बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS) profile picture

बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

BKC PS Mumbai
Joined July 2024
Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)Photo by बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai (@BKC_PS)
सायबर सुरक्षा संबंधी आयोजित अवेअरनेस कार्यक्रम बीकेसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयोजित करण्यात आला होता..
65
🚨 BKC Police Swiftly Rescue Missing Toddler! 👮‍♂️👏 A 2.5-year-old girl, Fatima Imran Sheikh, went missing from Bharat Nagar around 9 PM. After being alerted at 11 PM, BKC Police’s Detection, Mobile Marshal & Nirbhaya squads acted swiftly. By 12:10 AM, she was safely traced
96
RESCUE OF KIDNAPPED MINOR: B.K.C. POLICE TRACE AND RESCUE VICTIM FROM NEW DELHI, ACCUSED ARRESTED : In a swift and coordinated operation, a dedicated team from the B.K.C. Police Station successfully rescued a kidnapped minor girl from the Pahar Ganj area in New Delhi.
1
6
5
470
निर्भया पथकाने पोलीस दीदी व पोलीस काका कार्यक्रम घेतले.. त्यामध्ये विध्यार्थिनींना बालकामगार अधिनियम, pocso कायदा • बालकांचे लैंगिक शोषण • मुलींच्या छेडछाडीचे गैरप्रकार • सुरक्षित/असुरक्षित स्पर्श • सोशल मीडिया बाबत घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत माहिती दिली. – at Mumbai, India
2
5
301
बी.के.सी पोलीस ठाणे येथील दाखल अपहरण गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा उत्तराखंड येथे जाउंन शोध घेऊन सुरक्षित रित्या तिची सुटका केले व आरोपीस ताब्यात घेतले बाबत..
2
4
230
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars! Every Tuesday at 3:30 PM, you can meet me at the @MumbaiPolice Headquarter to share your grievances, doubts, and concerns. No prior appointment is required. Addressing your concerns and issues is our top priority. 🔸प्रिय मुंबईकरांनो, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू शकता. या भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या समजून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
60
79
2
302
21,205
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
🔸Free them from burden and give them wings to soar ....... 🔸चिमुकल्यांना श्रमांपासून मुक्त करा, त्यांच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी बळ द्या! #जागतिक_बालमजुरी_विरोधी_दिन #WorldDayAgainstChildLabour
4
19
46
4,848
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
.@MumbaiPolice मुख्यालयात @FCDOGovUK चे गुंतवणूक सुरक्षा आणि गंभीर संघटित गुन्हेगारी उपसंचालक अँड्र्यू प्रेस्टन तसेच @UKinIndia आणि FCDO च्या इतर प्रतिनिधींशी तसेच अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
5
26
120
7,029
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
Eid Mubarak. Wishing everyone a day filled with joy, gratitude, and prosperity on this blessed occasion. ईद मुबारक! हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि चैतन्य घेऊन येवो हीच सदिच्छा. #EidAlAdha2026
50
96
1
1,037
13,530
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
continuous drive against encroachments & hawkers being carried out in Zone-8 Mumbai. Committed to maintaining public safety, smooth traffic movement, and disciplined civic spaces for citizens. #NoHawkers
2
1
261
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
कृष्णकांत शहा, मुंबई सेंट्रल ते अमेरिकन विजा गेट बीकेसी असा टॅक्सीने प्रवास करीत असताना 2 मोबाईल, बॅग व महत्त्वाचे कागदपत्रे ते टॅक्सीत विसरले होते. @BKC_PS यांनी मोबाईलचे लोकेशन घेऊन टॅक्सी चा शोध घेतला. सर्व कागदपत्रे, बॅगआणि मोबाईल कृष्णकांत शहा यांच्या ताब्यात दिले.
2
8
138
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
दरीखोऱ्यांतून गुंजणारा, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्र राज्य! सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन_२०२६
15
24
167
4,339
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
🔸The Uniform Rests, The Honour Remains. Today, we honour and bid farewell to 92 retiring officers and staff in a special ceremony held at @MumbaiPolice Headquarters, whose years of dedicated service have strengthened the safety and security of Mumbai. Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the values of the uniform every single day. Extending my best wishes to them for their future endeavours. 🔸शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचे पूर्णत्व! आज @MumbaiPolice मुख्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात एकूण ९२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. हा क्षण म्हणजे त्यांच्या निष्ठा, सेवावृत्ती आणि कर्तव्यास पूर्णत्व प्राप्त होणेच आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा! #KhakiNeverRetires #HappyRetirement
21
44
2
266
14,810
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
महाराष्ट्र पोलीस दलाने शिस्त आणि समन्वय साधत ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित ड्रिल स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे. #अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा
5
26
85
3,870
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
परिमंडळ-८, मुंबई कडून ८४,४३,४७९/- रुपये किमतीचा एकूण २८७ मुद्देमाल मूळ मालकांना परत केले बाबत.दि. 04/04/2026 रोजी परिमंडळ-8 मधील सर्व पोलीस ठाणे कडुन मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत मुद्देमाल ,तसेच गहाळ झालेले हस्तगत मोबाईल परत करण्याकरीता सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन केले
7
4
430
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
आज संपूर्ण भारताच्या मनामनात एकच जल्लोष सुरू आहे! भारतीय क्रिकेट संघाचे दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. #T20WorldCup #ChampionsOfTheWorld
15
47
465
9,623
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
Champions rise, and the nation celebrates. Congratulations to Team India on their historic victory. #T20WorldCup #ChampionsOfTheWorld
13
45
298
16,934
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #InternationalWomensDay #WomensDay2026
16
24
133
6,218
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai retweeted
सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे नवनवीन रंग घेऊन येवो ही सदिच्छा. #Holi2026
31
43
1
275
21,415