देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS) profile picture

देवनार पोलीस ठाणे ,मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. off. a/c of Deonar police stn,Mumbai for any emergency, Dial 100/112

Deonar PS Mumbai
Joined July 2024
Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)Photo by देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai (@DeonarPS)
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Hon’ble Shri @Dev_Fadnavis, Chief Minister, Maharashtra State, inaugurated and launched several advanced technology initiatives of the Mumbai Police. Projects like Fusion Centre (Pratyancha), Citizen App, Samvad App – Police’s own secure messenger, DigiID, Mumbai Police Integrated Working System (MPIS), distribution of 50,000 tablets, secure data centre, forensic vehicle of the Anti-Narcotics Cell, and a secure network connecting more than 490 offices, all officers and staffs individually; will make the Mumbai Police Force more modern, fast and transparent. On this occasion, Hon’ble Minister for Information Technology and Cultural Affairs Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar), Hon’ble Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation Shri. Mangal Prabhat Lodha (@MPLodha), Additional Chief Secretary (Home) Smt. Manisha Patankar-Mhaiskar, @CPMumbaiPolice Shri. Deven Bharti, Secretary to Hon’ble Chief Minister Dr. Shrikar Pardeshi, and senior officers of the Mumbai Police Force were also present. 🔸 मुंबई पोलीस दलाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झाले. फ्युजन सेंटर (प्रत्यंचा), नागरिक ॲप (Citizen App), संवाद ॲप – पोलिसांचा स्वतःचा सुरक्षित मेसेंजर, DigiID, मुंबई पोलीस एकात्मिक कार्य प्रणाली (MPIS), ५०,००० टॅब्लेट वितरण, सुरक्षित डेटा सेंटर, अंमली पदार्थ विरोधी कक्ष करीता फॉरेन्सिक वाहन आणि ४९० हून अधिक कार्यालयांना जोडणारे एक सुरक्षित नेटवर्क, ज्याद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिकरित्या जोडलेले आहेत या सारख्या प्रकल्पांमुळे मुंबई पोलीस दल अधिक आधुनिक, जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे. या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #TechnologyDrivenPolicing #FusionCentre #Pratyanch #CitizenApp #SamvadApp #DigiID #MPIS #AntiNarcoticsCell #InnovationInPolicing #FutureReadyPolice
10
27
1
73
15,654
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Mumbai Police Takes a Major Step Towards a Drug-Free India! Mumbai Police has inducted India's first state-of-the-art Anti-Narcotics Investigation and Forensic Van into its fleet. This van is equipped with advanced investigation tools, scientific forensic techniques and specialised facilities. नशामुक्त भारताच्या दिशेने मुंबई पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल! बृहन्मुंबई पोलिसांच्या ताफ्यात भारतातील पहिली अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. या व्हॅनमधील प्रगत तपासणी उपकरणे, वैज्ञानिक तपास पद्धती आणि विविध सुविधांची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis @MumbaiPolice @CPMumbaiPolice #Maharashtra #DevendraFadnavis #SmartPolicing
242
265
8,713
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून मुंबई पोलीस दल अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण करण्यात आले. ✅ डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलिसांची अधिकृत ओळख करुन देणारे स्मार्ट ओळखपत्र. ✅ स्मार्ट टॅब्लेट्स : पोलिसांच्या विविध अधिकृत ॲप्लीकेशनचा वापर करण्यासाठी सर्व अंमलदार व अधिकारी यांना दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी टॅब्लेटची सुविधा. ✅अँटी नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन : अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपास अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक तपास वाहन. ✅ मुंबई पोलीस माहिती प्रणाली (MPIS) आणि संवाद ॲप : पोलीस दलातील विविध कामकाज एकाच डिजिटल प्रणालीद्वारे अधिक सुलभ, समन्वयपूर्ण आणि गतिमान करण्यासाठी माहिती कार्यप्रणाली. ✅ मुंबई पोलीस सिटीझन ॲप : नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा व सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी सिटीझन ॲपची सुविधा. ✅ प्रत्यंचा - मुंबई पोलीस फ्युजन सेंटर : विविध स्रोतांमधून उपलब्ध होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील माहितीचे एकत्रित विश्लेषण करून प्रतिबंधात्मक आणि प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग अधिक प्रभावी करण्यासाठी ‘प्रत्यंचा’ फ्युजन सेंटर कार्यरत होणार. मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स व्हॅन, टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस माहिती प्रणाली, सिटीझन ॲपच्या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करणे आणि नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांची सुरुवात करण्यात आली आहे. 'नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाईत गुणात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एआयच्या मदतीने 'तपास सारथी' प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने 'हॅश व्हॅल्यू'च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया 'एंड-टू-एंड डिजिटल' करण्यावर भर देण्यात येत असून सीसीटीव्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन, सोशल मीडिया विश्लेषण करून गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलाची डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MPLodha @ShelarAshish @CPMumbaiPolice @MumbaiPolice #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SmartPolicing
1
17
38
2,199
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Launch and implementation of technology-enabled projects of the Brihanmumbai Police Commissionerate at the hands of CM Devendra Fadnavis. ✅ Mumbai Police Citizen App ✅ Digi ID Smart Card ✅ Smart Tablets ✅ Mumbai Police Information System & Samvaad App ✅ Pratyancha - Mumbai Police Fusion Centre ✅ Anti-Narcotics Investigation and Forensic Van Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, senior police officials and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण. ✅ मुंबई पोलीस सिटिजन ॲप ✅ डिजी आयडी स्मार्ट कार्ड ✅ स्मार्ट टॅब्लेट्स ✅ मुंबई पोलीस माहिती प्रणाली (MPIS) आणि संवाद ॲप ✅ प्रत्यंचा - मुंबई पोलीस फ्युजन सेंटर ✅अँटी नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से बृहन्मुंबई पुलिस आयुक्तालय की तकनीक-सक्षम विभिन्न परियोजनाओं का कार्यान्वयन एवं लोकार्पण। ✅ मुंबई पुलिस सिटिजन ऐप ✅ डिजी आईडी स्मार्ट कार्ड ✅ स्मार्ट टैबलेट्स ✅ मुंबई पुलिस सूचना प्रणाली (MPIS) एवं संवाद ऐप ✅ प्रत्यंचा - मुंबई पुलिस फ्यूजन सेंटर ✅ एंटी नारकोटिक्स इन्वेस्टिगेशन एंड फॉरेंसिक वैन इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, पुलिस बल के वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕧12.30pm | 21-11-2026📍Sahyadri Guest House Mumbai | दु. १२.३० वा. | २१-११-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @MPLodha @ShelarAshish @CPMumbaiPolice @MumbaiPolice #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SmartPolicing
3
249
3
308
20,929
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸 Major Drug Bust by @BangurNagarPS! In a major crackdown across Goregaon (West) and Malad, the Bangurnagar Police seized 4,226.97 grams of cocaine, valued at approximately ₹21.13 crore. A decisive action against drug trafficking, strengthening the commitment towards a #DrugFreeMumbai 🔸 बांगुरनगर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २१ कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त! गोरेगाव (पश्चिम) व मालाड परिसरामध्ये करण्यात आलेल्या धडक कारवाईत बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंदाजे ₹२१,१३,४८,५०० किंमतीचे ४२२६.९७ ग्रॅम वजनाचे 'कोकेन' हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. #DrugFreeMumbai #MumbaiPolice4All
13
26
2
98
20,124
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
1
6
1
8
3,593
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
क्रिप्टोकरन्सीशी संबंधित घोटाळे !
5
12
2,515
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Little eyes notice what grown-ups often overlook! #SetTheRightExample, road safety starts with us. मुले सांगण्यापेक्षा पाहून अधिक शिकतात. चला, बालदिनाच्या निमित्ताने बालकांसाठी एक सुरक्षित शहर घडवूया! #बालदिन_२०२६ #ChildrensDay
6
11
2
54
14,553
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
1
3
4
2,896
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸 Mumbai Crime Branch Busts Interstate Cyber Fraud Network A 36-year-old cybercriminal from Madhya Pradesh, who developed 2,805 malicious APKs, has been arrested. The apps were linked to fraud against 9,673 victims nationwide, involving an estimated ₹150 crore. ⚠️ Advisory: Never install APKs received via WhatsApp, SMS, email or unknown links. Use only official app stores. Report cyber fraud immediately: #Dial1930 🔸आंतरराज्यीय सायबर फसवणूक प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील ३६ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपीने विकसित केलेले २,८०५ बनावट ॲप्स देशभरातील ९,६७३ नागरिकांच्या सुमारे ₹१५० कोटींच्या सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ⚠️ अनोळखी संदेश, ई-मेल किंवा दुव्यांद्वारे प्राप्त झालेले एपीके फाईल्स डाउनलोड करू नका. ॲप्स केवळ अधिकृत स्रोतांवरूनच डाउनलोड करा. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क साधा. #MumbaiPolice4All #MumbaiCrimeBranch
16
59
2
202
59,902
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Mumbai Crime Branch Takes Action Against Quacks! Unit 7 of the Mumbai Crime Branch took action against 10 quacks allegedly practising medicine without valid medical degrees or registration. 🔸बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही वैध पदवी अथवा नोंदणी नसतानाही रुग्णांवर बेकायदेशीर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ७ यांनी कारवाई केली. #MumbaiPolice4All
29
82
3
308
120,199
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Overseas job fraud busted! @PydhoniePS arrested 3 accused from Haryana, Bihar & Mumbai for allegedly duping job seekers by promising overseas employment. 50 passports, 6 computers/laptops, 9 mobiles & forged appointment letters seized. 10 victims identified. Victims are urged to contact Pydhonie Police Station immediately. 🔸परदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीवर @PydhoniePS ची कारवाई! हरियाणा, बिहार व मुंबई येथून ३ आरोपी अटक. ५० पासपोर्ट, ६ संगणक/लॅपटॉप, ९ मोबाईल व बनावट नियुक्तीपत्रे जप्त. आतापर्यंत १० पीडितांची ओळख. पीडितांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. #MumbaiPolice4All
8
13
62
16,739
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Anti-Narcotics Cell Seizes Cocaine Worth ₹61 Lakh! The Anti-Narcotics Cell (Worli Unit) arrested a suspect at N.M. Joshi Marg, Mumbai, and seized from his possession 122 grams of cocaine, valued at approximately ₹61 lakh. 🔸अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून ₹६१ लाखांचे कोकेन जप्त! अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट पथकाकडून अंमली पदार्थांची तपासादरम्यान, ना. म. जोशी मार्ग, मुंबई येथे एका संशयित इसमास अटक करण्यात आली. त्याच्याकडून अंदाजे ₹६१,००,०००/- किंमतीचा १२२ ग्रॅम वजनाचा ‘कोकेन’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. #MumbaiPolice4All #saynotodrugs #drugsfreemumbai
4
16
1
60
14,052
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
4
4
12
3,462
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Acting on a complaint regarding an online cyber fraud involving the misuse of mobile SIM cards and multiple bank accounts, Crime Branch promptly investigated the matter and arrested three accused individuals. The investigation revealed a major cyber fraud network amounting to approx ₹350 crores, with prima facie 32 complaints linked to the case registered on the ‘1930’ portal. 88 passbooks, 143 chequebooks, 100 ATM cards, 24 mobile phones, 167 SIM cards and 2 laptops were also seized during the arrest. 🔸मोबाईल सिम कार्ड आणि अनेक बँक खात्यांच्या गैरवापराद्वारे झालेल्या ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या तक्रारीवरून, गुन्हे शाखेने तात्काळ तपास करत तीन आरोपींना अटक केली. या तपासात सुमारे ३५० कोटी रुपयांचे मोठे सायबर फसवणूक नेटवर्क उघडकीस आले असून, प्राथमिकदृष्ट्या '१९३०' पोर्टलवर या प्रकरणाशी संबंधित ३२ तक्रारींची नोंद आहे. अटकेदरम्यान ८८ पासबुक, १४३ चेकबुक, १०० एटीएम कार्ड, २४ मोबाईल फोन, १६७ सिम कार्ड आणि २ लॅपटॉप जप्त करण्यात आले. #MumbaiPolice4All #MumbaiCrimeBranch
22
22
1
104
26,566
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
देवनार पुलिस स्टेशन के सहयोग एवं तत्परता से साहिल रफीक शेख सुरक्षित मिल गया। इस सराहनीय सहयोग के लिए PSI अरुण वसंत भोसले साहेब एवं पूरी देवनार पुलिस टीम का दिल से बहुत-बहुत शुक्रिया। 🙏❤️ आपकी तत्परता और सहयोग के लिए हम सदैव आभारी रहेंगे। @MumbaiPolice @DcpZone6Mumbai @DeonarPS – at Navi Mumbai, India
1
1
86
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔶 For facilitating safe and secure Ganeshotsav-2026, conducted a meeting to review coordination between various Brihanmumbai Public Ganeshotsav Coordination Committee, representatives of various Ganapati Mandals and the Police Department. The meeting, attended by other senior police officers, covered all aspects of preparations for a smooth passage of the Ganapati Festival and a hassle-free experience for Mumbaikars. 🔶 गणेशोत्सव-२०२६ सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, बृहन्मुंबई अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ-२०२६, विविध गणपती मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बृहन्मुंबईचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या तयारीच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. #Ganeshotsav2026 #MumbaiPolice4All
10
26
113
25,416
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
🔸Accused sentenced to 10 years of rigorous imprisonment for attempted murder. The trial in the attempted murder case (C.R. No. 511/2017), registered at @ParksitePS, concluded before the Sessions Court. The Court found the accused guilty and sentenced him to 10 years of rigorous imprisonment and a fine of ₹1,000 under Section 307 of the IPC, read with Sections 4 and 27 of the Arms Act and Section 37(1)(a) read with Section 135 of the Maharashtra Police Act. In default of payment of the fine, he shall undergo one month of imprisonment. 🔸खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा. @ParksitePS येथे दाखल गु. र. क्र. ५११/२०१७ या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची सुनावणी मा. सत्र न्यायालयात पार पडली. मा. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून भा.दं.वि. ३०७ सह ४,२७ हत्यार कायदा सह ३७(१)(अ)सह कलम १३५ म.पो.का. अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ₹१,००० द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. द्रव्यदंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. #MumbaiCaseFiles
6
18
2
91
74,778
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice @CPMumbaiPolice खंडणीसाठी दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई.MIDC पोलीस ठाणे हद्दीत आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने खंडणी घेण्यासाठी एका इसमाला सुनियोजित कट रचून ७आरोपींना अटक करण्यात आले व ४आरोपींचा शोध सुरूआहे
1
3
207
देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai retweeted
पश्चिम प्रादेशिक विभाग बांद्रा, अंतर्गत 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आला.
2
3
10
502