास परवानगी दिली आहे. धारवाड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळत न्यायालयानं काही अटींसह पूजेला परवानगी दिली आहे.
स्विमिंग पूलमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये घडली. 28 ऑगस्टच्या दुपारची ही घटना असून या घटनेचे सीसीटिव्ही फूटेज आता समोर आले आहे.
1
1
कल्याणजवळील शहाड रेल्वे स्थानकात एका तरुणाने धावत्या मालगाडी खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 17 ऑगस्ट रोजी ही घडली होती. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सनी बैसाने असे या तरुणाचं नाव असून तो #MPSC परीक्षेची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे
Azad Marathi retweeted
Shiv Sena MP Bhavana Gawli writes to Maharashtra CM Uddhav Thackeray appealing to him to "consider the demands of revolting MLAs in favour of Hindutva". She also appeals to the CM that he should not take action against these MLAs
47
183
16
1,223
ओ @Bhaskarjadhav7 शेठ…लोकांना ज्ञान देत फिरतां जरा मतदारसंघात लक्ष द्या मिर्ले गावात मुलांना शाळेत जायचय पण तुमच्याकडे वारंवार मागणी करून..सरपंच ते खासदार सगळे तुमचेच असतांनाही झोलाईदेवी-धनगरवाडी रस्ता अद्याप नाही @AUThackeray जी तुम्हीचं पुढाकार घेत या चिमुकल्यांना न्याय द्या
19
25
1
149
“रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?” loksatta.com/maharashtra/nit… “आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाहीय, मुख्यमंत्री आजारी आहेत असं आम्ही ऐकलेलं.” #UddhavThackeray #Maharashtra #MaharashtraAssembly #Shivsena #BJP
1
5
कोरोना काळाता रुग्णसेवा देणाऱ्या अधिपरिचारिकांना कामावरुन कमी करु नका – आ. जोरगेवार @rajeshtope11 azadmarathi.com/dont-fire-co…
‘उत्तर प्रदेशसह आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने काळे कृषी कायदे मागे घेतले’ @azadmarathi azadmarathi.com/withdrawal-o… @NANA_PATOLE
तितकेच चाबकाचे फटके त्याला द्यायला हवेत, मुकेश खन्ना यांनी वीर दास वर काढली भडास @AzadMarathi azadmarathi.com/he-should-be…
“त्यात काय चुकीचं आहे?”, वीर दासच्या समर्थनाथ पुढे आली काम्या पंजाबी @AzadMarathi azadmarathi.com/whats-wrong-…
गायिका अनुष्का मनचंदाने सोशल मीडियावर शेअर केला न्युड व्हिडीओ @azadmarathi azadmarathi.com/singer-anush…
‘या’ प्रसिद्ध गायिकेने लाइव्ह कॉन्सर्टमध्येच केले असे कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल… @azadmarathi azadmarathi.com/the-action-t…
सुप्रसिद्ध अभिनेत्रीवरती काय वेळ आली पहा; जेवण वाढून कमवावे लागणार पैसे @azadmarathi azadmarathi.com/see-what-hap…
समीर वानखेडेचे अनेक फर्जीवाडे; दारुचा व्यवसाय करताना सरकारी नियमांची पायमल्ली केली – मलिक @azadmarathi azadmarathi.com/sameer-wankh…
असं काय झालंय? ज्यामुळे अभिषेक बच्चन होणार कॉन्ट्रॅक्ट किलर @azadmarathi azadmarathi.com/what-happene…