Devendra Maratha (@DevTheMaratha) header
Devendra Maratha (@DevTheMaratha) profile picture

सख्त रास्तो में भी आसान ये सफ़र लगता है.. ये मुझे मेरी माँ के दुवावो का असर लगता है..!

Joined May 2010
Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)Photo by Devendra Maratha (@DevTheMaratha)
झाडतोड्या #भाजप वाल्यांकडून अपेक्षाच नाही काही चांगले होण्याची करण्याची, पण #भीमाशंकर जंगल तोडी वर विरोधी पक्ष का शांत बसलेत हे समजायला मार्ग नाही, त्यांच्याही तोंडांत कोणी बोळे कोंबले आहेत का. #SaveBhimashankar
2
8
23
441
अदानी समूहाने दावा केला आहे की भीमाशंकर जंगल तोडी मागे ते नाहीत, मग सरकार ने स्पष्ट करावे की कोणासाठी ही जंगल तोड सुरू आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#भीमाशंकर जंगलावर ६०० एकर वृक्षतोडीचं संकट! 🌳 अदानी समूहाच्या प्रकल्पासाठी जंगलाचा बळी दिला जात आहे ही गंभीर बाब आहे. जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरणाचं नुकसान कोण भरून काढणार? सत्ताधारी गप्प, विरोधकही गप्प! विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचा निसर्ग कोणासाठी उद्ध्वस्त करायचा?
1
3
7
154
Devendra Maratha retweeted
तथाकथित इन्फ्रा मॅन महाराष्ट्राचा सहारा वाळवंट केल्या शिवाय काय थांबत नसतो वाटतं..... #लाकूडतोड्याआणि४०चोर #भीमाशंकरअभयारण्य 🌳❌ #आरेफॉरेस्ट 🌳❌ #नाशिक 🌳❌
3
11
34
759
महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक संपत्ती अशी उध्वस्त होताना पाहवत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून, जैवविविधता संपवून नक्की काय साध्य होणार? बघावं तिकडं सह्याद्री पोखरला जातोय, वन्यप्राण्यांचं जीवन विस्कळीत होतंय, हवामान असंतुलित होण्याचं प्रमाण वाढलंय. तरीही मानवाला अक्कल येईना. असा कोणता विकास करायचा आहे सरकार आणि उद्योजकांना की झाडे कापण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. पैशांपुढं निसर्गाला काहीच किंमत नाही का? ज्याठिकाणी वृक्षतोड करावी लागणार नाही अशा ठिकाणी प्रकल्प का उभारत नाहीत हे उद्योजक, सरकार. एक लक्षात घ्या ज्या निसर्गाला तुम्ही बाधा पोहोचवत आहात एकदिवस तो तुम्हालाच गिळंकृत करून त्याचा बदला घेणार. #भीमाशंकर #सह्याद्री
5
33
1
55
788
#भीमाशंकर जंगलावर ६०० एकर वृक्षतोडीचं संकट! 🌳 अदानी समूहाच्या प्रकल्पासाठी जंगलाचा बळी दिला जात आहे ही गंभीर बाब आहे. जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरणाचं नुकसान कोण भरून काढणार? सत्ताधारी गप्प, विरोधकही गप्प! विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचा निसर्ग कोणासाठी उद्ध्वस्त करायचा?
33
1
71
757
🚩🔥 जरांगे पाटलांचा बालेकिल्ला — बीड जिल्हा! 🔥🚩 पाटलांच्या हाकेला प्रतिसाद देणारा, संघर्षात सदैव खंबीरपणे उभा राहणारा बीड जिल्हा! 💪🚩 एक मराठा, लाख मराठा! 🚩 #जय_शिवराय !
9
32
236
Devendra Maratha retweeted
मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटलांचा ताफा हायवेवर आला आणि... ड्रोन दृश्यं पाहाच #ManojJarange #MarathaReservation #manojjarangepatil
1
11
84
2,083
Devendra Maratha retweeted
एक मदत जातीला.. छत्रपतींच्या मातीला.. मजबूत भिडा पाटील आम्ही सोबत आहोत.. एक मराठा लाख मराठा
7
57
1
304
4,042
Devendra Maratha retweeted
गेवराई मराठ्यांचा समुद्र ,लवकरच अरबी समुद्राच्या भेटीला ‌.. #मुंबई #मनोज_जरांगे_पाटील 🔥 #Maratha 🚩
2
28
1
120
4,058
Devendra Maratha retweeted
पाटलाचीं मुंबईच्या दिशेने कूच पाटील काळजी घ्या आम्ही पण येऊ गणपती आणि मुंबई बघायला #मराठा #अस्तित्वाची_लढाई #अंतरवालीसराटी #गरजवंत_मराठयाचां_लढा
1
6
25
317
Devendra Maratha retweeted
नेते बदलतात, पक्ष बदलतात, सत्तेची गणितं बदलतात… पण मराठ्याची नाळ मराठ्यांशी आणि भगव्याशीच! कोणत्याही नेत्यापेक्षा, कोणत्याही पक्षापेक्षा मराठा हे नाव मोठ! #मराठा_आरक्षण #मराठा
17
106
835
Devendra Maratha retweeted
मनोज जरांगे यांचा मुंबईला निघालेला ताफा गेवराईजवळ आला तेव्हाची ड्रोन दृश्यं | मराठा आरक्षण #ManojJarange #ManojJarangePatil #MarathaReservation
2
23
1,155
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 🥹 @IAshishMete 🙏💐🙏..
210
@letsblinkit @blinkitcares @HammerLifestyle I am filing a Consumer Court complaint. It appears original items are being replaced with used or faulty ones before delivery. This is not about money, it's about customer trust. Unacceptable and disappointing.
1
17
@albinder Your company has replaced original items with used ones and is showing no interest in resolving the issue. This is a serious breach of customer trust and amounts to fraud @deepigoyal @letsblinkit @blinkitcares
2
15
#बीड नगरपालिकेच्या भिकारचोट कर्मचाऱ्यांनी एका मायमाऊलीचा शेतीमाल ज्या तत्परतेने उचलून कचऱ्यात फेकला, त्याच तत्परतेने शहरातील कचरा कधीतरी उचलला असता तर बीडची अवस्था इतकी गचाळ नसती. मोठ्या लोकांच्या अतिक्रमणावर कारवाई नाही, पण गरीबांवर यांचा जोर. माऊलीचा तळतळाट नक्की लागेल. 😡
2
5
89
बीड च्या त्या हरामखोर न्यायपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मला बीड चा आहे मी हे सांगायची लाज वाटतआहे..त्या दळभद्री लोकांना पण आई असेल, त्यांच्या आई ने पण असेच कष्ट घेऊन त्यांना वाढवले असेल पण असे दळभद्री लोक तर राक्षस कुळात पण कधी जन्माला आले नसतील. @Dev_Fadnavis तत्काळ निलंबन हवेय
33
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🙏🙏
1
1
35