
नावालाच #social , पटल तर घ्या...
Chinchwad
Joined February 2013
- Tweets1.2K
- Following555
- Followers36
- Likes106
ज्या #हिंगणघाट मध्ये मा. श्री. #रोहितदादा पवारांनी कथित 'स्मार्ट मीटर सक्ती' विरोधात आंदोलन कम सभा घेतली. त्याच #हिंगणघाट मध्ये २०२० मध्ये कु. अंकिता पिसुड्डे हिला एकतर्फी प्रेम प्रकरणातून भरदिवसा भरचौकात जिवंत जाळलं होतं तेव्हा मा. श्री. #रोहितदादा पवार कोणत्या बिळात लपले होते?
‘स्मार्ट मीटर’ची सक्ती करणार नसल्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर दिलेल्या आश्वासनाला याच सरकारने कचऱ्याच्या पेटीत टाकून ‘स्मार्ट मीटर’ची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे. महावितरणने बसवलेले हेच स्मार्ट मीटर ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा घालत आहेत. आधी येणाऱ्या बिलाच्या कितीतरी पट अधिक बील या स्मार्ट मीटरमुळं येत असून तरीही सरकारकडून मात्र सक्तीने हे मीटर बसवण्यात येत आहेत. याच स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने हिंगणघाट (वर्धा) इथं आयोजित केलेल्या केलेल्या जनआक्रोश मोर्चाला उपस्थित राहून संवाद साधला. सामान्य नागरिकांना लुटण्याचा आणि खासगी कंपन्यांना गब्बर करण्याचा हा धंदा सरकारने बंद करावा, अन्यथा संपूर्ण राज्यभरात याविरोधात कडवा संघर्ष करण्याची आमची तयारी असल्याचा निर्धार यावेळी केला.
प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब, खा. अमर काळे, मा. आ. सुनील जी भुसारा, अतुल वांदिले, प्रा. नितेश कराळे (मास्तर), रविकांत वर्पे, आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष जयवंत वानोले, सुनील राऊत, वर्षाताई निकम, अनिल जवादे, सुनील डोंगरे, बाळूभाऊ वानखेडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
#स्मार्ट_मीटर #स्मार्ट_मीटर_सक्तीविरोधात_मोर्चा #वीज_ग्राहक #जनआक्रोश_मोर्चा #महावितरण #वर्धा
4
एक_निनावी retweeted
एकेकाळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस सन्मान मोर्चा काढणारा माणूस राजकीय अपयशामुळे इतका नैराश्यात आहे की पोलिसांच्या कामात अडथळा आणून त्यांना शिवीगाळ करणाऱ्यांचे सत्कार करायला लागला आहे. यातून काही राजकीय फायदा होईल का ते येणारा काळ सांगेलच.
@RajThackeray
एक_निनावी retweeted
हा भामटा झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झालं तिकडे जायला तयार नाही कारण याला टायफॉइड झालाय पण गावभर इंटरव्ह्यू द्यायला याला टायफॉइड नाही झाला.
एक_निनावी retweeted
Genuinely हा मराठी शब्द आहे.
अमित ठाकरे यांनी पाच मिनिटात पन्नासाव्या वेळा वापरला म्हणजे मराठीच असेल.
तुम्हाला इंग्लिश शब्द आहे असे वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्र द्रोहि
आता पुढचे २-४ दिवस उबाठा वाले emotional card खेळणार…
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
2
"ते सत्तेत आले तर संविधान बदलतील" असं बोलून उर बडवणारे आज संविधानाच्या विरोधात जाऊन बोलतायत की '#मै_इस्तीफा_नहीं_दूंगी' आणि so called #संविधान_के_रखवाले पण या गोष्टीचं समर्थन करतायत... #MamataBanerjee #bengalpolls2026
42
एकीकडे “भाजपा जन आक्रोश मोर्च्या”चा विरोध करणाऱ्या महिलेऐवजी आयोजकांवर गुन्हा दाखल केला म्हणून महाराष्ट्र पोलिसांच कौतुक होत आहे आणि दुसरीकडे संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करून घेत नाहीत म्हणून त्याच पोलिसांना शिव्या घातल्या जातायत… वाह रे दुनिया…
#MaharashtraPolice
6
अजूनही @RajThackeray साहेबांचं मत हेच असेल का? @ChiefMns @RajThackeraySa1 @RajThackeray9Fc काय वाटत?
#MarathaKunbi_Reservation #ManojJarangePatil
29
म्हणे साहेबांना २ माणसं भेटली, जी म्हणत होती, "आम्ही तुम्हाला १६०+ जागा निवडून देतो"...
प्रश्न : १ . साहेबांनी त्याची नावं जाहीर करावीत
२ . साहेबांना आजच ती माणसं कशी काय आठवली हे साहेबांनी सांगावं
#काहीही_हं_साहेब
#अंगात_नाही_बळ_आणि_चिमटा_काढून_पळ
#बातमीसाठीकायपण
#आधारवड
10
एक_निनावी retweeted
Call me a conspiracy theorist but I am pretty sure it is not normal for the moon to glitch like that…
Readers added context they thought people might want to know
The video isn’t edited—when zooming in, the phone switches lenses, which changes the angle of view. This causes the moon’s reflection (which isn’t overexposed and appears close) to shift due to parallax, while the actual moon (overexposed and distant) stays fixed.
britannica.com/science/parall…
cambridgeincolour.com/tutorials/came…
चला म्हणजे शेवटी उद्धव साहेब पण त्या ठिकाणी जाऊन आलेच...
उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी आले, निघताना कोणती जागा पाहिली?
#LokmatNews #MaharashtraNews #UddhavThackeray #SanjayRaut #MarathiNews
7
काय राव ताई... असं खरंच झालं असतं तर , सकाळचा भोंगा कधीच बंद पडला नसता का ? हसरा मेळावा बंद पडला नसता का ? पाटलीन बाई... अभ्यास कमी पडतोय बरं का ?
सरकार विरोधात लिखाण केले तर, निषेध व्यक्त केला तर आणि आंदोलन केले तर सत्ताधारी लोकांकडून मारहाण केली जात आहे..
#लोकशाही जिवंत आहे का देशात आणि महाराष्ट्रात?
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AUThackeray @rautsanjay61
6
हाच बाबा सकाळी बोलला की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली होती हिंदी साठी... त्यांनी फक्त अहवाल सादर केला त्याचा GR नाही काढला... 🤦♂️🤦♂️🤦♂️
यालाच म्हणतात!
खोटं बोला पण रेटून बोला!
हिंदी सक्ती प्रकरणात फडणवीस सरकारचीच हवा गेलीय!
५ तारखेच्या एकत्रीत मोर्चा नंतर पूर्ण हवा जाईल!
@Dev_Fadnavis
5
















